|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

Oops, something went wrong.

आटपाडीत सर्वाधिक 83 अर्ज दाखल

प्रतिनिधी/ आटपाडी आटपाडी तालुक्यातील चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समितीसाठी रविवारी एकुण सर्वाधिक 83 उमेदवारी अर्ज दाखल झाले. पंचायत समितीसाठी 41 तर जिल्हा परिषदेसाठी 42 उमेदवारी अर्ज दाखल झाले. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, रासपसह अपक्षांनी अर्ज दाखल करण्यासाठी रविवारी तहसील आवारात मोठी गर्दी केली. आटपाडी जिल्हा परिषदेसाठी 17 उमेदवारी अर्ज दाखल झाले. राष्ट्रवादीतर्फे पंढरीनाथ नागणे, नानासो माळी, आप्पासो ...Full Article

काळया बाजाराकडे जाणारा तांदुळ जप्त

पंढरपूर / प्रतिनिधी पंढरपूर शहरातील शासकीय गोदामातून काळया बाजारात विक्रिसाठी जाणारा 40 पोती तांदुश शहर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या तांदळाच्या वाहतुकीसंदर्भात कोणतीही अधिकृत कागदपत्रे वाहन चालकांजवळ नसल्याने . ...Full Article

माघीसाठी 2 लाख भाविक

पंढरपूर / प्रतिनिधी माघी एकादशींचा सोहळा अवघ्या एका दिवसांवर येउन ठेपला आहे. यासाठी सध्या पंढरीत दोन लाखांच्या आसपास भाविक येउन दाखल झाले आहेत. त्यामुळे सारी पंढरी नगरी ही गर्दीने ...Full Article

ते प्रेमाचे जेवण होते : अशोक चव्हाण

वार्ताहर/ सोलापूर उस्मानाबादमध्ये काँग्रेस नेत्यांनी सोन्याच्या ताटात शाही जेवण केल्याच्या आरोपानंतर प्रदेशाध्यक्षांनी हा दावा खोडून काढला आहे. ते ताट सोन्याचे नसल्याचे सांगत, सोन्याच्या ताटात जेवल्याचा प्रचार चुकीचा आहे. हा ...Full Article

भाजप सेनेच्या वादाने जनता वाऱयावर : अशोक चव्हाण

वार्ताहर/ सोलापूर शिवसेना नेते उद्धव ठाकरे युती तोडून स्वाभिमान जिवंत ठेवल्याचे सांगतात तर दुसरीकडे राज्यात सत्तेत राहून सत्तेचा वाट उपभोगत आहेत. तर भाजपाची भूमी काही पाहता सेना आणि भाजप ...Full Article

‘रईस’ की ‘काबिल’…!

विनायक जाधव/ सांगली जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वच पक्षांच्या पक्षक्षेष्ठींसमोर उमेदवारी कोणाला द्यायचा हा पेच पडला आहे. बंडखोरी कशी थोपावायची, आयाराम-गयारामांना कशी संधी द्यायची अशा अनेक खडतर परिस्थितीतून ...Full Article

महावितरणची शेतकऱयांच्या वरती ‘स्लो पॉईझिंनिंग’ अरेरावी

महादेव पाटील/ कुरळप ऐन उन्हाळ्याच्या तेंडावरतीच वीज खंडीत करुन शेतकऱयांच्या वरती दबावतंत्राचा वापर महावितरण करीत आहे. तसेच हळूहळु वीज दरवाढीचा शॉक सुध्दा शेतकऱयांना देत आहे. महावितरणची ही खेळी म्हणजे ...Full Article

विरोधकांना टेंभुसह सर्वत्र मीच दिसतो

तुमच्या लाल दिव्यात माझेही योगदान: प्रतिनिधी/ आटपाडी सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुक सुरू आहे. आम्ही विकासाच्या अजेंडय़ावर लोकांसमोर जातोय. परंतू फक्त निवडणुकीसाठी घरातून बाहेर पडणाऱयांना माझ्याशिवाय दुसरा ...Full Article

भाजपासहीत 38 उमेदवारांचा अर्ज अवैध

वार्ताहर/ सोलापूर भाजपाच्या उमेदवार विजया वड्डेपल्ली आणि वृषाली चालुक्य यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱयांनी अवैध ठरविला आहे. 15 वर्ष नगरसेविका असलेल्या भाजप उमेदवार विजया वड्डेपल्ली यांचा अर्ज बाद झाल्याने भाजपाला ...Full Article

नाराजीने कार्यकर्त्याने भाजप शहराध्यक्षांच्या कानशिलात लगावली

वार्ताहर/ सोलापूर महापालिका निवडणुकीत हक्काच्या नेत्याला सोडून ऐन वेळी दुसऱयाच एकाला तिकीट दिल्याने जज झालेल्या कार्यकर्त्याने थेट भाजप शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांच्या कानशिलात लगावली. यावेळी काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते ...Full Article
Page 529 of 550« First...102030...527528529530531...540550...Last »