|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली



मुख्यमंत्र्यांचा दौरा मंत्रीपदासाठी नव्हे विकासासाठी

प्रतिनिधी / शिराळा शिराळा तालुक्यात मुख्यमंत्र्याचा दौरा हा मंत्रीपदासाठी नव्हता तर तो तालुक्यातील विकास कामांच्यासाठी होता. वाकुर्डे बुद्रूक योजना, नागपंचमी, चांदोली पर्यटनस्थळ विकास, यासह विविध विकासा कामांच्यासाठी मुख्यमंत्र्याचा शिराळा दौरा झाला असल्याचा उलघडा आमदार शिवाजीराव नाईक यांनी करुन प्रलंबीत प्रश्नांच्यासाठी आमदारकी पणाला लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिराळा तालुक्यातील पणुब्रें तर्फ वारुण जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणातील उमेदवारांच्या ...Full Article

येलूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच गुलाल उधळणारः

वार्ताहर/ आष्टा राष्ट्रवादी काँग्रेस हा जिल्हयातील सर्वात सक्षम पक्ष आहे. जिल्हा परिषदेमध्ये यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता येणार आहे. येलूर जिल्हा परिषद व पंचायत गणासाठी राष्ट्रवादीने सक्षम व समाजसेवेची आवड ...Full Article

राष्ट्रवादीच्या बळकटीसाठी वैभव शिंदे यांचा विजय गरजेचाः आ. जयंतराव पाटील

वार्ताहर / आष्टा राष्ट्रवादी काँगेसच्या माध्यमातून सांगली जिल्हयाचा सर्वांगिण विकास साधला आहे, जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱयांनी सामान्य माणसाची प्रामाणिकपणे सेवा केली आहे. राष्ट्रवादीची जिल्हयातील ताकद अबाधित राहण्यासाठी वैभव शिंदे यांचा ...Full Article

मुंबईच्या धरर्तीवर सोलापूरच्या विकासाचा सेनेचा वचनामा

सोलापूर / प्रतिनिधी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या अंतीम टप्प्यात शिवसेनेने मुंबईच्या धरर्तीवर सोलापूरचा करण्याचा आणि कर सवलतींच्या घोषणा करणारा आपला वचननामा जाहीर केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे ...Full Article

11 लाखाची बनावट दारू जप्त

सोलापूर / प्रतिनिधी सोलापूरच्या राज्य उत्पादन शुक्ल विभागाने मध्यप्रदेशमधील हालक्या प्रतिची दारू महाराष्ट्रातील उच्च प्रतिच्या बाटलीत भरून त्याची विक्री करणाऱया बेकायदेशीर कारखान्यावर धाड टाकून तब्बल 11 लाख रूपये किंमतीचा ...Full Article

भोसे पाटी येथे अपघात : 2 ठार 2 जखमी

पंढरपूर / प्रतिनिधी तालुक्यातील भोसे पाटी येथे द्राक्ष वाहतुक करणारा टेम्पो , रस्त्यावर बुधवारी पलटी झाल्याने दोन ठार तर दोन जखमी झाल्यांची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहीती अशी ...Full Article

पाच हजारांची लाच घेणारे पोलिस रंगेहाथ सापडले

पंढरपूर / प्रतिनिधी येथील तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार खंडू भानुदास कांबळे  आणि सहा. फ्ढाwजदार राजराम सुंदाम सुर्वे आज एसीबींच्या जाळयात सापडले आहेत. गुन्हयामधे सहकार्य करून त्रास न देता ...Full Article

इंग्रुळ खून प्रकरणी दोघांना जन्मठेप

प्रतिनिधी/ इस्लामपूर शिराळा तालुक्यातील इंग्रुळ येथील गणपती कुंभार यांच्या खून प्रकरणी दोघांना पहिले अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिश एस.व्ही.कुलकर्णी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या गुन्हातील तिसरी आरोपी जयश्री नितेश उर्फ ...Full Article

नगरसेवकांनी गिळंकृत केलले भूखंड काढून घेणार

सोलापूर / प्रतिनिधी सोलापूरच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सोलापूर महापालिकेची सत्ता भाजपाच्या हातात एकहाती दिल्यास प्रसिध्द करण्यात आलेला वचननाम्याची आगामी पाच वर्षात ...Full Article

कितीही वलग्ना झाल्या तरी सत्ता कॉग्रेसचीच-मोहनशेठ कदम

प्रतिनिधी/ पलूस विरोधक कितीही सत्तेची वलग्ना करत असले तरी सांगली जिल्हा परिषदेवर काँग्रेसचीच सत्ता येईल असा आत्मविश्वास आमदार मोहनराव कदम यांनी पलूस तालुक्यातील नागराळे येथे आयोजीत दुधोंडी जिल्हापरिषद गट, ...Full Article
Page 500 of 528« First...102030...498499500501502...510520...Last »