|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

Oops, something went wrong.

पक्षातील बंड शमले, उमेदवारी दाखल पण पक्षातील खदखद चव्हाटय़ावर

वार्ताहर/ सोलापूर भाजपाची उमेदवारी अखेर पर्यंत जाहीर झालीच नाही. तर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी जाहीर न होता थेट उमेदवारांनाच एबी फॉर्म देऊन उमेदवारी भरली. पक्षांच्या एबी फॉर्मवरुन शेवटपर्यंत उमेदवारांची उत्कंठा ताणून धरली हाती. काहीजणांचे अखेर एबी फॉर्म आले अन घालमेल संपली. शुक्रवारी अखेरच्या दिवशी तब्बल 1042 तर एकूण 1191 जणांनी अर्ज भरले. सोलापूर महापालिकेच्या येत्या पंचवार्षीक निवडणुकीसाठी शुक्रवारी ...Full Article

पंढरपूर – लोणंद रेल्वेमार्गास ग्रीन सिंग्नल

पंढरपूर / संकेत कुलकर्णी गेल्या 80 वर्षाहून अधिक काळ रेड सिंग्नलवर थांबलेला पंढरपूर लोणंद रेल्वेमार्गास यंदाच्या अर्थसंकल्पातील भरीव तरतूदीने ग्रीन सिंग्नल मिळाला आहे. सद्यस्थितीला लोणंदपासून फ्ढलटणपर्यतचा लोहमार्ग तयार आहे. ...Full Article

डॉ.वसंतराव पटवर्धन यांचे आज व्याख्यान

प्रतिनिधी/ सांगली ‘तरूण भारत’ची सांगली आवृत्ती यंदा रौप्यमहोत्सवी वर्षात वाटचाल करत असून यानिमित्ताने ‘तरूण भारत’, ‘लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी आणि रोटरी क्लब ऑफ सांगली यांच्यावतीने आर्थिक विषयाचे व्यासंगी अभ्यासक ...Full Article

पलूस-कडेगावात राष्ट्रवादी-भाजपाची युती

प्रतिनिधी /पलूस : जिल्हा परिषद निवडणूकीत काँग्रेस पक्षाला शह देण्यासाठी पलूस व कडेगाव मतदार संघात भाजप व राष्ट्रवादीने विकासाच्या मुद्यावर युती केल्याची घोषणा आज माजी आमदार भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज ...Full Article

सांगोल्यात दोन ठिकाणी पोलिसांचा छापा

प्रतिनिधी /सोलापूर : सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी क्रिकेट मॅचवर सुरू असलेल्या सट्टा व मटका अडय़ावर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये तब्बल अडीच लाख किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले ...Full Article

व्हीडीओ कॉन्फ्ढरन्सींगव्दारे जागावाटपाबाबत चर्चा

पंढरपूर/ प्रतिनिधी : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमधे सध्या अनेक इच्छुक उमेदवार हे समविचारी आघाडीकडे आकर्षित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर समविचारी आघाडीच्या असणा-या नेत्यांना आपल्या इच्छुक उमेदवारांच्या गाटी – भेटीतून ...Full Article

काँग्रेस यादी आज शक्य?

सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीची काँग्रेसची यादी तयार झाली असून डॉ. पतंगराव कदम स्वतः आज जाहीर करण्याची शक्यता आहे. दरम्यान जत आणि मिरजेच्या वादावर पडदा पडल्याचेही ...Full Article

स्वाभिमानीची पहिली पसंती भाजपला : ना.खोत

सांगली /प्रतिनिधी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना यतीसाठी भारतीय जनता पार्टीला पहिली पसंती देईल. जर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना भाजपानेच डावलले तर स्थानिक विकास आघाडयांमध्ये सहभागी ...Full Article

जिल्हय़ात चार जिल्हापरिषदेसाठी आणि तीन पंचायत समितीसाठी अर्ज दाखल

सांगली /प्रतिनिधी : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या दुसऱया दिवशी पलूस, कडेगाव, कवठेमहांकाळ आणि तासगाव या चार तालुक्यातील चार जिल्हा परिषदेसाठी आणि तीन पंचायत समितीसाठी असे ...Full Article

शहीद जवान रामचंद्र माने यांच्यावर अत्यंसंस्कार

प्रतिनिधी/ कवठेमहांकाळ sशहीद रामचंद्र माने अमर रहेच्या घोषणा देत रामपूरवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील शहीद जवान रामचंद्र माने यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. माने याचा मुलगा संकेत याने मुखाग्नी दिली. पत्नी ...Full Article
Page 520 of 539« First...102030...518519520521522...530...Last »