|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

Oops, something went wrong.

महापालिका, जि.प.साठी भाजपाची दे धक्का फिल्डींग

श्रीकांत माळगे/ सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करण्यात गुंतली आहे. पण, भाजपाने मात्र या आघाडीची हवाच काढून घेण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली असून अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधीना पक्षात सामावून घेण्याबरोबरच काही ठिकाणी बरोबरीने काम करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून जोरदार हालचाली गतीमान केल्या आहेत. याचा निर्णय येत्या दोन दिवसात जाहीर होणार असल्याची माहिती विश्वासनीय सुत्राकडून देण्यात ...Full Article

आगामी निवडणूकीत गुन्हेगारविरहीत चेहरा देणार-पतंगराव कदम

प्रतिनिधी/ पलूस सांगली जिल्हयात जिल्हापरिषद निवडणूकीसाठी चांगले वातावरण असून अनंत कार्यकर्ते इच्छुक आहेत. आज पलूस कडेगाव तालुक्यातील कार्यकर्त्याची बैठक झाली यामधून सुसंस्कृत युवक व गुन्हेगारी नसलेला चेहरा काँग्रेस जिल्हापरिषदेवर ...Full Article

पार्टीचे काम करतील, त्यांचा विचार भाजप करेल – जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख

प्रतिनिधी/ विटा जिल्हा परिषदेत आपल्याला सत्ता आणायची आहे. पूर्वी सारखे आता आघळपघळ वागून चालणार नाही. आपल्याला मेजॉरीटीत यायचे आहे. सर्वांनी पार्टीशी प्रामाणिक राहून काम करावे लागेल. जे पार्टीचे काम ...Full Article

नवीन विद्यापीठ कायद्याने महाराष्ट्राला वेगळी दिशा मिळती : कुलगुरु मालदार

वार्ताहर/ सोलापूर महाराष्ट्र सरकारने नागपूरच्या अधिवेशनात विद्यापीठासाठी जो नवीन कायदा पारीत केला त्यातून महाराष्ट्राला एक नवीन दिशा मिळाली आहे. या कायद्यात सर्वांना समान संधी मिळाली आहे. असे प्रतिपादन सोलापूर ...Full Article

जत तालुक्यातील तीन ग्रामसेवक निलंबीत

प्रतिनिधी / जत जत तालुकयातील रोजगार हमीच्या कामात दोषी आल्याप्रकरणी काशिंगवाडी व बाज येथील तीन ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने निलंबीत केले आहे. या कारवाईमुळे जतच्या ...Full Article

मंगल स्वरांच्या निनादात 54 दांपत्य विवाहबंधनात अडकले

पंढरपूर / प्रतिनिधी सनई चौघडयांच्या निनादांमधे बौध्द , मुस्लिम आ†िण हिंदू धर्माच्या रितीप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात 54 दांपत्य हे विवाहबंधनात अडकले आहेत. यावेळी सारा ...Full Article

बँक घोटाळा : 11 फेब्रुवारीला उलट तपासणी

प्रतिनिधी/ सांगली नियम, आदेश व तरतुदीचे पालन न करता मनमानी कर्ज वाटप करीत वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेत 247 कोटी रूपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी चौकशीच्या फेऱयात अडकलेल्या संचालकांनी या चौकशीत अंतिमवेळी ...Full Article

दरिबडची डबल मर्डर प्रकरणी आरोपी दोषी

प्रतिनिधी/ सांगली जत तालुक्यातील दरिबडीचे येथे अनैतिक संबधातून करण्यात आलेल्या डबल मर्डर प्रकरणातील आरोपी चिदानंद हणमंत कोणूर वय 28 यास महिलेसह तीन वर्षाच्या बालिकेचा खुन केल्या प्रकरणी प्रमुख जिल्हा ...Full Article

जगदीश पाटील यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली

वार्ताहर/ सोलापूर जात प्रमाणपत्रावरुन नगरसेवकपद सहा वर्षासाठी रद्द करण्याच्या आदेशावरुन व उच्च न्यायालयातील निकालाविरुद्ध जगदीश पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयातील जस्टीस जे चेलमेश्वर आणि जस्टीस ...Full Article

समन्वय समितीची पहिली बैठक निर्णयाविना

आघाडी, जागा वाटपाबाबत खलबत्ते सुरू:आज पून्हा बैठकीचे आयोजन सोलापूर / प्रतिनिधी महापालिका निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीसंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या समन्वय समितीची पहिली बैठक शनिवारी कोणत्याही ठोस निर्णयाविना पार पाडली. दरम्यान, ...Full Article
Page 538 of 550« First...102030...536537538539540...550...Last »