|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

Oops, something went wrong.

मदतीत तत्परता दाखवणार….

 पंढरपूर / प्रतिनिधी :     सोलापूर जिल्हयासह अनेक ठिकाणी बुधवारी अवकाळी पावसांचा तडाखा बसला. यामधे अनेक ठिकाणी गारांचा पाउसही झाला. त्यामुळे साहजिकच गहू , द्राक्ष यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले. य़ामधे शेतकरीही हवालदिल झाला. याच शेतक-यांची सहानुभुती मिळवण्यासाठी चक्क राज्यांचे क्रषिराज्यमंत्री आज तत्पर होउन शेतक-यांच्या बांधावर फ्ढिरले. त्यामुळे तेवढयाच तत्परतेने शेतक-यांना नुकसान भरपाई मिळणार का ? हा मुख्य सवाल ...Full Article

स्त्रीभ्रुण हत्याप्रकरणी मुंबईत औषध विक्रेता ताब्यात

प्रतिनिधी /मिरज : म्हैसाळ येथील स्त्रीभ्रुण हत्या प्रकरणी एका औषध कंपनीत काम करणाऱया ‘दत्ता’ नामक कर्मचाऱयास पोलिसांनी मुंबईत ताब्यात घेतले. त्याने औषध विक्रेता सुनिल खेडकर यास गर्भपाताच्या ‘मिसोप्रास्ट’ गोळ्या ...Full Article

मतदारसंघाचे व्यापक हित लक्षात घेऊन शिवसेनेचा निर्णय – आमदार बाबर

प्रतिनिधी /विटा : जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणात आपल्याला दोन्ही बाजूकडून संपर्क करण्यात आला आहे. मात्र शिवसेनेने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू आहे. मतदारसंघातील जनतेचे व्यापक हित लक्षात ...Full Article

मुख्याधिकारी बापटांना माहीती देण्याचा अधिकार नाहीच

पंढरपूर / प्रतिनिधी : पंढरपूर नगरपरिषदेंच्या कार्यालयील कामकाजांमधे सध्या पालिकेत असणा-या फ्ढलकांवर चक्क अपिलीय अधिकारी म्हणून सुमारे आठ ते नउ महीनापूर्वी बदलीहून गेलेले पालिकेचे पूर्व मुख्याधिकारी शंकर गोरे यांचेच ...Full Article

मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठय़ावर

प्रतिनिधी/मिरज : मिरज शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस सध्या फुटीच्या उंबरठय़ावर आहे. शहरात राष्ट्रवादीला बळकटी मिळवून देणाऱया माजी महापौर, नगरसेवक मैनुद्दीन बागवान, माजी नगरसेवक जमील बागवान यांनी आपल्या समर्थकांसह पक्ष सोडण्याचा ...Full Article

मार्चच्या टार्गेटसाठी वाहतुक पोलीस रस्त्यावर !

सुभाष वाघमोडे /सांगली : वाहतुक शिस्तीच्या नावाखाली गेल्या काही दिवसापासून शहरामध्ये वाहतुक पोलीस मोठया संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. चौका-चौकात पोलीसांनी वाहनधारकांना अडवून वाहनधारकाकडील कागदपत्रांच्या तपासणीसह इतर वाहतुक नियमावरून वाहनधारकांवर ...Full Article

मनपा क्षेत्रातील तीन रस्ते रंगीत करणार

प्रतिनिधी/ सांगली महापालिका क्षेत्रातील तीन रस्ते रंगीत करण्यात येणार असून सुमारे 86 लाखाच्या रस्त्यांच्या कामाला लवकरच शुभारंभ होणार असल्याची माहिती मनपाचे आयुक्त रविंद खेबुकर यांनी दिली. प्रायोगिक तत्वावर मनपा ...Full Article

महाराष्ट्रात पहील्यादांच केमिस्ट कॉन्फ्ढरन्सचे पंढरीत आयोज

पंढरपूर / प्रतिनिधी रूग्णाना चांगल्या पध्दतींच्या सेवा देण्यासाठी आणि केमिस्टचे मनोबल वाढूवन कौशल्य विकास साधणे सध्या गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्रात प्रथमच पंढरपूर येथे 19 मार्च रोजी स्वेरींज कॉलेज ऑफ्ढ ...Full Article

हिराबाग,जलभुवन टाकीत रोज 28 लाख लिटर जादा पाणी

प्रतिनिधी/ सांगली शहरातील अनेक भागात गेल्या काही दिवसापासून निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हिराबाग आणि जलभुवन येथील पाण्याच्या टाकीत रोज तासाला जादा चार लाख असे दिवसात 28 लाख लिटर ...Full Article

मिरजेत काँग्रेसचा पायउतार, भाजपाराज आरंभ

के.के.जाधव/ मिरज मिरज तालुक्यात पन्नास वर्षाहून अधिक काळ असलेल्या काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावून भाजपाराज आरंभ झाले आहे. काँग्रेसच्या सुरुंगाची वात त्यांच्याच नेत्यांनी पेटविली आणि त्यास स्वार्थापोटी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुंकर ...Full Article
Page 494 of 538« First...102030...492493494495496...500510520...Last »