|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

Oops, something went wrong.

खरसुंडी गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा

प्रतिनिधी/ आटपाडी सांगली जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस पक्षाने रणशिंग फुंकले असून सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेसह पंचायत समितीवर सत्ता मिळविण्यासाठी एकदिलाने काम करावे. काँग्रेसचे दिवंगत नेते मोहनकाका भोसले यांच्या पश्चात खरसुंडी जिल्हा परिषद गटावर जयदीप भोसले यांच्या रूपाने काँग्रेसचा झेंडा फडकवा, असे आवाहन आमदार मोहनराव कदम यांनी केले. आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा व आमदार मोहनराव कदम यांचा ...Full Article

सांगलीच्या स्वच्छतेसाठी मला काम करायचेयःसई ताम्हणकर

प्रतिनिधी/ सांगली कोल्हापूरपासून सांगली अवघी चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. सांस्कृतिक,राजकीय आणि सामाजिक सर्वच क्षेत्रात अव्वल आहे.तरीही राज्यात सांगलीची अवस्था न घर का न घाट का झाली आहे,असे सांगत मला ...Full Article

आयुक्त महापालिकेचे मालक झाले काय

प्रतिनिधी/ सांगली आयुक्त आणि प्रशासन महापालिकेचे मालक झाले काय असा संतप्त सवाल स्वच्छतादूत म्हणून सांगलीत आलेल्या सई ताम्हणकर समोरच पदाधिकाऱयांनी संताप व्यक्त केला. सई ताम्हणकरच्या दौऱयातून प्रशासनाने पदाधिकाऱयांना डावलल्याने ...Full Article

नगरसेवकांच्या दबावापुढे आ.जयंत पाटील झुकले

प्रतिनिधी/ सांगली   गेले अनेक दिवस भिजत घोंगडे असलेल्या महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावर बुधवारी पडदा पडला. पंधरा नगरसेवकांनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर बुधवारी सायंकाळी शेडजी मोहिते यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ...Full Article

निष्क्रिय सरकारकडूनच कृत्रिम दुष्काळ

सांगली  / प्रतिनिधी कायमस्वरूपी दुष्काळ असलेल्या आटपाडी, सांगोला तालुक्यातील जनता पाण्यावाचून तडफडत आहे. वारंवार टाहो फोडूनही शासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. या दुष्काळी जनतेला सातारा जिल्हय़ातील उरमोडीचे पाणी ...Full Article

रूग्णाला भेटून घराकडे निघालेल्या पती पत्नीचा अपघातात मृत्यु

सोलापूर / प्रतिनिधी रूग्णालयात नातेवाईकाला भेटून घराकडे निघालेल्या पती पत्नींचा हैदराबाद महामार्गावरील चंदनकाटासमोर अपघात होवून जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजता घडली. नागनाथ विठ्ठल केत (62, ...Full Article

शेतकऱयांच्या खात्यावरील 33 हजार तोतयाने लाटले

पंढरपूर / प्रतिनिधी नोटाबंदीनंतर ऑनलाईन चोरी घडणार असल्याचा संशय व्यक्त होत होता. यामध्ये आता पंढरपूरातील बंक ऑफ्ढ महाराष्ट्रामधील दोन शेतकऱयाच्या खात्यावरील 33 हजाराची रक्कम एका तोतयाने लाटली आहे. याबाबत ...Full Article

योजनेतील 42 गावात पाण्याचा ठणठणाट

विष्णू जमदाडे/ मणेराजुरी तासगाव तालुक्यातील मणेराजुरी, विसापूर, येळावी, कवठेमहांकाळ, पेड या प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा गेल्या दोन महिन्यापासून बंद आहे. या योजनेवरील 42 गावात पाण्याचा ठणठणाट असून सुमारे एक ...Full Article

महाराष्ट्र, तामिळनाडूची विजयी सलामी

प्रतिनिधी/ सांगली जिल्हा क्रीडा परिषद, शांतिनिकेतन व लोटस् स्पोर्टस् क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शांतिनिकेतन लोकविद्यापीठ येथे आयोजित 62 व्या राष्ट्रीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धेत सलामीच्या सामन्यात मुले व मुली ...Full Article

पत्नी, मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पतीला सक्तमजुरी

प्रतिनिधी/ सांगली दारूच्या व्यसनामुळे पत्नी आणि मुलीचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल खेराडे वांगी ता. कडेगाव  येथील संपत तुकाराम पवार वय 38 याला पाच ...Full Article
Page 557 of 559« First...102030...555556557558559