|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीमिरज चर्चच्या ताबावादातून दोन गटात तणाव

प्रतिनिधी/ मिरज शहरातील मिरज ख्रिश्चन चर्चमधी ताबावादातून रविवारी दोन गट आमनेसामने झाले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. परिणामी पोलिस बंदोबस्तात रविवारी मुख्य प्रार्थना पार पडली. दिवाणी न्यायालयाने नुकताच या चर्चचा ताबा अध्यक्ष श्रीनिवास मोहिते यांच्याकडे द्यावा, असे आदेश दिले होते.  शहरातील मंगळवार पेठेत 125 वर्षेहून अधिक काळ कार्यरत असलेल्या मिरज ख्रिश्चन चर्चच्या ताब्यावरुन अध्यक्ष श्रीनिवास मोहिते आणि नथानियल लोंढे यांच्यात ...Full Article

. अफवांच्यावर विश्वास ठेऊ नये

वार्ताहर/ भिलवडी भिलवडी घटनेतील आरापी कोणत्याही जाती धर्माचा नाही तो अद्याप आमच्या ताब्यात नाही. अफवांच्यावर विश्वास ठेऊ नये. असे आवाहन कोल्हापूर परिअंगाचे पोलीस आयुक्त विश्वासनांगरे पाटील यांनी केले. भिलवडी ...Full Article

संगणक नाही… नेट नाही… तरीही शिक्षण विभाग ऑनलाईन

संजय पवार / सोलापूर शासनाने प्राथमिक शाळांचे सर्वच कामकाज ऑनलाईन केलय… विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ऑनलाईन… उपस्थिती ऑनलाईन… भोजन माहिती ऑनलाईन… पण, शाळेत वीजेचे कनेक्शन नाही… संगणक नाही… नेटचा तर पत्ताच ...Full Article

जिल्हा बँकेची ईडी कडून तपासणी

प्रतिनिधी/ सांगली पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा बंदीच्या निर्णयानंतर जिल्हा बँकेच्या 67 कोटीपैकी 52 कोटीचा भरणा केला याची चौकशी अमंलबजावणी संचलनालयाने सुरू केली आहे. दरम्यान बँकेच्या 18 शाखांची यापूर्वी ...Full Article

पंढरपूरात होणार तारांकित हॉटेल

पंढरपूर / प्रतिनिधी   राज्यांची आध्यात्मिक राजधानी असणा-या पंढरपूरात येत्या काळामधे सात वर्षापूर्वी झालेल्या भूमिपूजनांच्या आधारावर नव्याने त्रिस्टार हॉटेल होणार आहे. त्यामुळे पंढरीच्या आध्यात्मिक पर्यटनाला आता चालना मिळणार आहे. ...Full Article

देवस्थानाच्या संपत्तीमधून भिकारी वर्गाचा विकास करा : डॉ प्रकाश आमटे

पंढरपूर / प्रतिनिधी देशामधील देवस्थानांकडे सर्वसामान्य भाविकांनी अर्पण केलेली मोठी संपत्ती आहे. यांचाच उपयोग जर देशातील एक एक गावाचा विकास करण्यासाठी खर्च केला. तर यातून भिकारी वर्ग हा मुख्य ...Full Article

डुक्कर आंदोलन आयुक्तांसह प्रशासनाला चांगलेच झोंबले

वार्ताहर/ सोलापूर अलीकडे स्मार्ट म्हणून ओळखल्या जाणाऱया सोलापूरच्या स्मार्ट महापालिकेच्या प्रशासकीय गलथानपणाचा कळस संबंध शहरवासीयांना परिचीत आहे. डेंगू डास, कचरा, गढूळ पाणी यांसारख्या अनेक विषयांमुळे शहरात संतापाची लाट उठते. ...Full Article

मिनीमंत्रालयाला ‘रोहयो’चा विसर

गणेश गुंडमी / सोलापूर महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचा जिल्हय़ाच्या मीनी मंत्रालयासह ग्रामपंचायतींना विसर पडला आहे. या योजनेच्या माध्यमातून कोटय़ावधी रूपयाचा निधी उपलब्ध असतानाही जिल्हय़ातील 11 तालुक्यात ग्रामपंचायतीच्या ...Full Article

पाण्यासाठी कार्यालयातच ठिय्या आंदोलन

प्रतिनिधी/ आटपाडी आटपाडी तालुक्यातील बनपुरी-कचरेवस्ती तलावात शेतीसाठी पाणी सोडण्याच्या मागणीने पुन्हा एकदा गंभीर स्वरूप घेतले आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी लघु पाटबंधारे कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू ...Full Article

माजीमंत्री अजितराव घोरपडे आता राष्ट्रवादी समवेत

प्रतिनिधी/ मिरज आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत माजीमंत्री आणि भाजपानेते अजितराव घोरपडे कोणती भुमिका घेणार? याकडे मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यासह जिह्याचे लक्ष लागले होते. त्यांच्या भुमिकेवरुन भविष्यातील ...Full Article
Page 526 of 530« First...102030...524525526527528...Last »