|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

Oops, something went wrong.

भाजप सेनेच्या वादाने जनता वाऱयावर : अशोक चव्हाण

वार्ताहर/ सोलापूर शिवसेना नेते उद्धव ठाकरे युती तोडून स्वाभिमान जिवंत ठेवल्याचे सांगतात तर दुसरीकडे राज्यात सत्तेत राहून सत्तेचा वाट उपभोगत आहेत. तर भाजपाची भूमी काही पाहता सेना आणि भाजप यांच्यात सेटलमेंट झाली आहे. सत्ता आणि कुरघोडीच्या राजकारणाने जनतेला वाऱयावर सोडल्याची टिका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. आगामी निवडणूकीत काँग्रेसच पुढे राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोलापूर जिल्हापरिषद ...Full Article

‘रईस’ की ‘काबिल’…!

विनायक जाधव/ सांगली जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वच पक्षांच्या पक्षक्षेष्ठींसमोर उमेदवारी कोणाला द्यायचा हा पेच पडला आहे. बंडखोरी कशी थोपावायची, आयाराम-गयारामांना कशी संधी द्यायची अशा अनेक खडतर परिस्थितीतून ...Full Article

महावितरणची शेतकऱयांच्या वरती ‘स्लो पॉईझिंनिंग’ अरेरावी

महादेव पाटील/ कुरळप ऐन उन्हाळ्याच्या तेंडावरतीच वीज खंडीत करुन शेतकऱयांच्या वरती दबावतंत्राचा वापर महावितरण करीत आहे. तसेच हळूहळु वीज दरवाढीचा शॉक सुध्दा शेतकऱयांना देत आहे. महावितरणची ही खेळी म्हणजे ...Full Article

विरोधकांना टेंभुसह सर्वत्र मीच दिसतो

तुमच्या लाल दिव्यात माझेही योगदान: प्रतिनिधी/ आटपाडी सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुक सुरू आहे. आम्ही विकासाच्या अजेंडय़ावर लोकांसमोर जातोय. परंतू फक्त निवडणुकीसाठी घरातून बाहेर पडणाऱयांना माझ्याशिवाय दुसरा ...Full Article

भाजपासहीत 38 उमेदवारांचा अर्ज अवैध

वार्ताहर/ सोलापूर भाजपाच्या उमेदवार विजया वड्डेपल्ली आणि वृषाली चालुक्य यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱयांनी अवैध ठरविला आहे. 15 वर्ष नगरसेविका असलेल्या भाजप उमेदवार विजया वड्डेपल्ली यांचा अर्ज बाद झाल्याने भाजपाला ...Full Article

नाराजीने कार्यकर्त्याने भाजप शहराध्यक्षांच्या कानशिलात लगावली

वार्ताहर/ सोलापूर महापालिका निवडणुकीत हक्काच्या नेत्याला सोडून ऐन वेळी दुसऱयाच एकाला तिकीट दिल्याने जज झालेल्या कार्यकर्त्याने थेट भाजप शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांच्या कानशिलात लगावली. यावेळी काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते ...Full Article

मनपा कर्मचाऱयांना किमान वेतन लागू करण्याचा निर्णय

प्रतिनिधी /  सांगली महापालिकेच्या बदली व मानधनावरील कर्मचाऱयांना किमान वेतन लागू करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या महासभेत घेण्यात आला. गेल्या तीन महिन्यात नियमित कामावर असलेल्यांनाच याचा लाभ देण्याचाही निर्णय झाला. ...Full Article

पंढरपूरच्या युवकावर सांगलीत गोळीबार

प्रतिनिधा/ सांगली शहरातील कर्नाळ रोडवरच्या शिवशंभो चौकात शनिवारी दु. साडेअकरा ते 12 च्या सुमारास मूळच्या पंढरपूर येथील अभय उर्फ बबलू सुरवसे या युवकावर गोळीबार झाला. दिवसाढवळय़ा घडलेल्या या प्रकाराने ...Full Article

पतीच्या खूनप्रकरणी पत्नीला जन्मठेप

प्रतिनिधी/  सांगली पतीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी वैशाली कैलास पवार उर्फ वैशाली हरि काळे वय (40) रा सलगरे हिला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...Full Article

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास 10 रोजी प्रारंभ

वार्ताहर/ सोलापूर प्रिसीजन फौंऊडेशनच्यावतीने येत्या 10 ते 12 रोजी दरम्यान सोलापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेडरेशनच्या सहकार्याने आयोजीत या पहिल्या महोत्सवाच्या माध्यमातून सोलापूरकरांना ...Full Article
Page 530 of 551« First...102030...528529530531532...540550...Last »