|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

Oops, something went wrong.

डास मुक्तीची सांगलीत अंमलबजावणी सुरू

सांगली / ऑनलाईन टीम सांगली महापालिका क्षेत्रात असलेल्या डेंग्यू, मलेरिया व इतर साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी सांगली महापालिकेने सोमवारपासून झोननिहाय स्प्रेयींग प्लॅनची अंमलबजावणी सुरू केली आहे. बरोबर सात दिवसांनी औषध फवारणीद्वारे शहर डास मुक्त करण्याचे आपले उद्दिष्ट आहे असे आयुक्त नितीन कापडणीस यांनी तरुण भारत शी बोलताना सांगितले. यानुसार प्रत्येक झोनमध्ये औषध फवारणी होणार आहे. बरोबर सात दिवसांनी फवारणी ...Full Article

आगळगावच्या शेतकऱयाने द्राक्षे ओढय़ात फेकली

प्रतिनिधी/ कवठेमहांकाळ    पावसाने झोडपले आणि राजाने मारले तर तक्रार कोणाकडे करायची असे नेहमी म्हटले जाते. हीच परिस्थिती आज द्राक्ष उत्पादक शेतकरी व लहानमोठय़ा शेतकयांवर आली आहे. सततच्या पावसामुळे ...Full Article

18 रोजी सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा

प्रतिनिधी / सांगली जिह्यात परतीच्या पावसाने द्राक्ष बागा व शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे विशेषतः द्राक्ष बागायतदार कोलमडून पडला त्याचे पीक कर्ज माफ करावे, द्राक्ष पीक विम्याचे निकष बदलावेत ...Full Article

मगरींचा वावर वाढल्याने ‘कृष्णा काठ’ भयभीत

शेतकरी, कोळी, पाणीपुरवठा कर्मचाऱयांमध्ये भिती वार्ताहर/ वाळवा येथील कृष्णा नदीचा घाट मगरीच्या भितीने सुनसान झाला आहे. एक मोठी मगर नदीत सावज शोधत फिरत आहे. नदीवर धुणे धुण्यासाठी येणाऱया महिला, ...Full Article

टेंडरच्या आमिषाने साडेसहा लाखांना गंडा

दोन महिलांसह तीन जणांवर गुन्हा : दहा महिन्यानंतर पोलिसांत फिर्याद प्रतिनिधी/ सांगली रत्नागिरी येथे वनविभागाचे कंपाऊंडचे टेंडर देण्याचे आमिष दाखवत सांगलीवाडी येथील एका ठेकेदाराला तिघांनी तब्बल 6 लाख 40 ...Full Article

जिह्यात सव्वा लाख हेक्टरचे पंचनामे पूर्ण

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची माहिती: अतिवृष्टीचा फटका, शेतकऱयांतून नुकसान भरपाईची मागणी प्रतिनिधी/ सोलापूर जिह्यात आतापर्यंत 1 लाख 8 हजार 378 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे झाले आहेत. उर्वरित 14 ...Full Article

तणावातून मुक्तीसाठी चित्रपटांची गरज – डॉ. सोनावणे

सांगली / प्रतिनिधी सांगली फिल्म सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गिरीश कर्नाड फिल्म फेस्टिवलला रविवारी उदंड प्रतिसाद मिळाला. तणावातून मुक्तीसाठी आणि नवी दिशा मिळण्यासाठी चित्रपट हे योग्य माध्यम असे ...Full Article

मंदिर, मशिदीसमोर कडक बंदोबस्त

प्रतिनिधी/ सांगली अयोध्या येथील रामजन्मभूमी निकालानंतर सांगली शहरासह जिह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व मंदिरे, मशिद व दर्ग्यासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय ...Full Article

शहरातील खड्डेमय रस्त्याची दुरूस्ती सुरू!

100 कोटीतील रस्त्याच्या कामांनाही प्रारंभ : महापौरांकडून कामाची पाहणी प्रतिनिधी/ सांगली महापालिका क्षेत्रातील खराब झालेले रस्ते दुरूस्त करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. यामध्ये सध्या प्रमुख मार्गाचा समावेश आहे. सिव्हिल ...Full Article

रत्नागिरीच्या 31 वारकऱयांना विषबाधा

पंढरपूर / प्रतिनिधी कर्तिकी यात्रेनिमित्त रत्नागिरी जिह्यातील संगमेश्वर येथून आलेल्या 31 भाविकांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या सर्व भाविकांवर शनिवारी पहाटेपासून उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये बहुतांश रूग्णांची ...Full Article
Page 5 of 531« First...34567...102030...Last »