|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

Oops, something went wrong.

ग्रामीण भागाचा विकास दोन्ही सरकारचे उद्दिष्ट

सोलापूर / प्रतिनिधी केंद्र आणि राज्य शासनाचे ग्रामीण भागाचा विकास हेच उद्दिष्ट आहे. त्यामुळे आगामी एक वर्षाच्या कालावधीत राज्याच्या ग्रामीण भागातील  30 हजार किमीचे रस्ते करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांनी दिली. सोलापूर जिल्हय़ाच्या दौऱयावर आलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुढे यांनी रविवारी जिल्हा परिषदेला भेट देऊन पदाधिकारी आणि अधिकाऱयांच्याकडून जिल्हय़ातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. शिवाय ...Full Article

सोलापूरात चार दिवस राजकीय धुरळा

सोलापूर / प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीनंतर शहरासह ग्रामीण भागातील राजकीय धुरळा शांत झाला होता. पण, रविवारपासून पुढील चार दिवसात राज्यातील मान्यवर राजकीय नेत्यांचे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले ...Full Article

सुटटयामुळे विठठलांच्या व्हीआयपी दर्शनाचे पेव

पंढरपूर / प्रतिनिधी सध्या उन्हाळी सुटटी सुरू झाली आहे. सर्वत्र शाळा , कॉलेजलाही सुटटी सुरू आहे. अशातच अनेकांचा पर्यटनाचा छंद सुरू झालेला दिसून येतोय. असेच काहीसे पर्यटक पंढरीत आल्यावर ...Full Article

तीन ठिकाणी छापा टाकून 2 लाखांचा दारू जप्त

सोलापूर / प्रतिनिधी मौजे कोरसेगाव, तडवळ आणि वैराग येथील दारू अड्डय़ावर छापा टाकून तब्बल दोन लाख 20 हजार रूपयांचा दारू जप्त करुन नष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ...Full Article

सरकार दिखाव्यासाठी †िस्थर मात्र रोजच अस्थिर : सुनील तटकरे

पंढरपूर / प्रतिनिधी सध्यांच्या विद्यमान सरकारकडे सर्वाधिक संख्याबळ असूनही दुर्बलता आहे. त्यामुळेच राज्यातील फ्ढडणवीस सरकार दिखाव्यासाठी स्थिर आहे. मात्र शिवसेनेसोबतच्या धुसफ्gढशीमुळे रोजच अ†िस्थर आहे. असा मार्मिक टोला राष्ट्रवादी कॉग्रेसचे ...Full Article

तुबची बबलेश्वर बाबत विक्रम सावंतांकडूनच दिशाभूल

प्रतिनिधी/ जत तुबची बबलेश्वर योजनेच्या पाण्यासाठी माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या माध्यमातून दहा वर्षे प्रयत्न करत असून याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केल्याचा दावा करणारे विक्रम सावंत हे तालुक्याची दिशाभूल ...Full Article

विटय़ाचे कुस्ती मैदान पै. किरण भगतने मारले

प्रतिनिधी/ विटा येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ बाबाच्या नाथाष्टमीनिमित्त आयोजीत कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाच्या लढतीत पै. किरण भगत याने भारतकेसरी पै. युधीष्ठिरला बाहेरून आकडी डावावर चीतपट करत इनाम पटकावले. द्वितीय ...Full Article

मिरासाहेब उरूसास लाखो भाविकांची उपस्थिती

प्रतिनिधी/ मिरज महाराष्ट्र-कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील हजरत ख्वॉजा शमना मिरासाहेब यांच्या 642 व्या उरूसास शनिवारी उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी सहा वाजता चर्मकार समाजाचा मानाचा पहिला गलेफ अर्पण ...Full Article

हदद्वाढ भागात पाण्यासाठी वणवण

सोलापुर/  श्रीकांत माळगे  सोलापुर शहरात होणारा पाणीपुरवठा आणि पाण्याची उपलब्धता पाहता सर्वकाही ठीक आहे असेच वाटते. पण हदद्वाढ भागातील परिस्थिती पाहता पाण्यावरुन सर्वकाही आलबेल असल्याचे दिसुन येते. महापालिका सांगते ...Full Article

टॅम्पो ट्रव्हलर मिनी बस आदळून झालेल्या भिषण अपघातात 7 ठार

प्रतिनिधी/ कवठेमहांकाळ वाळूने भरलेल्या उभ्या असलेल्या ट्रकवर टॅम्पो ट्रव्हलर मिनी बस आदळून झालेल्या भिषण अपघातात 7 जण ठार आणि 12 जखमी झाल्याची दुर्दैवी घटना मिरज – पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील ...Full Article
Page 491 of 560« First...102030...489490491492493...500510520...Last »