|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

Oops, something went wrong.

शेतीवरील संकट सहकारच दूर करु शकतो – अजितराव घोरपडे

प्रतिनिधी/ इस्लामपूर सहकारामुळे ग्रामीण भागाचा विकास झाला असून सहकार वाढला पाहिजे, शेतीवरील संकट सहकारी संस्थांशिवाय दूर होऊ शकत नाही. शेतीमधील कर्जासह अन्य कुठल्याही माफीं पेक्षा शेतीमालाला योग्य भाव मिळाल्यास शेतकरी समृध्द होईल. कर्ज माफीच्या धोरणापासूनच पतसंस्थांना गालबोटं लावले गेले. इंद्रप्रस्थ पतसंस्थेने आदर्श कारभार केला असून भविष्यात युवक व महिलांना एकत्र करुन अन्न प्रक्रिया उद्योग सुरु करण्याचा प्रयत्न करावा, असे ...Full Article

हायवेवरील 600 परिमिटरूमचे होणार स्थलांतर

संजय पवार / सोलापूर न्यायालयाच्या आदेशानुसार हायवे पासून पाचशे मिटरच्या आतील परिमिट रूम, वाईन शॉपी, बिअरबार आणि शॉपींचे पुढील वर्षाचे नुतनीकरण  होणार नाही. त्यामुळे अशा दुकानदारांनी आपले दुकाने स्थलांतरीत ...Full Article

आमदार रमेश कदम यांची पुन्हा सोलापूर वारी

सोलापूर / प्रतिनिधी अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या भ्रष्टाचाराप्रकरणी आमदार रमेश कदम यांनी न्यायालयात जामीनसाठी अर्ज दाखल केला असून, याच्या सुनावणीबाबत कदम यांना सोमवारी सोलापूरात आणण्यात आले. याबाबत न्यायालयाने ...Full Article

2 कोटी खर्चुन उभारली जातात शौचालये

पंढरपूर / प्रतिनिधी संत ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय यांच्यासमवेत आलेल्या लाखों वारकरी भक्तांची येथील वाखरी पालखीतळावर स्वच्छतागृहाबाबत सोय व्हावी. यासाठी सध्या प्रशासनाकडून सुमारे 2 कोटी खर्च करून 784 शौचालयांची निमिती ...Full Article

अभियांत्रिकी शिक्षणा बरोबरच विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण बनावे – किर्लोस्कर

प्रतिनिधी/ इस्लामपूर अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात संपूर्ण देशाला अभिमान वाटेल, असे कार्य करावे. विद्यार्थ्यांनी मुल्यांची जोपासना करुन ज्ञानाचा व कार्याचा दर्जा टिकवणे आवश्यक आहे. राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शिक्षणातील काम ...Full Article

बिहार, युपी पेक्षा राज्यात महिलांच्यावर अत्याचार सर्वाधिकः चित्रा वाघ

प्रतिनिधी/ सांगली राज्यात महिलांच्यावर गेल्या दोन वर्षात अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. देशातील सर्वात मोठय़ा युपी आणि बिहार पेक्षा राज्यात महिलांच्यावर अत्याचाराची संख्या मोठय़ाप्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ...Full Article

मॅनेजर आत्महत्येचे गूढ कायम

प्रतिनिधी/ सांगली कोल्हापूर जिल्हय़ातील हुपरीच्या जवाहर साखर कारखान्याचे माजी अकौंटंट आणि सध्या फलटण येथील श्रीराम उद्योग समूहाचे प्रोजेक्ट मॅनेजर सुनील गजानन पुजारी यांच्या आत्महत्येचे गूढ सोमवारीही कायम होते. त्यांनी ...Full Article

सांगलीत चित्रपट निर्मितीचे केंद्र शक्य

संजय गायकवाड / सांगली मुंबई पुणे आणि कोल्हापूर पाठोपाठ आता सांगलीसारख्या जिल्हयातही कमी बजेटच्या  मराठी चित्रपट निर्मितीचे केदं उभारणे शक्य आहे. याकामी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी पुढाकार घेतला आहे. ...Full Article

प्रत्येक मुलाची आई कवी असते- प्रा. कवी संतोष काळे

कृष्णा नदीच्या तिरावर सजली कवितांची मैफल : पन्नासहून अधिक कवींची उपस्थिती प्रतिनिधी/ पलूस प्रत्येक आईचा मुलगा कवी नसतो पण प्रत्येक मुलाची आई कवी असते. कागदावर आत्मअविष्कार उतरविण्याची सवय लावा. ...Full Article

मौलाली चौकात शॉटसर्किटमुळे घर जळून खाक

प्रतिनिधी/ सोलापूर मौलाली चौक परिसरातील केशव नगर येथील झोपडपट्टीत शॉटसर्किटमुळे घराला आग लागून कुटुंबाचे संपूर्ण प्रापंचिक साहित्य जळून राख झाली आहे. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने जिवीत हानी झाली नाही. ...Full Article
Page 551 of 560« First...102030...549550551552553...560...Last »