|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

Oops, something went wrong.

स्त्री सक्षमीकरणासाठी महिला नगरसेविकांनी पुढाकार घ्यावा

वार्ताहर/ सोलापूर    सध्याच्या धवपळीच्या जगात स्त्रियांना सन्मान मिळवून देण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत आहेत. स्त्री आता अबला नाही तर सबला होती आहे. चूल आणि मुल ही संकल्पना मोडीत काढून आता मोकळय़ा जगात वावरले पाहिजे. सध्या सोलापूर महानगरपालिकेत भाजपाच्या 26 नगरसेविका आहेत त्यांनी स्त्री सक्षमीकरणासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक यांनी बोलताना केले.        ...Full Article

जादूटोण्यातील भोंदू बाबाला तीन दिवसांची पोलीस कोठडी

गुप्तधनासाठी दीड लाखाला फसवणूक प्रतिनिधी/ सोलापूर जादूटोणा करून गुप्त धनाचे आमिष दाखवून लोकांना लुबाडणाऱया बाप-लेकीवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर यातील भोंदू बाबाला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...Full Article

तरूण भारत संवादचे पंढरपूरकरांकडून स्वागत

पंढरपूर / प्रतिनिधी तरूण भारत संवाद कार्यालयांच्या उदघाटनप्रसंगी पंढरपूरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी समुहप्रमुख किरण ठाकुर यांनी सीमाभागातील मुखपत्रांच्या झंझावती प्रवासाचा आलेख उपस्थितांसमोर उभा करून पंढरपूरकरांच्या मनात मोठया ...Full Article

म्हैसाळ’ चा तपास डॉक्टर महिला पोलीस अधिकाऱयांकडे-पंकजा मुंडे यांची माहिती

प्रतिनिधी/ सांगली म्हैसाळ ता.मिरज येथील स्त्राr भ्रुण हत्यांचे प्रकरण हे अतिशय निंदाजनक असून या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी डॉक्टर महिला पोलीस अधिकाऱयांची नियुक्ती करण्याचा ...Full Article

म्हैसाळ प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षेसाठी सबळ पुरावे गोळा करणार

प्रतिनिधी/ सांगली म्हैसाळ गर्भलिंग तपासणी प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षक व्हावी यासाठी गुन्हयातील सबळ पुरावे गोळा केले जातील. याचा लवकर निकाल लागावा यासाठी हा खटला फास्टट्रक कोर्टात चालविण्याबाबत न्यायालयाला विनंती ...Full Article

कुरळप पोलीसांच्या कडून 15 दिवसात युवकाच्या खुनाचा छडा

वार्ताहर/ कुरळप वाळवा तालुक्यातील कणेगांव येथे वारणा नदीत बेवारस युवकाचे प्रेत सापडले होते. त्या संदर्भात कुरळप पोलीसांच्या कडून गतीमान तपास यंत्रणा राबवून 15 दिवासातच युवकाच्या खुनाचा छडा लावला आहे. ...Full Article

थकबाकीपोटी पोलीस मुख्यालयासह 18 शासकीय कार्यालयांचे पाणी बंद

प्रतिनिधी / सांगली महापालिकेच्या थकबाकीपोटी पाणीपुरवठा विभागाने आता शासकीय कार्यालयांना लक्ष केले आहे. शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 16 लाखांच्या थकबाकीपोटी चार कार्यालयांचे तर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासह पोलीस विभागाच्या 18 ...Full Article

खिद्रापुरेचे मोबाईल कॉल तपासणार

प्रतिनिधी/ मिरज शेकडो कोवळय़ा कळय़ा गर्भातच खुडून टाकणाऱया प्रुरकर्मा डॉ. खिदापुरे याच्या मोबाईलवर आलेल्या आणि केलेल्या कॉलचा तपास पोलीस करणार आहेत. 28 फेब्रुवारीपासून पाच मार्चपर्यंत त्याने कोणा-कोणाशी संधान साधले, ...Full Article

खिद्रापुरेच्या साखळीतील दोन एजंट गजाआड

प्रतिनिधी/ मिरज स्त्रीभ्रुण हत्येचा सुत्रधार डॉ. खिद्रापुरेकडे महिलांना गर्भपातासाठी पाठविणाऱया  सातगोंडा कलगोंडा पाटील (वय 62,रा.कागवाड) आणि यासिन हुसेन तहसीलदार (वय 63,रा.तेरवाड) या एजंटांना शुक्रवारी पोलिसांनी गजाआड केले. मयत स्वाती ...Full Article

बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविली

प्रतिनिधी/ आटपाडी आटपाडी शहरातील सर्वच प्रमुख मार्ग आणि चौक अतिक्रमणांमध्ये हरविले आहेत. गुरूवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविली. रस्त्याकडेची गाडे, फळविक्रेते, भाजीपाला विक्रेत्यांना तसेच रस्त्यावर पोहचलेल्या दुकानापुढील ...Full Article
Page 510 of 551« First...102030...508509510511512...520530540...Last »