|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

[youtube_channel num=4 display=playlist]

परीवहन कर्मचाऱयांचे वेतनासाठी आंदोलन

वातार्हर/ सोलापूर    महापलकेतील सफाई कर्मचाऱयांचे गेल्या दोन महिन्यापासुन वेतना थकीत आहे. यापुर्वी आंदोलन करुनही कर्मचाऱयांचे वेतन झाले नव्हते. लवकर वेतन दय़ावे यासाठी कर्मचारी संघटनेचे अशोक जानराव यांच्या नेतृत्वाखाली पालिका आवारात आंदोलन केले. पदाधिकाऱयांनी वेतनासाठी पालकमंत्र्याशी चर्चा करण्याचे सांगितले तर सायंकाळी आयुकत विजयकुमार काळम पाटील यांनी आज शुपवारी वेतन करण्याचे सांगितले.      महापलिकेची सध्या आर्थिक चणचण आहे. गेल्या दोन ...Full Article

कामावर रुजु न झाल्याने 112 डॉक्टरांचे निलंबन

सोलापूर / वार्ताहर डॉकटरांना मारहाणीच्या निषेधार्थ राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने वेगळेच वळण लागले आहे. कामावर हजर न झाल्याने शासकीय रुग्णालयाचे अधीष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी तब्बल ...Full Article

महापालिकेची ‘महसूल’ खात्यावर मेहरनजर

प्रतिनिधी/ मिरज थकीत घरपट्टी वसूलीसाठी सामान्यांच्या मिळकती सील करणाऱया, पाणी  कनेक्शन तोडणाऱया महापालिकेने सुमारे साडेदहा लाख रूपयांची थकबाकी असणाऱया महसूल विभागावर मात्र ‘मेहरनजर’ दाखवली आहे. थकीत वसूलीसाठी गोदामे सील ...Full Article

दहावीच्या विद्यार्थीनीचा आत्महत्येचा प्रयत्न

सोलापूर / प्रतिनिधी दहावीच्या परीक्षेसाठी जैन गुरूकूल शाळेत आलेल्या एका विद्यार्थीनीने परीक्षा आवघड गेल्याने वर्गाच्या बाहेर येवून दुसऱया मजल्यावरुन उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यात तिच्या डोक्याला मार ...Full Article

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शतक महोत्सवी आयोजन समितीची निवड

सोलापूर / प्रतिनीधी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक 8 मार्च रोजी शतकोत्तर महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष शतक महोत्सवी वर्ष म्हणून साजरा केले जाणार आहे. त्यासाठी 13 ...Full Article

जतेतील 75 गावांची नगारटेक नळपाणी योजना मार्गी लावणार

प्रतिनिधी/ सांगली दुष्काळी जत तालुक्यात प्रत्येक वर्षी पिण्याच्या पाण्यासाठी ऊन्हाळयात लाखो लोकांना धावाधाव करावी लागते, पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागतात. वर्षानुवर्षे जत तालुका पाणी टँकर असे समीरण झाले आहे. ...Full Article

सांगली कारागृहावर सीसीटीव्हीचा वॉच , जिल्हा नियोजन समितीमधून 22 लाखांचा निधी

प्रतिनिधी/ सांगली   सांगलीच्या मध्यवर्ती कारागृहावर आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे. जिल्हा नियोजन समितीमधून सीसीटीव्ही कॅमेऱयासाठी 22 लाखांचा निधी मंजूर केला असल्याने कारागृहात सीसीटीव्ही बसवण्याचे काम अंतीम टप्प्यात आले ...Full Article

ई गर्व्हनन्ससाठी मनपाची तांत्रिक ऑडीट समिती

प्रतिनिधी/ सांगली महापालिकेत पुन्हा ई गर्व्हनन्स प्रकल्प राबविण्यात येणार असून तांत्रिक ऑडीट समितीच्या अहवालानंतरच या प्रकल्पाच्या टेंडर प्रक्रियेला मान्यता देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. महापालिकेत सभापती सौ ...Full Article

शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱयांच्यासाठी काम करणारः देशमुख

प्रतिनिधी/ सांगली आपल्याला भाजपच्या नेत्यांच्यामुळे आणि इतर आघाडीतील सर्व सहकाऱयांच्या साथीने अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. अध्यक्षपदाचा वापर आपण शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱयांच्यासाठी करणार असल्याचे नूतन अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी ...Full Article

उदयनराजेंसह 9 जणांवर खंडणीचा गुन्हा

  प्रतिनिधी/ सातारा लोणंद येथील सोनाअलॉईज कंपनीच्या मालकांकडून दरमहा 2 लाख रुपयांची खंडणी सलग 14 महिने घेतल्यानंतर कंपनी तोटय़ात गेल्याने कंपनीचे मालक राजीवकुमार बालकिशन जैन (वय 51) रा. पुणे ...Full Article
Page 455 of 503« First...102030...453454455456457...460470480...Last »