|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

Oops, something went wrong.

आज होणार सर्वात तरूण सभापतीची निवड

प्रतिनिधी/ आटपाडी आटपाडी पंचायत समितीसह राज्यातील सर्वात कमी वयाचे सभापती होण्याचा बहुमान हर्षवर्धन देशमुख हे पटकाविणार आहेत. त्यांच्या सभापती निवडीची आज केवळ औपचारिकता बाकी आहे. तर उपसभापती पदावर कोणाची वर्णी लागणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. करगणीचे सदस्य तानाजी यमगर यांचे नाव उपसभापती पदासाठी चर्चेत आहे. या निवडीचे सोपस्कर तितक्याच उत्साहाने आज पुर्ण होणार आहे. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जिल्हा ...Full Article

समिती सभापतीवर बुधवारी होणार शिककामोर्तब

सोलापूर /  वार्ताहर     सोलापुर महापालिकेच्या स्थायी आणि परीवहन समिती पदाची निवड बुधवारी होण्याची शकयता आहे. विभागीय आयुकतांकडुन आज निश्चिती झाल्यास उदय़ा बुधवारी निवड होण्याची शकयता आहे. स्थायीसाठी ...Full Article

दोन एसटी बसवर दगडफ्sढक

पंढरपूर / प्रतिनिधी विदर्भ व मराठवाडयात महापुरूषांच्या पुतळयांची विटंबना झाल्यांची माहीती व्हॉटस ऍपवर आली. आणि यातूनच काही अतिउत्साही कार्यकर्त्यानी रविवारी दोन एसटी बसेस फ्ढाsडून ‘ राडा ’ करण्याचा प्रयत्न ...Full Article

स्त्री सक्षमीकरणासाठी महिला नगरसेविकांनी पुढाकार घ्यावा

वार्ताहर/ सोलापूर    सध्याच्या धवपळीच्या जगात स्त्रियांना सन्मान मिळवून देण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत आहेत. स्त्री आता अबला नाही तर सबला होती आहे. चूल आणि मुल ही संकल्पना मोडीत ...Full Article

जादूटोण्यातील भोंदू बाबाला तीन दिवसांची पोलीस कोठडी

गुप्तधनासाठी दीड लाखाला फसवणूक प्रतिनिधी/ सोलापूर जादूटोणा करून गुप्त धनाचे आमिष दाखवून लोकांना लुबाडणाऱया बाप-लेकीवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर यातील भोंदू बाबाला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...Full Article

तरूण भारत संवादचे पंढरपूरकरांकडून स्वागत

पंढरपूर / प्रतिनिधी तरूण भारत संवाद कार्यालयांच्या उदघाटनप्रसंगी पंढरपूरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी समुहप्रमुख किरण ठाकुर यांनी सीमाभागातील मुखपत्रांच्या झंझावती प्रवासाचा आलेख उपस्थितांसमोर उभा करून पंढरपूरकरांच्या मनात मोठया ...Full Article

म्हैसाळ’ चा तपास डॉक्टर महिला पोलीस अधिकाऱयांकडे-पंकजा मुंडे यांची माहिती

प्रतिनिधी/ सांगली म्हैसाळ ता.मिरज येथील स्त्राr भ्रुण हत्यांचे प्रकरण हे अतिशय निंदाजनक असून या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी डॉक्टर महिला पोलीस अधिकाऱयांची नियुक्ती करण्याचा ...Full Article

म्हैसाळ प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षेसाठी सबळ पुरावे गोळा करणार

प्रतिनिधी/ सांगली म्हैसाळ गर्भलिंग तपासणी प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षक व्हावी यासाठी गुन्हयातील सबळ पुरावे गोळा केले जातील. याचा लवकर निकाल लागावा यासाठी हा खटला फास्टट्रक कोर्टात चालविण्याबाबत न्यायालयाला विनंती ...Full Article

कुरळप पोलीसांच्या कडून 15 दिवसात युवकाच्या खुनाचा छडा

वार्ताहर/ कुरळप वाळवा तालुक्यातील कणेगांव येथे वारणा नदीत बेवारस युवकाचे प्रेत सापडले होते. त्या संदर्भात कुरळप पोलीसांच्या कडून गतीमान तपास यंत्रणा राबवून 15 दिवासातच युवकाच्या खुनाचा छडा लावला आहे. ...Full Article

थकबाकीपोटी पोलीस मुख्यालयासह 18 शासकीय कार्यालयांचे पाणी बंद

प्रतिनिधी / सांगली महापालिकेच्या थकबाकीपोटी पाणीपुरवठा विभागाने आता शासकीय कार्यालयांना लक्ष केले आहे. शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 16 लाखांच्या थकबाकीपोटी चार कार्यालयांचे तर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासह पोलीस विभागाच्या 18 ...Full Article
Page 489 of 531« First...102030...487488489490491...500510520...Last »