|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

[youtube_channel num=4 display=playlist]

महापालिकेसाठी भाजपा स्वबळांवर तर झेडपीसाठी आघाडी

पंढरपूर / प्रतिनिधी : सोलापूर महापालिकेसाठी नुकतेच पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी भाजपा स्वबळांवर लढणार असल्यांचे जाहीर केले. मात्र त्याचवेळी भाजपा हे झेडपीसारखे मिनि विधानसभेची निवडणुक ही संपूर्णपणे समविचारी नेत्यांशी तालुकानिहाय आघाडी करून लढणार असल्यांचे सध्यातरी दिसून येत आहे. विधानसभेमधे राज्यात भाजपाला यश आले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकांमधे देखिल जिल्हयामधे भाजपाचे मोठे प्राबल्य दिसून आले. यामधे अक्कलकोट , दुधनी ...Full Article

अर्ध्याहुन अधिक जिल्ह्याला भासणार पाणीटंचाई!

सुभाष वाघमोडे /सांगली : जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळयामध्येही पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागणार असून अर्ध्या जिल्ह्याहुन अधिक गावांत पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागणार असल्याचा प्रशसनाचा अंदाज असून संभाव्य उदभवणाऱया ...Full Article

युवासनेने आरोग्य अधिकाऱयांच्या दालनात सोडली डुकरे

@ सोलापूर/ वार्ताहर शहरातील मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करूनही याकडे दुर्लक्ष करणाऱया महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवासेनेच्या पदाधिकाऱयांनी थेट आरोग्य अधिकाऱयाच्या कार्यालयातच डुकरे सोडली. यामुळे महापालिका कार्यालयात काहीकाळ ...Full Article

मतीमंद मुलीवर बलात्कारप्रकरणी दहा वर्षे सक्तमजूरी

प्रतिनिधी/ सांगली खानापूर तालुक्यातील मुळानवाडी येथील परशुराम उर्फ बाळू चव्हाण वय 40 याने  मतीमंद मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी धरून त्याला दहा वर्षाची सक्तमजूरी आणि दहा हजार रूपयांचा दंड ...Full Article

खरसुंडी गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा

प्रतिनिधी/ आटपाडी सांगली जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस पक्षाने रणशिंग फुंकले असून सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेसह पंचायत समितीवर सत्ता मिळविण्यासाठी एकदिलाने काम करावे. काँग्रेसचे दिवंगत नेते मोहनकाका भोसले यांच्या पश्चात ...Full Article

सांगलीच्या स्वच्छतेसाठी मला काम करायचेयःसई ताम्हणकर

प्रतिनिधी/ सांगली कोल्हापूरपासून सांगली अवघी चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. सांस्कृतिक,राजकीय आणि सामाजिक सर्वच क्षेत्रात अव्वल आहे.तरीही राज्यात सांगलीची अवस्था न घर का न घाट का झाली आहे,असे सांगत मला ...Full Article

आयुक्त महापालिकेचे मालक झाले काय

प्रतिनिधी/ सांगली आयुक्त आणि प्रशासन महापालिकेचे मालक झाले काय असा संतप्त सवाल स्वच्छतादूत म्हणून सांगलीत आलेल्या सई ताम्हणकर समोरच पदाधिकाऱयांनी संताप व्यक्त केला. सई ताम्हणकरच्या दौऱयातून प्रशासनाने पदाधिकाऱयांना डावलल्याने ...Full Article

नगरसेवकांच्या दबावापुढे आ.जयंत पाटील झुकले

प्रतिनिधी/ सांगली   गेले अनेक दिवस भिजत घोंगडे असलेल्या महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावर बुधवारी पडदा पडला. पंधरा नगरसेवकांनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर बुधवारी सायंकाळी शेडजी मोहिते यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ...Full Article

निष्क्रिय सरकारकडूनच कृत्रिम दुष्काळ

सांगली  / प्रतिनिधी कायमस्वरूपी दुष्काळ असलेल्या आटपाडी, सांगोला तालुक्यातील जनता पाण्यावाचून तडफडत आहे. वारंवार टाहो फोडूनही शासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. या दुष्काळी जनतेला सातारा जिल्हय़ातील उरमोडीचे पाणी ...Full Article

रूग्णाला भेटून घराकडे निघालेल्या पती पत्नीचा अपघातात मृत्यु

सोलापूर / प्रतिनिधी रूग्णालयात नातेवाईकाला भेटून घराकडे निघालेल्या पती पत्नींचा हैदराबाद महामार्गावरील चंदनकाटासमोर अपघात होवून जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजता घडली. नागनाथ विठ्ठल केत (62, ...Full Article
Page 488 of 491« First...102030...486487488489490...Last »