|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीखते अन् बी-बियाणांच्या दुकानात चीट पाखरूही फिरकेना

अमोल साळुंके /सोलापूर : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर, सोलापूर शहर आणि जिह्यातील सर्वच निमशहरे तसेच मोठय़ा गावांमधील खते व बि-बीयाणांची दुकाने तसेच गोदामे हाऊसफुल्ल आहेत. या दुकानांना शेतकऱयांची प्रतीक्षा आहे. मात्र पावासाचा पर्यायाने पेरणीचा अंदाज लागत नसल्यामुळे खरीप पेरणीचे साहित्य खरेदी करण्याच्या कोणत्याच मानसिकतेत शेतकरी नाहीत. त्यामुळे संबंधीत दुकानांकडे चिट पाखरू सध्या फिरकेना असे वास्तव असल्याचे जिह्यातील दुकानदार सांगत आहेत. ...Full Article

सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आता परदेशी शिक्षणाची दारे खुली

सोलापूर/ प्रतिनिधी : जागतिक पातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून परदेशी माल्टा विद्यापीठाशी सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे आता या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण ...Full Article

उस्मानाबाद येथे डॉक्टरांच्या घरावर दरोडा

प्रतिनिधी /उस्मानाबाद : येथील डॉ. सुरेश करंजकर यांच्या घरावर अनोळखी दहा ते बारा जणांनी दरोडा टाकून रोख रक्कमेसह सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे 22 लाख 57 हजारांचा ऐवज लंपास केला. ...Full Article

बचत गटातील महिलांची 74 लाखांची फसवणूक

प्रतिनिधी /विटा : महिला बचत गट महासंघाच्या माध्यमातून विविध योजना राबवण्याचे आमिष दाखवित पुणे येथील दाम्पत्याने विटय़ासह परिसरातील महिलांची सुमारे 74 लाख 22 हजार 400 रूपयांची फसवणूक केल्याची फिर्याद ...Full Article

विधानसभेला राष्ट्रवादीचे विद्यमान निश्चित

प्रतिनिधी /सांगली : लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दारूण पराभवानंतर राष्ट्रवादीच्या मुंबई येथे झालेल्या चिंतन बैठकीत नव्या चेहऱयांना तिकीटे देण्याचा निर्णय घेण्यात आला. असला तरी महाआघाडीच्या जागा वाटपात सांगली जिल्हय़ातील राष्ट्रवादीच्या ...Full Article

पाणी पातळी झपाटय़ाने खालावतेय

अमोल साळुंके/ सोलापूर मागच्या चार महिन्यांपासून सूर्यनारायण आग ओकत असून जिह्यातील विहिरी, नदी, नाले आटले आहेत. वाढत्या उन्हामुळे पाणी पातळी झपाटय़ाने खालावत चालली आहे. एकंदरीत जमीनीची पाणी पातळी वर्षभरात ...Full Article

भविष्यात सेंद्रीय शेतीचा अवलंब आवश्यक- आ.पाटील

वार्ताहर/ वाळवा जादा उत्पादन घेण्याच्या फंदात भाजीपाला, व अन्नधान्यावर रासायनिक खते, व औषधांचा अमर्याद वापर केला जात असल्याने कॅन्सरसारखे आजार फोफावत आहेत. सेंद्रीय शेतीची कास धरून समाजाचे आरोग्य वाचवणे ...Full Article

ऊस वाहतूकदाराला 46 लाखांचा गंडा

सात मुकादमांच्या विरोधात गुन्हा दाखल : सर्व जण सोलापूर, परभणी जिह्यातील प्रतिनिधी/ सांगली ऊसतोड मजूर पुरवतो असे आश्वासन देत पद्माळे (ता. मिरज) येथील ऊस वाहतूकदाराला सात मुकादमांनी 45 लाख ...Full Article

‘दादा’ बँक विलीन करून घेण्यासाठी जिल्हा बँकेच्या हालचाली

प्रतिनिधी/ सांगली  गेल्या काही वर्षापासून अवसायक मंडळाच्या ताब्यात असणारी वसंतदादा शेतकरी बँक जिल्हा मध्यवर्ती बँकेत सामावून घेण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा बँकेचे संचालक विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ...Full Article

यशोधरा हॉस्पीटलमध्ये अवयवदान

प्रतिनिधी/ सोलापूर सोलापूर शहरातील यशोधरा हॉस्पीटमध्ये एका 32 वर्षाच्या तरुणांने दोन डोळे, दोन किडण्या आणि एक लिव्हर दान केले असून या अवयवदानामुळे आवश्यक असलेल्या रुग्णाला जीवनाचा आधार मिळणार आहे. ...Full Article
Page 60 of 517« First...102030...5859606162...708090...Last »