|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा

Oops, something went wrong.

नव्या वर्षाला जल्लोषात प्रारंभ

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची गर्दी प्रतिनिधी/ पणजी राज्यातील जनतेने आणि देशविदेशातून आलेल्या लाखो पर्यटकांनी मध्यरात्री जल्लोषात, नृत्य-गाण्यांच्या माध्यमातून जोरदार स्वागत केले. सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी मावळत्या दिनकराचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील समुद्रकिनारे माणसांनी फुलून गेले होते. मध्यरात्री राज्यातील सर्व चर्चच्या घंटा 11 वाजून 58 मिनिटांनंतर वाजू लागल्या. घंटांच्या नादात चर्चमधील फादर्सनी नववर्षाची घोषणा केली. राज्यतील चर्चमध्ये प्रार्थना करण्यास गेलेल्या ...Full Article

फलटण पंचायत सभापती पदी श्रीमंत शिवरूप राजे तर उपसभापतीपदी सौ. रेखा खरात

प्रतिनिधी/ फलटण फलटण पंचायत समितीच्या सभापती पदी विद्यमान उपसभापती शिवरूपराजे खर्डेकर यांची तर उपसभापतीपदी रेखा खरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली फलटण पंचायत समितीचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने ...Full Article

प्रतापसिंह भाजी मंडई पार्किंग मद्यपींचा अड्डा

प्रतिनिधी/ सातारा सातारा नगरपालिका प्रशासनाचा कारभार किती चांगला आहे याबाबत भविष्यातील निवडणुकीत सातारकरांचा कौल मिळेलच. सध्या मात्र विविध समस्यांना सामोरे जात जगणे सुसहय़ करुन घेत आहेत. शहरात पार्किंगचा प्रश्न ...Full Article

बँकेच्या विद्यमाने ‘यशवंत किसान विकास मंच’ ची स्थापना !

प्रतिनिधी/ सातारा शेतकरी केंद्र बिंदू मानून त्याच्या पर्यंत कृषी तंत्रज्ञानाची गंगा पोहोचविणेसाठी शेतकरी, बँक, शेती विषयक तज्ञ यांच्यात समन्वय साधणे, आधुनिक तंत्रज्ञानाची निर्मिती करुन शेतक-यांची कौशल्यक्षमता वाढविणे, शेती उत्पादनाला ...Full Article

वाई शहर मैलापाणी व्यवस्थापनात दिपस्तंभ: रोहित कक्कर

प्रतिनिधी/ वाई आज दिनांक 30/12/2019 रोजी श्री. रोहित कक्कर, सल्लागार ण्झ्प्Eिंध्, गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालय  यांनी वाई शहरातील मैला व्यवस्थापन प्रकल्पाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी वाई शहरातील ...Full Article

चोरी प्रकरणामुळे बँकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

फिरोज मुलाणी/ औंध मोठी बाजारपेठ असूनसुद्धा अडगळीच्या ठिकाणी असलेल्या पुसेसावळी जिल्हा मध्यवर्ती बँकेत चोरटय़ांनी परवा चांगलाच हात मारला. बँकेत झालेल्या चोरीमुळे पुन्हा एकदा बँकेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...Full Article

शिंगणापूर सुकन्या पै कु शिवांजली शिंदे ने महाराष्ट्रा साठी फडकवला माणदेशी झेंडा

वार्ताहर/ शिखरशिंगणापूर 28 ते 30 डिसेंबर रोजी पन्हाळा कोल्हापूर येथे राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडल्या. 19 वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये शिंगणापूरच्या पै. शिवांजली भारत शिंदे हिने ...Full Article

सेवागिरी यात्रेतील श्वान शर्यतीत सातारा येथील काळा नर ’चोरकला’ चॅम्पिअन

वार्ताहर/ पुसेगाव श्री सेवगिरी महाराजांच्या 72 व्या पुण्यस्मरणनिमित्त पुसेगाव ता खटाव येथे आयोजित केलेल्या  राज्यस्तरीय श्वान शर्यतीत सातारा च्या सातारा कोरसिंग क्लब यांचा – ङचोरकला ङ या काळा  रंगाचा ...Full Article

पोलीस कर्मचाऱयांना वाढदिनी सुट्टी

प्रतिनिधी/ सातारा सातारा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱयांना तणापासून मुक्त करण्यासाठी त्यांना अयुष्यातील महत्वच्या अशा दिवसाची म्हणजेच त्यांच्या वाढदिनी सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबीयांसह वाढदिवस साजरा करण्यात ...Full Article

मंत्री शंभूराज देसाई यांचे साताऱ्यात भव्य स्वागत

प्रतिनिधी / सातारा नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारत साताऱ्याच्या वाट्याला दोन मंत्रिपदे मिळाली. कराड उत्तर राष्ट्रवादी चे आमदार बाळासाहेब पाटील व पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई या दोन ...Full Article
Page 14 of 509« First...1213141516...203040...Last »