|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीअर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तहसिल कार्यालय झाले हाऊसफुल्ल

प्रतिनिधी/ सांगला सध्या चालु असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे तालुक्यातील इच्छुक उमेदवारांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची तोबा गर्दी तहसिल कार्यालयात पहावयास मिळाली.             गेल्या काही दिवसापासुन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे वातावरण ढवळुन निघाले आहे. ग्रामीण भागात मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱया जिल्हा प†िरषद व पंचायत समितीच्या निवडणुका ह्या ग्रामीण भागातील ...Full Article

कडेगाव तालुक्यात चार जिल्हा परीषद जागासाठी 20 पंचायत समितीच्या आज जागासाठी 42 अर्ज दाखल

प्रतिनिधी/ कडेगाव  कडेगाव तालुक्यात जिल्हा परीषद चार जागासाठी 20 पंचायत समितीच्या आठ जागासाठी 42 जणांनी आपले उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी भरण्यात आले यामध्ये आमदार डाँ.पतंगराव कदम यांच्या घरातील जेष्ट ...Full Article

राजेंद्रअण्णा देशमुख यांचा भाजपा प्रवेश

प्रतिनिधी/ आटपाडी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का बसला. आटपाडी तालुक्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे ...Full Article

कृषि उत्पन्न बाजार समितीवर परिचारकांचे वर्चस्व अबाधित

पंढरपूर / प्रतिनिधी पंढरपूर कृषि उत्पन्न बाजार समितीवर ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक आणि आमदार प्रशांतराव परिचारक यांचे वर्चस्व अबाधित राहीले आहे. दोन जागांसाठी लागलेल्या निवडणुकीमधे परिचारक गटांचे रमेश गाजरे ...Full Article

भाजपाचा पाडाव मोठय़ा फरकाने करा

प्रतिनिधी/ शिराळा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत विरोधी उमेदवारांचा पाडाव मोठय़ा फरकाने करायचा असून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचा विजय सर्वांना अभिमान वाटेल असा करा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ...Full Article

आटपाडीत सर्वाधिक 83 अर्ज दाखल

प्रतिनिधी/ आटपाडी आटपाडी तालुक्यातील चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समितीसाठी रविवारी एकुण सर्वाधिक 83 उमेदवारी अर्ज दाखल झाले. पंचायत समितीसाठी 41 तर जिल्हा परिषदेसाठी 42 उमेदवारी अर्ज दाखल ...Full Article

काळया बाजाराकडे जाणारा तांदुळ जप्त

पंढरपूर / प्रतिनिधी पंढरपूर शहरातील शासकीय गोदामातून काळया बाजारात विक्रिसाठी जाणारा 40 पोती तांदुश शहर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या तांदळाच्या वाहतुकीसंदर्भात कोणतीही अधिकृत कागदपत्रे वाहन चालकांजवळ नसल्याने . ...Full Article

माघीसाठी 2 लाख भाविक

पंढरपूर / प्रतिनिधी माघी एकादशींचा सोहळा अवघ्या एका दिवसांवर येउन ठेपला आहे. यासाठी सध्या पंढरीत दोन लाखांच्या आसपास भाविक येउन दाखल झाले आहेत. त्यामुळे सारी पंढरी नगरी ही गर्दीने ...Full Article

ते प्रेमाचे जेवण होते : अशोक चव्हाण

वार्ताहर/ सोलापूर उस्मानाबादमध्ये काँग्रेस नेत्यांनी सोन्याच्या ताटात शाही जेवण केल्याच्या आरोपानंतर प्रदेशाध्यक्षांनी हा दावा खोडून काढला आहे. ते ताट सोन्याचे नसल्याचे सांगत, सोन्याच्या ताटात जेवल्याचा प्रचार चुकीचा आहे. हा ...Full Article

भाजप सेनेच्या वादाने जनता वाऱयावर : अशोक चव्हाण

वार्ताहर/ सोलापूर शिवसेना नेते उद्धव ठाकरे युती तोडून स्वाभिमान जिवंत ठेवल्याचे सांगतात तर दुसरीकडे राज्यात सत्तेत राहून सत्तेचा वाट उपभोगत आहेत. तर भाजपाची भूमी काही पाहता सेना आणि भाजप ...Full Article
Page 507 of 529« First...102030...505506507508509...520...Last »