|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीवनश्री नानासाहेब महाडिक यांचे निधन

हृदयविकाराचा तीव्र झटका : पार्थिव पेठनाका येथे अंत्यदर्शनासाठी ठेवणार प्रतिनिधी/ इस्लामपूर वाळवा तालुक्यातील येलूर गावचे सुपुत्र, उद्योजक वनश्री नानासाहेब रामचंद्र महाडिक (71) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शनिवारी दुपारी निधन झाले. निवासस्थानी पेठनाका येथे असतानाच ते कोसळले. त्यांना कुटुंबीयांनी तात्काळ उपचारासाठी इस्लामपूर येथील डॉ. प्रदीप शहा यांच्या शुश्रुषा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वच ...Full Article

सोन्याचे बिस्कीट देऊन फसवणारी टोळी गजाआड

प्रतिनिधी /तासगाव : सोन्याचे बिस्कीट घ्या, तुमचे सोन्याचे दागिने द्या असे सांगून तासगाव शहरासह तालुक्यातील आजींची फसवणूक करणाऱया सोनेरी टोळीचा छडा तासगाव पोलीस ठाणेतील गुन्हे प्रकटीकरण शाखेने लावला आहे. ...Full Article

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मेडीकलला प्रवेश मिळवून देऊ

  प्रतिनिधी /सोलापूर : मेडिकल म्हणजेच वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणाऱया मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मेडिकलला प्रवेश मिळवून देऊ, अशी ग्वाही महसूलमंत्री आणि सकल मराठा समाज आरक्षण ...Full Article

बासलेगावात राजरोसपणे मोरांसह पक्षीप्राण्यांची शिकार

अमोल फुलारी /   बोरगाव (दे) : दुष्काळाची तीव्रता व पाण्याचे दुर्भिक्ष्याचा परिणाम अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांसह पशूप्राण्यांवर होत आहे. पाण्याच्या शोधात भटकणारे पशूपक्षी आणि प्राणी शिकारीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. या ...Full Article

एका महिन्याच्या मुलाला विहिरीत टाकून ठार मारल्याप्रकरणी पित्यास जन्मठेप

प्रतिनिधी / पंढरपूर : सांगोला तालुक्यात एक महिन्याच्या चिमुकल्याला अनैतिक संबंधाच्या वादातून पित्यानेच विहिरीत टाकले होते. यामध्ये चिमुकल्याचा अंत झाला. या प्रकरणी पंढरपूर जिल्हा न्यायाधीश चकोर श्रीकृष्ण बाविस्कर यांनी विलास ...Full Article

टँकरच्या धडकेत पोलीस हवालदार सुतार जागीच ठार

प्रतिनिधी /इस्लामपूर : इस्लामपूर-वाघवाडी फाटा रस्त्यावरील प्रतिक पेट्रोल पंपासमोर दुधाच्या टँकरने जोराची धडक दिल्याने मोटारसायकलवरील कुरळप पोलीस ठाण्यातील हवालदार अजय मारुती सुतार (रा. जामवाडी-सांगली) हे जागीच ठार झाले. हा ...Full Article

हॉटेल व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला

सांगली : ग्लास का फोडला याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन येथील धामणी रस्त्यावरील हॉटेल ओम किरणमध्ये सोमवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास आठ जणांच्या टोळक्याने धिंगाणा घातला. हॉटेल व्यवस्थापकाला लाथाबुक्क्या, सोडा ...Full Article

बाळासाहेब मिरजकर यांना कलाकृती सन्मान पुरस्कार

प्रतिनिधी/ मिरज नवीदिल्ली येथील समागम फौंडेशनच्या वतीने येथील तंतुवाद्य निर्माते बाळासाहेब मिरजकर यांना ‘कलाकृती सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात प्रख्यात सतारवादक उस्ताद सुजात खान यांच्या ...Full Article

शंभर टक्के कर भरा मोफत दळण दळून घ्या, निगडी बु. ग्रामपंचायतीचा उपक्रम

वार्ताहर/ उमदी जत तालुक्यातील निगडी बुदुक या तीन हजार लोकवस्ती असलेल्या ग्रामपंचायतीने एक वेगळा आदर्श इतर ग्रामपंचायतीपुढे ठेवला आहे. ग्रामपंचायतीचा कर शंभर टक्के भरेल त्याला ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या पिठाची ...Full Article

पेठनाका येथे मोटारसायकल चोरटय़ांची टोळी जेरबंद

प्रतिनिधी/ इस्लामपूर सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्हय़ातून मोटारसायकलची चोरी करुन कमी दरात विक्री करणाऱया चौघांच्या टोळीला इस्लामपूर पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून सुमारे पाच लाख रुपये किंमतीच्या 16 मोटारसायकल हस्तगत करण्यात ...Full Article
Page 70 of 517« First...102030...6869707172...8090100...Last »