|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

Oops, something went wrong.

टेभुर्णीत दरोडाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

प्रतिनिधी/ सोलापूर दरोडा घालण्याच्या पूर्व तयारीत असलेली टोळीला पोलीसांनी जेरबंद केले आहे. याप्रकरणी तीघांना अटक केले असून, दोन आरोपी फरार झाले आहेत. त्यांच्याकडून 1 देशी बनावटीचा कट्टा, 1 आठ एमएम.बोअरचा जिवंत राऊड, 1 मोटारसायकल 1 मोठा धारदार लोखंडी कोयता, सुरा आणि मिरची पुड असे एकूण 45 हजारांचा मुद्देमाल जप्त केले आहे. राहुल जिगऱया काळे (वय 20), लखन उर्फ लख्या ...Full Article

राष्ट्रवादी मेळाव्यात आमदारांवर टिकास्त्र

प्रतिनिधी/ आटपाडी   आटपाडीमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्यात आमदार अनिल बाबर यांच्यावर टिकासत्र सोडण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी आक्रमक भुमिका मांडताना कार्यकर्त्यांनीही आक्रमकपणेच निवडणुकीला ...Full Article

विकास आघाडीला शंभर टक्के यश मिळणारचः अजितराव घोरपडे

विनायक जाधव/ सांगली काही वर्षापुर्वी तयार केलेली विकास आघाडी पुन्हा एकदा जुन्या आणि नवीन कार्यकर्त्यांनी पुनर्जिर्वित केली आहे. आता ही विकास आघाडी शंभर टक्के यशस्वी करणे हेच आमचे उद्दिष्ट ...Full Article

पहिल्या दिवशी जिल्हय़ात एकही अर्ज दाखल नाही

प्रतिनिधी/ सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे अर्ज भरण्याचा कार्यक्रम आजपासून सुरू झाला पण पहिल्या दिवशी बुधवारी एकही अर्ज दाखल झाला नाही..  सर्व उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरून त्याची ...Full Article

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उडणार तारांबळ

प्रतिनिधी/ सोलापूर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोन दिवस उरले असतानाही सत्तेचे दावे सांगणाऱया राजकीय पक्षानी अद्याप आपल्या उमेदवारांची यादीच जाहीर केली नसल्याने आज अखेर केवळ 42 अर्ज दाखल झाले ...Full Article

मंजुरी 24 कोटीची इस्टीमेट 10 कोटीचे

प्रतिनिधी / सांगली महापालिका क्षेत्रातील रस्ते मनपाच्या 24 कोटी फंडातून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अंदाजपत्रक मात्र फक्त 10 कोटी कामाचेच करण्यात आल्याने स्थायीत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. यातील ...Full Article

‘क्रांती’ च्या शेतकऱयांना विशेष पुरस्कार

वार्ताहर/ वांगी क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी.बापू लाड साखर कारखान्याचे तीन शेतकऱयांना इंडियन फार्मर्स फर्टिलायर्झ कोऑपरेटिव्ह लि. या रासायनिक खत उत्पादनक संस्थेमार्फत विशेष पुरस्कार देवून गौरवण्यात आले. शेतीमध्ये सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर, ...Full Article

मराठा मोर्चातर्फे चक्का जाममध्ये सरकारचा निषेध

  प्रतिनिधी/ सांगली मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी एकत्रित आलेल्या सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्हय़ात 16 ठिकाणी चक्का जाम आंदोलन यशस्वी केले. पण हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे ...Full Article

हरभऱयाचा ट्रक पळविणारी टोळी जेरबंद

सोलापूर / प्रतिनिधी हरभऱयान्याने भरलेला ट्रक मालासह पळविणाऱया टोळीला ग्रामीण पोलिसांनी पंढरपूरमध्ये जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 26 टन हरभऱयाची 258 पोती जप्त केले आहे. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक ...Full Article

सखल मराठय़ांच्यावतीने जिल्हय़ात आज चक्काजाम

सोलापूर / प्रतिनिधी विविध मागण्यांसाठी सखल मराठा समाजाच्यावतीने मंगळवारी संपूर्ण जिल्हय़ात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी एक यावेळेत शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करण्यात येणार असून ...Full Article
Page 532 of 550« First...102030...530531532533534...540550...Last »