|Saturday, December 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

Oops, something went wrong.

गवाणकर, खरेंच्या मुलाखतीला आला रंग हास्य, काव्याचा!

प्रतिनिधी/ रत्नागिरी युवा साहित्य-नाटय़ संमेलनातील दुसऱया दिवसाच्या सकाळ सत्राला ‘वस्त्रहरण’ फेम नाटय़लेखक गंगाराम गवाणकर तसेच प्रसिद्ध कवी संदीप खरे यांनी हास्य, करूण रसाने भारून टाकले. गवाणकर यांनी ‘वस्त्रहरण’च्या नाटकाचे किस्से सांगताना आयुष्यातील बालपणीच्या खडतर वळणांना हात घालून साऱयांना स्तंभित केले. तर संदीप खरे यांनी मुलाखतीला काव्य मैफलीतून रसिकांना काव्याच्या वेगळय़ा जगात नेले. मालवणी भाषेला जगभर नेणाऱया..नाटकाच्या तिकिट ब्लॅकमध्ये विक्री ...Full Article

जिल्हा परिषदमध्ये कचऱयाला आग

प्रतिनिधी/ सोलापूर सोलापुर जिल्हा परिषदेच्या आवारात रविवारी भर दुपारी मोठय़ा प्रमाणात आगीचे काळे धूर निघत होते. त्यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण झाले होते. पण कचरा पेटविण्यासाठी आग लावण्यात आले असल्याचे ...Full Article

आता तरी घोटाळय़ाची प्रकरणे तडीस जाणार का ?

विनायक जाधव / सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला भरघोस असे यश मिळाले आहे. गेल्या पंधरा वर्षाची राष्ट्रवादीची सत्ता त्यांनी उलथवून टाकली आहे. सत्तेची मॅजिक फिगर गाठण्यासाठी ...Full Article

राज्यात सर्वत्र शिवसेनेची भूमिका निर्णायक – आमदार डॉ. निलम गोऱहे

प्रतिनिधी/ विटा आमदार अनिल बाबर यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीत शिवसेनेने चांगले यश मिळवले आहे. पक्षासाठी हे यश समाधानकारक आहे. राज्यात सर्वत्र सत्ता स्थापनेत शिवसेनेची भूमिका ...Full Article

सांगलीच्या रंगरेज बंधुंचा ‘राष्ट्रवादी’ला रामराम

कुपवाड / वार्ताहर राष्ट्रवादी पक्षातील वाढता जातीयवाद आणि गटबाजीला वैतागुन तसेच जिल्हा परिषद निवणुकीतील काही नेत्यांच्या असहकर्याच्या भुमिकेमुळे त्रस्त झाल्याने राष्ट्रवादीचा आणि पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे सांगली ...Full Article

जि.प.च्या सत्तेसाठी काँग्रेसचा प्रयत्न म्हणजे उशिरा सुचलेले शहानपण

कुपवाड / वार्ताहर जिल्हा परिषद निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मान्य असुन सत्तेसाठी राष्ट्रवादी इच्छुक नाही. मात्र, जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी काँग्रेसने सुरु केलेला प्रयत्न म्हणजे उशिराने सुचलेले शहानपण आहे, अशी ...Full Article

‘इंडोनिशाया’मध्ये गॅस 150 किलो तर भारतात 32 रुपये किलो

  सुमंत महाजन / शिराळा ‘सध्या देशात ज्वलंत प्रश्न आहे म्हणजे गॅस व नैसर्गीक तेल’ आपल्या देशात पेट्रोलीयम उत्पादन केवळ 25 ते 30 टक्के होते. राहिलेले गॅस व पेट्रोलियम ...Full Article

मराठी बांधवांची दुबईत शिवजयंती

प्रतिनिधी/ पलूस अस्सल मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठही गेला तरी त्याच शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील प्रेम तीळमात्रही कमी होत नाही. याचाच प्रत्यय दुबई मध्ये शिवजयंती साजरी केल्यानंतर आला. शिवाजी ...Full Article

वाघ्यामुरळीचा कार्यक्रम करणाऱयास बेदम मारहाण

वार्ताहर/ आष्टा आष्टा येथील वाघ्या मुरळीचा कार्यक्रम करणारे बबन गोविंदा पवार(वय59) यांना किरकोळ कारणावरून सांगली येथील चौघांनी दारुच्या नशेत बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवार दिनांक 24 रोजी घडली. या ...Full Article

बागणीत पक्षविरोधी काम करणाऱयावर कारवाईसाठी शिंदे गट आक्रमक

  सुनील पाटील/ आष्टा राष्ट्रवादीचे बागणी जिल्हा परिषदेचे उमेदवार वैभव विलासराव शिंदे व बागणी पंचायत समितीच्या उमेदवार आसमा शिकलगार यांच्या पराभवामुळे व्यथीत झालेल्या विलासराव शिंदे गटाच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आष्टा ...Full Article
Page 505 of 539« First...102030...503504505506507...510520530...Last »