|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

Oops, something went wrong.

सदाशिव दाते यांचे निधन

सोलापूर / प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्ये÷ स्वयंसेवक व सोलापूर जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सदाशिव धुंडिराजशास्त्री दाते यांचे आज बुधवारी अल्पशा आजाराने लातूर येथे विवेकानंद रुग्णालयात वयाच्या 77 व्या वषी निधन झाले. अंत्यविधी उद्या 21 नोव्हेंबर रोजी लातूर येथे होणार आहे. सोलापुरातील दाते पंचांगकर्ते कै.धुंडिराजशास्त्री दाते यांचे ते जे÷ चिरंजीव आणि पंचांगकर्ते मोहन दाते यांचे जे÷ बंधू होते. ...Full Article

जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिलासाठी राखीव

परिषदेचे अध्यक्षपदाचे पुढील अडीच वर्षासाठी महिला ओबीसी राखीव असे आरक्षण जाहीर झाले आहे. मुंबईत मंत्रालयात अप्पर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात ...Full Article

विद्येचे माहेरघर ते मराठवाडय़ाचे प्रवेशद्वार सायकल फेरी

प्रतिनिधी/ उस्मानाबाद  मराठवाडय़ाचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या उस्मानाबाद जिह्यात जानेवारी 2020 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाचा प्रचार आणि प्रसिध्दी सर्वदूर व्हावी ...Full Article

इस्लामपुरात ताबा घेताना मालमत्ताधारक, पोलिसात राडा

प्रतिनिधी/ इस्लामपूर कर्जापोटी गृह फायनान्स लिमिटेडकडे तारण असणाऱया जागेचा व घराचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि मालमत्ताधारकांत राडा झाला. दरम्यान झालेल्या मारहाण, धक्काबुक्कीत काही पोलीस कर्मचारी ...Full Article

उदगिरी’च्या ट्रक्टरची हवा सोडली

पलूसमध्ये स्वाभिमानीचे आंदोलन प्रतिनिधी/ पलूस दर जाहीर न करताच गळीत हंगाम सुरु करणाऱया कारखान्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी पलूस येथे आंदोलन करत ...Full Article

महापुरात शेतीचे 300 कोटींचे नुकसान

प्रतिनिधी/ सांगली ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात कृष्णा आणि वारणा नद्यांना आलेल्या महापुरात जिल्हय़ातील शिराळा, मिरज, वाळवा, पलूस तालुक्यातील सुमारे 66 हजार हेक्टरवरील दीड लाख शेतकऱयांचे सुमारे 300 कोटांचे नुकसान झाल्याचा ...Full Article

रेल्वेखाली सापडून विद्यार्थी ठार

प्रतिनिधी/ करमाळा तालुक्यातील केत्तुर नंबर दोन येथील नेताजी सुभाष विद्यालयात दहावीत शिकणारा विद्यार्थी सुपरफास्ट एक्सप्रेसखाली सापडून ठार झाल्याची घटना पारेवाडी-जिंती (ता.करमाळा) दरम्यान घडली. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव ...Full Article

स्टेट बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयास आग

प्रतिनिधी/ सोलापूर शहरातील बाळीवेस भागात असलेल्या स्टेट बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयास शार्ट सर्किटने आग लागून सुमारे एक कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज बँकेच्या वतीने करण्यात येत आहे. याबाबत सुभाष सिद्रामप्पा उकरंडे ...Full Article

सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडणारच

प्रतिनिधी/ सोलापूर विमानसेवेसाठी अडचण ठरणाऱया सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी अनधिकृतच असल्याचे कारखाना प्रशासनाने मान्य केले आहे. त्यामुळे त्यांनी दिलेला शब्द पाळावा. अन्यथा महापालिका प्रशासनाच्या वतीने सिध्देश्वर साखर कारखान्याची ...Full Article

वाढीव मदतीसाठी शेट्टी राज्यपालांना भेटणार

प्रतिनिधी / सांगली अतिवृष्टी, अवकाळीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱयांना राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. त्यांनी फळबाग शेतकऱयांना हेक्टरी एक लाख तर खरीप पिकांसाठी किमान 50 हजार रुपये इतकी ...Full Article
Page 7 of 537« First...56789...203040...Last »