|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

Oops, something went wrong.

वैरागच्या अभियंत्याचा डेंग्यूने मृत्यू

वैराग / वार्ताहर : वैराग येथील पंचवीस वर्षांच्या अभियंत्याचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला असून, वैरागमध्ये एका महिन्यात डेंग्यूचा दुसरा बळी आहे. सूरज सूर्यकांत माने (वय 25, रा. शिवाजीनगर वैराग, ता. बार्शी) असे अभियंत्याचे नाव आहे. वैरागसह ग्रामीण भागात सध्या साथीच्या रोगाचे थैमान सुरु आहे.   थंडी, ताप, सर्दी, खोकल्याच्या आजाराने लहान मुले, तरुण, ज्येष्ठ नागरिक हैराण झाले असून, प्रत्येक ...Full Article

काका उठले अन् टेंडर रद्द करण्याचा ठराव झाला

प्रतिनिधी /सोलापूर : जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाच्या वतीने चार कोटीचे हायमास्ट दिव्यांचे काढलेले टेंडर रद्द करावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख, आनंद तानवडे यांच्यासह अनेक सदस्यांनी ...Full Article

स्वीकृतची लॉटरी सागर घोडकेंना

प्रतिनिधी/ सांगली राष्ट्रवादी पक्षाचे स्वीकृत नगरसेवक आयुब बारगीर यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदाची लॉटरी अखेर राष्ट्रवादी युवकचे नेते सागर घोडके यांना लागली आहे. राजीनामा दिलेले बारगीर हे खणभागातील असल्याने ...Full Article

सांगोला मिरज रोडवर जुनोनी येथे भीषण अपघात

प्रतिनिधी / सांगोला लग्न ग्नकार्य उरकून परत येत असताना तिहेरी घडलेल्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा तर एका चार चाकी पिकअप चालकाचा असे एकूण तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर ...Full Article

मिरज पंचायत समिती पदाधिकाऱयांचा प्रशिक्षणावर बहिष्कार

प्रतिनिधी/ मिरज आगामी पंधराव्या वित्त आयोगातही जिल्हा परिषद, पंचायत समितींना निधीची तरतूदच करण्यात आली नसल्याचे स्पष्ट होताच संतप्त झालेल्या मिरज पंचायत समितीच्या पदाधिकाऱयांसह सदस्यांनी बुधवारी आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेवर बहिष्कार ...Full Article

बसवेश्वर नगरात गॅस सिलिंडरचा स्फोट

प्रतिनिधी/ सोलापूर सकाळी लवकर उठून आंघोळीसाठी पाणी तापवण्यासाठी गॅस पेटवताना झालेल्या स्फोटात होटगी रोडवरील बसवेश्वरनगरातील अख्खे कुटुंबच भाजून गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे ...Full Article

हरिपुरात बंगला फोडला

प्रतिनिधी/ सांगली हरिपूर (ता. मिरज) येथे निवृत्त हवालदाराचा बंगला फोडून चोरटय़ांनी रोख 1 लाख 20 हजार रुपयांसह सोन्याचे दागिने, चांदीची देवाची मूर्ती असा 1 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल ...Full Article

सोरेगावात सव्वाचार लाखांची घरफोडी

प्रतिनिधी/ सोलापूर सोरेगावातील हॉटेल बसेवश्वर पाठीमागील अमर नगरात राहणारे प्राध्यापक  श्रीकांत रमाकांत दावणकर (वय 32) यांच्या बंद घराचे दार उचकटून चोरटय़ाने सव्वा चार लाखाचे दागिने आणि 4 हजार रुपयांची ...Full Article

सदाशिव दाते यांचे निधन

सोलापूर / प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्ये÷ स्वयंसेवक व सोलापूर जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सदाशिव धुंडिराजशास्त्री दाते यांचे आज बुधवारी अल्पशा आजाराने लातूर येथे विवेकानंद रुग्णालयात वयाच्या 77 ...Full Article

जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिलासाठी राखीव

परिषदेचे अध्यक्षपदाचे पुढील अडीच वर्षासाठी महिला ओबीसी राखीव असे आरक्षण जाहीर झाले आहे. मुंबईत मंत्रालयात अप्पर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात ...Full Article
Page 9 of 540« First...7891011...203040...Last »