|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीलाभासाठी सरकारी नोकर बनले बांधकाम कामगार

प्रतिनिधी/ सांगली महाविद्यालय आणि बँकांच्या नोकरीत असतानाही बांधकाम कामागर असल्याचे बनावट दाखले जोडून शासनाच्या कामगार कल्याण् मंडळाच्या योजेनचा गैरफायदा उठवणाऱया टोळीचा पर्दाफाश करण्यात सहा.कामगार आयुक्तांना यश आले आहे. प्रथमदर्शनी दहा विद्यार्थ्यांनी शासनाची बोगस कागदपत्रांच्या आधारे साडेतीन लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आल्याने अप्पर कामगार आयुक्तालय पुणे येथील दुकाने निरीक्षक सुरेश चिंचू लोहार यांनी विश्रामबाग पोलीसात फिर्याद दिली आहे. याबाबत माहिती ...Full Article

उत्तम जानकर हे जनतेची दिशाभूल करीत आहेत

प्रतिनिधी/ अकलूज माळशिरस तालुक्यातील प्रस्तापितांना सत्तेपासून रोखण्यासाठी व उत्तम जानकर यांच्या एकाधिकार शाहीला संपविण्यासाठी काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व भारतीय जनता पार्टी एकत्र आल्याची माहिती आ. रामहरी रुपनवर ...Full Article

मिरजेत एटीएमसाठीची 30 लाख रूपयांची रोकड लुटली

ऑनलाईन टीम / सांगली : मिरजेतील गजबजलेल्या भागातून चोरटय़ांनी बुधवारी दुपारी तब्बल 30 लाख रूपयांची रोकड लुटली आहे. एटीएमध्ये भरण्यासाठी ही रोकड आणण्यात आली rहोती. दिवसाढवळय़ा घडलेल्या या प्रकारामुळे ...Full Article

तांदळाचे दर किलोला पाच ते दहा रूपयांनी वाढले

प्रतिनिधी/ सांगली तांदळाच्या दरात एकदम वाढ झाली असून किलोला पाच ते दहा रूपयांतपर्यंत दर वाढल्याचे सांगण्यात आले. तर डाळीचे दर पाच ते पंधरा रूपयांनी खाली आले आहेत. इतर धान्याचे ...Full Article

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या जिल्हा, तालुका पदाधिकाऱयांच्या निवडी

प्रतिनिधी/ जत कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या सांगली येथील कार्यालयात नुकतीच जिल्हा कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत शिक्षक संघटनेच्या जिल्हा कार्यकारीच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. अध्यक्षस्थानी विभागीय तथा जिल्हा अध्यक्ष ...Full Article

विटय़ात ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन

प्रतिनिधी/ विटा येथील मुक्तांगण वाचनालय येथे शनिवार 11 आणि रविवार 12 फेब्रुवारी रोजी 35 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य सेवा मंडळ, भारतमाता ज्ञानपीठ आणि ...Full Article

स्ट्रीटलाईट, रस्ते, अतिक्रमण, गुंठेवारीवरून संताप

प्रतिनिधी/ सांगली बंद स्ट्रीट लाईट, रस्त्यांची कामे, अतिक्रमण आणि गुंठेवारी निधीतील कामे या विषयावरून महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये सदस्यांनी संताप व्यक्त केला.  राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी मनमानी कारभार करीत असल्याचा तसेच ...Full Article

राखीव 25 टक्के प्रवेश नाकारणाऱया खासगी शाळांना ताकीद

प्रतिनिधी रत्नागिरी / Qबालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गंत वंचित, आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून नेमून देण्यात आलेल्या 84 खासगी शाळांना 25 टक्के राखीव कोटा प्रवेश देणे ...Full Article

विठुनामांच्या गजरांने दुमदुमली पंढरी

पंढरपूर / प्रतिनिधी ‘आत्मा अविनाश विटेवरी’ असे ज्यांचे वर्णन केले जाते. अशा सावळया विठठलांचे एकादशींच्या सोहळयांतील मनोहर रूप पाहून लाखों भाविक दंग झाले होते. त्यामुळे सारी पंढरी नगरी ही ...Full Article

विठठलमय झाली पंढरी

पंढरपूर / प्रतिनिधी  माघी एकादशीच्या सोहळयासाठी आज पंढरपूर येथे सुमारे अडीच लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण पंढरी नगरी विठठलमय होउन गेली आहे. ज्ञानोबा – तुकाराम , ...Full Article
Page 506 of 529« First...102030...504505506507508...520...Last »