|Monday, June 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

[youtube_channel num=4 display=playlist]

53 गावांची पाणी योजना पुर्णत्त्वाकडे

प्रतिनिधी / आटपाडी आटपाडी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ संपविण्यासाठी तत्कलीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी मंजुर करून आणलेल्या 53गावच्या पाणी योजनेचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. योजनेचे 70टक्के काम पुर्ण झाले असून उर्वरीत कामांना गती देवुन जुनमध्ये चाचणी घेण्याचे नियोजन सुरू आहे. आटपाडी तालुक्यातील जनतेची शुध्द पाण्याने तहान भागविण्यासह याच योजनेवर वीजनिर्मीतीचाही प्रयोग राबविण्याच्या चाचपणी सुरू झाली आहे. सांगली ...Full Article

युतीचे भिजत घोंगडे… आघाडीसाठी खटाटोप

जागा वाटपावरून आघाडीत जोरदार रस्सीखेच संजय पवार/ सोलापूर महापालिका निवडणूकीची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत अवघ्या चार  दिवसावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. ...Full Article

महापालिका, जि.प.साठी भाजपाची दे धक्का फिल्डींग

श्रीकांत माळगे/ सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करण्यात गुंतली आहे. पण, भाजपाने मात्र या आघाडीची हवाच काढून घेण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली असून ...Full Article

आगामी निवडणूकीत गुन्हेगारविरहीत चेहरा देणार-पतंगराव कदम

प्रतिनिधी/ पलूस सांगली जिल्हयात जिल्हापरिषद निवडणूकीसाठी चांगले वातावरण असून अनंत कार्यकर्ते इच्छुक आहेत. आज पलूस कडेगाव तालुक्यातील कार्यकर्त्याची बैठक झाली यामधून सुसंस्कृत युवक व गुन्हेगारी नसलेला चेहरा काँग्रेस जिल्हापरिषदेवर ...Full Article

पार्टीचे काम करतील, त्यांचा विचार भाजप करेल – जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख

प्रतिनिधी/ विटा जिल्हा परिषदेत आपल्याला सत्ता आणायची आहे. पूर्वी सारखे आता आघळपघळ वागून चालणार नाही. आपल्याला मेजॉरीटीत यायचे आहे. सर्वांनी पार्टीशी प्रामाणिक राहून काम करावे लागेल. जे पार्टीचे काम ...Full Article

नवीन विद्यापीठ कायद्याने महाराष्ट्राला वेगळी दिशा मिळती : कुलगुरु मालदार

वार्ताहर/ सोलापूर महाराष्ट्र सरकारने नागपूरच्या अधिवेशनात विद्यापीठासाठी जो नवीन कायदा पारीत केला त्यातून महाराष्ट्राला एक नवीन दिशा मिळाली आहे. या कायद्यात सर्वांना समान संधी मिळाली आहे. असे प्रतिपादन सोलापूर ...Full Article

जत तालुक्यातील तीन ग्रामसेवक निलंबीत

प्रतिनिधी / जत जत तालुकयातील रोजगार हमीच्या कामात दोषी आल्याप्रकरणी काशिंगवाडी व बाज येथील तीन ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने निलंबीत केले आहे. या कारवाईमुळे जतच्या ...Full Article

मंगल स्वरांच्या निनादात 54 दांपत्य विवाहबंधनात अडकले

पंढरपूर / प्रतिनिधी सनई चौघडयांच्या निनादांमधे बौध्द , मुस्लिम आ†िण हिंदू धर्माच्या रितीप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात 54 दांपत्य हे विवाहबंधनात अडकले आहेत. यावेळी सारा ...Full Article

बँक घोटाळा : 11 फेब्रुवारीला उलट तपासणी

प्रतिनिधी/ सांगली नियम, आदेश व तरतुदीचे पालन न करता मनमानी कर्ज वाटप करीत वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेत 247 कोटी रूपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी चौकशीच्या फेऱयात अडकलेल्या संचालकांनी या चौकशीत अंतिमवेळी ...Full Article

दरिबडची डबल मर्डर प्रकरणी आरोपी दोषी

प्रतिनिधी/ सांगली जत तालुक्यातील दरिबडीचे येथे अनैतिक संबधातून करण्यात आलेल्या डबल मर्डर प्रकरणातील आरोपी चिदानंद हणमंत कोणूर वय 28 यास महिलेसह तीन वर्षाच्या बालिकेचा खुन केल्या प्रकरणी प्रमुख जिल्हा ...Full Article
Page 454 of 466« First...102030...452453454455456...460...Last »