|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

[youtube_channel num=4 display=playlist]

स्त्रीभ्रुण हत्येमागे ‘आंतरराज्य टोळी’ कार्यरत

के.के.जाधव/ मिरज म्हैसाळ येथील स्त्रीभ्रुण हत्येमुळे अख्खा महाराष्ट्र हादरला. शासनाने स्त्रीभुण हत्येविरोधात जनजागृतीसाठी कोटय़ावधी रुपयांचा चुराडा केला, पण महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात स्त्रीभ्रुणाची हत्या करणारे अनेक कसाई कार्यरतच राहिले. यामागे आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याचे निदर्शनास येत असताना, जिह्याचे आरोग्य प्रशासन इतके ढिम्म कसे? असा प्रश्न उपस्थित राहतो. वैद्यकीय  तज्ञ, प्रशासन, पोलिस यंत्रणा, राजकीय लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना आणि डोळ्यादेखत अशा घटना ...Full Article

महिलांना असहिष्णूतेची वागणूक देवू नका – प्रा.भारती पाटील

प्रतिनिधी/ इस्लामपूर समाजाने महिलांची प्रतिष्ठा राखावी. बाईपणाच्या सर्व जबाबदाऱया पार पाडून पुरषांच्या बरोबरीने नव्हे, तर पुरुषांच्या एक पाऊल पुढे आहेत. तेव्हा महिलांना असहिष्णूतेची वागणूक देवू नका, असे मत प्रा.भारती ...Full Article

स्वार्थापोटी गोपीचंद पडळकरांकडून खोटे आरोप

प्रतिनिधी/ आटपाडी आटपाडीतील श्री.सिध्दनाथ पाणी वापर संस्थेवर गोपीचंद पडळकर यांनी केलेले आरोप निराधार, खोटे आहेत. दिशाभुलीचे राजकारण करणाऱयांचा पाणीपट्टीमध्ये घोटाळय़ाचा आरोप प्रसिध्दीचा खटाटोप आहे. संस्थेने नियमानुसार शासनाकडे पैसे भरले ...Full Article

पिण्याच्या पाण्याचं महासंकट पाणीयोजना दुर करणार तरी काय ?

एन. बी. गडदे/ डफळापुर सध्यस्थितीत या भागातील पाणीप्रश्न रौद्र रूप धारण करित असून पुन्हा मिळेल त्या पाण्यावरती तहान भागविण्याची वेळ आली असून संपुर्ण यंत्रणा सुस्तावस्थेत आहे. दुष्काळी जत तालुक्यातील ...Full Article

प्रुरकर्मा डॉ.खिद्रापुरेच्या अखेर मुसक्या आवळल्या

प्रतिनिधी / मिरज बेकायदेशीरपणे गर्भपात करुन स्त्राrभ्रुण हत्या करणारा प्रुरकर्मा डॉ. बाबासाहेब आप्पासा खिद्रापुरे (वय 42, रा. म्हैसाळ) याच्या सोमवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यास आज मंगळवारी न्यायालयात हजर ...Full Article

म्हैसाळ कडकडीत बंद करून ग्रामस्थांकडून निषेध

वार्ताहर / म्हैसाळ म्हैसाळ येथे डॉ. खिद्रापुरे या प्रुरकर्म्याने केलेल्या स्त्रीभ्रुण हत्येच्या निषेधार्थ मंगळवारी म्हैसाळ ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून निषेध नोंदविला. गेल्या तीन दिवसांपासून डॉ. खिद्रापुरे याच्या कृत्याबद्दल म्हैसाळसह ...Full Article

बाजार समितीकडून जमीनीचा ‘बाजार’ ?

माजी सभापती भारत डुबले यांचा आरोपः प्रतिनिधी . सांगली सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीकडून जत तालुक्यातील उमदी येथे शेतकऱयांच्या हितासाठी उपबाजार आवार करण्यासाठी सहा एकरापेक्षा अधिक जमीन घेण्याचा करार ...Full Article

सोलापूरात कापसाच्या कारखान्याला भीषण आग

प्रतिनिधी/ सोलापूर सोलापूरातील अक्कलकोट रोड येथील श्री गणेश एन्टरप्रायझेस या कापसाच्या कारखान्याला भीषण आग लागली असून यामध्ये अंदाजे 40 लाख रूपयांचे वेस्ट कापूस जळून खाक झाले आहे. मात्र, सुदैवाने ...Full Article

वसंतदादा कारखाना चालविण्यासाठी हुतात्माकडूनही प्रयत्न ?

प्रतिनिधी / सांगली वसंतदादा शेतकरी सहकारी कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास देण्यात येणार आहे. हा कारखाना चालविण्यास घेण्यासाठी कोल्हापूर येथील महादेवराव महाडिक, वारणा येथील विनय कोरे आणि अथणी येथील श्रीमंत पाटील, ...Full Article

सिव्हिल सर्जनच्या बडतर्फीसाठी सांगलीतील महिला संघटना सरसावल्या,

प्रतिनिधी/ सांगली म्हैसाळ ता.मिरज येथील डॉ.बाबासाहेब खिद्रापुरे यांच्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या स्त्राrभ्रुण हत्यामागील रॅकेट उघड करून या सर्व प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी. या मागणीसाठी मनसे,स्वाभिमानी विकास आघाडी  आणि एसएफआय ...Full Article
Page 463 of 503« First...102030...461462463464465...470480490...Last »