|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा

Oops, something went wrong.

उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्याला नंबर वन करू

सेनेचे आमदार शंभूराज देसाई यांचा प्रसिद्धी माध्यमाला साधला संवाद प्रतिनिधी/ सातारा महाशिवआघाडीचे सरकार ठरले आहे. मुख्यमंत्री उद्धवसाहेब होणार आहेत. आता जबाबदारी आहे. राज्याचा विकास करणे आणि राज्यासमोर प्रश्न आहे. तो अवकाळी पाऊस. याला प्राधान्य देऊन शेतकऱयांना दिलासा देऊन त्या संकटातून त्याना बाहेर काढणे. त्यादृष्टीने शिवसेनेच सरकार काम करेल. त्यासाठी पहिल्या दिवसापासून सर्व आमदार प्रयत्न करू. राज्याला विकासाच्या बाबतीत उध्दव ...Full Article

छायाचित्रकारास मारहाण, नरेंद्र पाटलांसह तिघांवर गुन्हा

प्रतिनिधी/ सातारा येथील शाहू क्रीडा संकुलात सुरु असलेल्या शासकीय ऍथलेटीक्स स्पर्धेच्यावेळी गेटवर पालकांचा गोंधळ सुरु होता. क्रीडा अधिकाऱयांनी तो चित्रीकरण सांगितल्याने त्याचे चित्रीकरण करत असताना तिथे असलेल्या नरेंद्र पाटील, ...Full Article

कोरेगाव तालुक्यात 13 गावठी बॉम्ब सापडले

  प्रतिनिधी/ सातारा कवडेवाडी, हिवरे (ता.कोरेगाव) येथे तब्बल 13 जिवंत गावठी बॉम्ब सापडले असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ...Full Article

वादा लोकन्यायालयाचा, वाद गोडीने मिटवण्याचा

कोर्टाप्रमाणेच काम, पण जलदगतीने न्याय प्रतिनिधी/ सातारा कोर्टाची पायरी भल्याने चढू नये असे म्हटले जाते, कारण असंख्य खटले आणि उशिराने मिळणारा न्याय यामुळे कोणाचेच भले होत नाही. त्यामुळे न्यायालयाच्या ...Full Article

आरटीओ कार्यालयाच्या परिसरात गोलमाल

प्रतिनिधी/ सातारा शासनाने शासकीय कार्यालये कागदमुक्त करण्याचा सपाटा लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आरटीओ कार्यालयही ऑनलाईन केले आहे. परंतु अजूनही अर्ज, कागदाशिवाय पान हलत नाही. ज्या एजंटाकडे जास्त ...Full Article

सातारा आगारचे उत्पन्न घटले

प्रतिनिधी/ सातारा जसा कारभारी तसा कारभार या उक्तीचाच प्रत्यय सातारा आगारात येवू लागला आहे. सातारा आगारातल्या आगारप्रमुख बिस्मिल्ला सय्यद यांनी कारभार हाती घेतल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस कर्मचाऱयांना त्यांच्या कामकाजाची ...Full Article

मंगळवार तळे परिसर धगधगतोय

प्रतिनिधी/ सातारा मुळच्या ऐतिहासिक सातारा शहरातल्या मंगळवार तळय़ाच्या बाजूने वसवलेल्या चिमणपुरा आणि व्यंकटपुरा या पेठा. तसा या परिसरात चार पेठांचा संगम होतो, मंगळवार आणि भवानीपेठही येते. शांत असा परिसर ...Full Article

युवकावर तलवार हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक

जखमी युवकाची प्रकृत्ती चिंताजनक प्रतिनिधी/ सातारा सातारा शहरातील मंगळवार पेठ, व्यंकटपुरा हा भाग दिवसेंदिवस संवेदनशील बनू लागला असून शनिवारी 8 वाजण्याच्या सुमारास शाहू कला मंदिर परिसरातील विठोबाच्या मंदिरासमोरच एका ...Full Article

साताऱयात कास हेरिटेज हिल मॅरेथॉन उत्साहात

प्रतिनिधी/ सातारा  सातारा कास हेरिटेज हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या पहिल्या पर्वात राजधानीसह राज्य व देशाभरातून स्पर्धक उत्साहात व हरहर महादेवचा गजर करत सुसाट धावले. वविवारी झालेल्या या स्पर्धेत सुमारे ...Full Article

ईद-ए-मिलादनिमित्त साताऱयात मिरवणूक

इस्लाम धर्माचे संस्थापक मुहम्मद पैगंबर यांची जयंती उत्साहात साजरी प्रतिनिधी/ सातारा इस्लाम धर्माचे संस्थापक मुहम्मद पैगंबर यांची जयंती ईद-ए-मिलाद म्हणून मुस्लीम धर्मात साजरी केली जाते. त्यानिमित्ताने सातारा शहरात रविवारी ...Full Article
Page 18 of 481« First...10...1617181920...304050...Last »