|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीवाळूवरील कारवाईचा फ्ढक्त दिखाउपणा

पंढरपूर / प्रतिनिधी भीमा नदींच्या पात्रातून मोठया प्रमाणावर अधिकृतपणे आणि अनाधिकृतपणे मोठया प्रमाणावर वाळूचा उपसा होत असतो. याबबात नुकतीच आंबे येथील अवैध वाळू उपश्यावर महसुल प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने कारवाई केली. मात्र याच परिसरातील अवैध वाळू उपसा हा कारवाईनंतर तीनच दिवसात पुन्हा सुरू करण्यात आले असल्यांची कुजबूज आहे. याकडे प्रशासनाचे संपूर्णपणे दुर्लक्ष असून वाळूवरील कारवाई हा फ्ढक्त दिखाउपणा असल्यांचे बोलले ...Full Article

डॉ. कदमांनी काँग्रेसची प्रायव्हेट लिमीटेड कंपनी केली : आ. जगताप

प्रतिनिधी/ जत भारती विदय़ापीठातून मिळवलेली अमाप माया या मायेतून सत्ता मिळवणे. पै. पाहुणे, भावकी, नातेवाईकांचे राजकारणात बस्तान बसविणे आणि भारती विदय़ापीठाला राजकीय कवच मिळवणे हे एकमेव सूत्र अवलंबताना माजी ...Full Article

अन्यथा झाडाखाली टेबल मांडून कारभार करु

प्रतिनिधी/ इस्लामपूर इस्लामपूर नगरपालिकेत उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांना केबिनला जागा न दिल्याने त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची गैरसोय होत आहे. याप्रश्नी मुख्याधिकाऱयांना पत्र देवून तोंडी चर्चा केली आहे. नगराध्यक्ष व ...Full Article

सोलापूरात बांगलादेशी युवकाला अटक

प्रतिनिधी/ सोलापूर विनापासपोर्ट सोलापूरात येवून राहत असलेल्या एका बांगलादेशी तरूणाला ग्रामीण पोलीसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी मुळेगाव येथे करण्यात आली आहे. रब्बी जगुल शिकदार (वय 20, ...Full Article

देवर्डे ग्रामपंचायतीच्या दारातच अस्वछतेचा बाजार

वार्ताहर/ कुरळप देवर्डे ता. वाळवा येथील ग्रामपंचायतीच्या अजब कारभाराचे धिंडवडे चिकुर्डे-इस्लामपुर रस्त्यावरतीच निघाले आहेत. ग्रामपंचायतीच्या दारातच गटारी तुबूंन रस्त्यातून वाहत असून परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे. वाळवा पंचायत समितीच्या ...Full Article

चार महिन्यात 35 गुंठयात, 2 लाख 40 हजाराचे झेंडूचे उत्पादन

वाळव्यातील विनय खुंटाळेंचा प्रगत शेतीमंत्र वार्ताहर/ वाळवा वाळवा येथील प्रगतशील युवा शेतकरी विनय खुंटाळे यांनी 35 गुंठे शेतीमध्ये केवळ चार महिन्यात झेंडूच्या फुलांचे 7 टन उत्पादन घेतले असुन त्यांना ...Full Article

पोलीस अधीक्षक तांबडे यांना राष्ट्रपती पदक जाहीर

प्रतिनिधी/ बावडा पोलीस अधीक्षक महादेव तांबडे यांना 27 वर्षांच्या उत्कृष्ठ सेवेबद्दल यावर्षीचे राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. हातकणंगले पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार शिवाप्पा विराप्पा मूर्ती यांच्याही नावाची घोषणा राष्ट्रपती ...Full Article

आरवडेत 26 जानेवारी रोजी भव्य हरे कृष्ण महोत्सव

वार्ताहर/ मांजर्डे आरवडे ता. तासगाव येथील श्री श्री राधा गोपाल मंदिराच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ब्राम्होत्सव हजारो भक्तांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. या महोत्सवास अमेरिका, युरोप, आफ्रिका आदी देशांमधुन ...Full Article

भाजपा इच्छुकांच्या मुलाखतीस झुंबड

वार्ताहर / सोलापूर मंगळवारपासून भाजपाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीस प्रारंभ झाला. पदाधिकाऱयांनी मुलाखतीच्या पहिल्याच दिवशी एक ते 13 प्रभाग निहाय मुलाखती घेतल्या. यावेळी इच्छुकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपलेच पारडे जड ...Full Article

जि.प.पं.स.च्या सर्व जागा शिवसेना स्वबळावर लढवणार

प्रतिनिधी/ कवठेमहांकाळ कवठेमहांकाळ तालुक्यातील चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समितीच्या मतदारसंघात शिवसेना स्वबळावर निवडणूका लढविणार असून तालुक्यामध्ये शिवसेनेला पोषक वातावरण आहे. कसल्याही परिस्थितीमध्ये या निवडणूकीत शिवसेना खाते खोलणार ...Full Article
Page 514 of 529« First...102030...512513514515516...520...Last »