|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीवडाप चालकाकडून बुर्लीच्या नर्सचे अपहरण

  प्रतिनिधी/ इस्लामपूर पलूस तालुक्यातील बुर्ली येथील व इस्लामपूर येथे एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करणाऱया तेवीस वर्षीय अविवाहीत तरुणीचे वडाप वाहतुकदाराने अपहरण केले.  या तरुणीने पेठ-शिराळा रस्त्यावर चालत्या जीप गाडीतून उडी मारुन बचावाचा प्रयत्न केला. यामध्ये ती किरकोळ जखमी झाली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. पोलीसांनी मंगळवारी संशयीतास अटक केली आहे. सोमनाथ वसंत ...Full Article

निशिकांत पाटील यांना क्लिन चिट मिळण्यासाठी स्वरुपरावांचे प्रयत्न

वार्ताहर/ आष्टा शिगाव येथे जिल्हा परिषद निवडणुकी दरम्यान झालेले पैसे वाटप प्रकरण सुर्यप्रकाशाएवढे खरे आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु असून लवकरच याप्रकरणाचे सत्य समोर येणार आहे. स्वरुपराव पाटील यांचा ...Full Article

सामाजिक बांधिलकी जोपासत साहेबराव इमडे यांनी सुरू केली पाणपोई

प्रतिनिधी/ सांगोला उन्हाळ्यात वाटसरुंची तहान भागावी यासाठी जागोजागी पाणपोई लावली जाते. बदलत्या हवामानामुळे सांगोला शहरात कडक उढन पडत आहे. सध्या पडत असलेल्या कडक उन्हामुळे सांगोला ते मिरज हायवेवरुन प्रवास ...Full Article

मिरजेत गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा

प्रतिनिधी / मिरज गुढीपाडव्यानिमित्त निमित्त शहरातील विविध मंडळांच्यावतीने प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेमध्ये भगवे फेटे आणि पारंपारिक वेशभूषेत पुरूष आणि महिला नागरिक सहभागी झाले हेते. शोभायात्रा समितीच्यावतीने ...Full Article

तालुक्यातील 20 गावात तीव्र पाणीटंचाई

प्रतिनिधी/ आटपाडी आटपाडी तालुक्यात सध्या तीव्र पाणीटंचाईचे चित्र निर्माण झाले आहे. तालुक्यातील बहुतांश भागात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली असून टँकर मंजुरीचा निर्णय आत्ता जिल्हा पातळीवरून होत असल्याने टँकरची ...Full Article

कोकणचा अस्सल हापूस सांगलीतही मिळणार

विशेष प्रतिनिधी / सांगली  : यंदाच्या मौसमात देवगड, रत्नागिरी हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंबा खाण्यापासून आणि केमिकलयुक्त आंब्यापासून सांगलीकरांना थोडासा दिसाला मिळणार आहे. कृषी व पणन विभागाच्या प्रयत्नाने पुण्याप्रमाणेच सांगलीतही ...Full Article

वसंतदादा ताब्यात घेण्यासाठा जिल्हा बँकेच्या हालचाली

प्रतिनिधी/ सांगली अशिया खंडातील सर्वात मोठा असणाऱया वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याना पूर्णपणे अडचणीत आला आहे. जिल्हा बँकेच्या सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा कारखाना बँकेने जप्ती करून ताब्यात ...Full Article

वेध झेडपी सभापती निवडीचे

पंढरपूर / प्रतिनिधी सोलापूर जिल्ह परिषदेंमधे राष्ट्रवादी कॉग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असतानाही अध्यक्षपदांच्या निवडीत चमत्कार घडला गेला. त्यानंतर जिल्हा परिषदेंच्या सभापतीपदी कुणाची निवड होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले ...Full Article

पालिकेंच्या नगरसेवकांना प्रशिक्षणांची गरज

पंढरपूर / प्रतिनिधी पंढरपूर नगरपरिषदेंतील नगरसेवक आणि नगरसेवकांना पालिकेंचे कामकाज नक्की कशा पध्दतीने सुरू असते. यामधे लोकप्रतिनिधी म्हणून कशा पध्दतीने सहभाग घेता येउ शकतो. आणि यातून जनतेंच्या प्रश्नांची सोडवणूक ...Full Article

नववर्षात सालगडयांचा ‘भाव’ वधारला

पंढरपूर / संकेत कुलकर्णी थेंब नव्हे हे घामाचं , त्याच बनतील मोती घास देईल सुखाचा , लई मायाळू ही माती   मराठी चित्रपटांतील ‘राजा ललकारी’ या गीतांच्या ओळीमधून आपल्या ...Full Article
Page 465 of 517« First...102030...463464465466467...470480490...Last »