|Sunday, October 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीकाँग्रेसच्या जाहीरनाम्यात वचनपूर्ती बरोबरच आश्वासनांची खैरात

सोलापूर / प्रतिनिधी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपला जाहीरनामा जाहीर केला आहे. या जाहीरनाम्यामध्ये गेल्या निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्याबरोबर ‘वचनपुर्ती’ केल्याचे नमुद करण्यात आले आहे. तर पुढील पाच वर्षात करण्यात येणाऱया कामांच्या आश्वासनांची खैरात करण्यात आली आहे. काँग्रेसने प्रचाराचा शुभारंभ करण्याबेराबरच आपला जाहीरनामा प्रसिध्द करून प्रचारात आघाडी घेतली आहे. खासदार राजीव सातव यांच्या उपस्थित गुरूवारी रात्री उशिरा पक्षाने ...Full Article

विस्थापितांच बंड प्रस्थापितांना थंड करणार : मुख्यमंत्री

वेळापूर / प्रतिनिधी : सोलापूर जिल्हयातील काही नेत्यांनी मोठया प्रमाणावर सहकारांवर कब्जा करून सहकारांवर अंकुश ठेवण्यांचे काम केले आहे. याच प्रस्थापितांना थंड करण्यासाठी विस्थापितांचे मोठे बंड जिल्हा परिषदेंवर झेंडा ...Full Article

तासगावात पाईप लाईन फुटून लिकेज

प्रतिनिधी /तासगाव : गेली 86 दिवस सुमारे तीन महिने बंद असलेली मणेराजुरी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना सुरु होते न होते तोच या योजनेच्या पाईपला तासगावात मोठे लिकेज झाले. या ...Full Article

30 लाख लंपास करणारे आरोपी परराज्यातील

प्रतिनिधी /मिरज : शहरातील स्टेट बँकेच्या एटीएम समोरुन बुलेरो गाडीच्या काचा फोडून त्यातील 30 लाख रुपये असलेली बॅग लंपास करणारे आरोपी हे स्थानिक नसून, परराज्यातील असल्याचा पोलिसांचा संशय आहे. ...Full Article

खलाटी ग्रामपंचायतीच्या विविध कामात 23 लाखांचा अपहार

प्रतिनिधी /जत : जत तालुकयातील खलाटी ग्रामपंचायतीच्या वतीने शासनाच्या राबवण्यात आलेल्या विविध शासकीय योजनांमध्ये सुमारे 23 लाख 65 हजार 221 रूपयांचा अपहार झाल्याची फिर्याद गुरूवारी जत पोलीसांत दाखल झाली ...Full Article

शिपाई ‘लाचलुचपत’च्या जाळय़ात

प्रतिनिधी /विटा : हक्कसोडपत्राची नक्कल देण्यासाठी 300 रूपयांची लाच घेताना विटा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील शिपाई धनंजय शिवाजी देवकर वय 47 रा.अपूर्वा रेसीडेन्सी एस.2,सुतार गल्ली पाटणे बिल्डींगजवळ खणभाग सांगली,मुळ ...Full Article

दारूडय़ा मुलाकडून संपूर्ण कुंटुंबच संपविण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी /सोलापूर : घरातील कलाहातून दारूच्या नशेत तरूणांने संपूर्ण कुंटुंबालाच संपवून स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कुंटुंबातील अन्य तीन जण ...Full Article

जातो माघारी पंढरीनाथा..

पंढरपूर / प्रतिनिधी जातो माघारी पंढरीनाथा / तुझे दर्शन झाले आता     सावळया विठठलांचे दर्शन करून आज लाखों भाविकांनी पंढरीचा निरोप घेतला. त्यामुळे दिवसभर एसटी बसस्थानक तसेच रेल्वे स्टेशन ...Full Article

पालिका प्रशासनापुढे 9 कोटी कर वसुल करण्यांचे आव्हान

पंढरपूर / प्रतिनिधी पंढरपूर शहरातील मालमत्ता धारक यांचा कर आणि झोपडपटटी धारक यांचा पालिकेकडे येणारा कर हा मार्च अखेरमुळे गोळा करण्यांची तयारी सुरू झाली आहे. यामधे सध्या शहरातून पालिकेला ...Full Article

मिरजेत भरदिवसा 30 लाख रुपयांची लूट

प्रतिनिधी/ मिरज शहरातील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेली 30 लाख रुपयांची रोकड दोन अज्ञात तरुणांनी दिवसाढवळ्या, भरवस्तीत, अनेकांच्या साक्षीने लुटली. रोकड घेऊन आलेल्या बुलेरो गाडीच्या काचा फोडून आतील बॅग ...Full Article
Page 490 of 514« First...102030...488489490491492...500510...Last »