|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा

Oops, something went wrong.

सातारचा कोकण

प्रतिनिधी/ सातारा कोकणची माणसं म्हणजे फसणासारखी असतात…आतून गोड गऱयासारखी मायाळू…बाहेरुन काटेरी अशी म्हण आपल्या मराठीत म्हण आहे. त्याच म्हणीचा प्रत्यय साताऱयात कोकणातून गेल्या तीन ते चार पिढय़ापूर्वी कोकणातून साताऱयात आलेल्यांनी आपलं पक्क स्थान निर्माण केले आहे. त्यांनी साताऱयांचाच कोकण करत ‘माका सातारा कोकण आसा’ असे म्हणून आपल्या कोकणी परंपरा कायम जपत मातीशी नाळ आजही घट्ट आहे. पारंपारिक उत्सव अगदी ...Full Article

खंडाळ्याजवळ ट्रकने उडवली 8 वाहने, 3 गंभीर

खंडाळा : वार्ताहर सातारा जिल्ह्यातील खंबाटकी बोगद्याजवळील ब्लॅक स्पॉट एस कॉर्नरला कंटेनर पलटी झाला. तो कंटेनर बाजुला काढत असताना भरधाव येणाऱ्या ट्रकने पुढे थांबलेल्या वाहनांना धडक दिली. यामध्ये वाहतूक ...Full Article

राजवडीचा धबधबा खुणावतोय पर्यटकांना …!

प्रतिनिधी/ दहिवडी माण तालुका हा दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा तालुका.त्यात राजवडी ,बिजवडी या गावांना वर्षानुवर्षे पाण्यासाठी टँकर येतो.त्याच राजवडीत निसर्गाच्या कृपेमुळे सर्व बंधारे ,तलाव ,ओढेनाले तुडूंब भरून वाहत आहेत.त्यामुळे येथील ...Full Article

नुकसानीचे पंचनामे तत्काळ करा

प्रतिनिधी/ कराड अतिवृष्टीमुळे कराड तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारी  पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पाच ते सहा गावातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. प्रशासनाने नुकसानीचे ...Full Article

चोरटय़ांचा पंधरा तोळे सोन्यावर डल्ला

सांगली, बुधगावमध्ये घरफोडी : शहरासह ग्रामीण भागात चोरटय़ांचा उच्छाद प्रतिनिधी/ सांगली सांगली शहरासह ग्रामीण भागात चोरटय़ांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. शुक्रवारी चोरटय़ांनी सांगली व बुधगाव येथे बंद घरे फोडून ...Full Article

शेतकयाच सोयरसुतक ना राजकारण्यांना

प्रतिनिधी/ फलटण परतीच्या पावसाने उभ्या पिकांसह बागांना फटका बसला आणि बागा व उभी पिके तर उद्धवस्त झालीच मात्र हाता तोंडाशी आलेली पिके डोळ्यासमोर उद्धवस्त होताना पाहून शेतकरी सुद्धा उद्धवस्त ...Full Article

जलपूजन करून गोपूज ग्रामस्थांनी दुष्काळाला केले डिशक्यांव……डिशक्यांव

वार्ताहर/ औंध ‘सत्यमेव जयते’ वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन ग्रामस्थांनी 45 दिवस काम केलेल्या ठिकाणी सततच्या पावसाने पाणी साठले आहे. स्पर्धेच्या कालावधीत पाणी साठवण्याची तयार केलेली भांडी आता भरली ...Full Article

नुकसानग्रस्त एकही शेतकरी पंचनाम्यापासून राहता कामा नये

प्रतिनिधी/ सातारा परतीच्या पावसाने शेतकऱयांचे अतोनात हाल झाले आहे. अगोदरच शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना शेतकऱयांचे सोयाबीन, भात ही पिके पावसाने कुजून गेली आहेत. शेतकऱयांच्या बांधावर जावून कृषी सहाय्यकांनी पंचनामे ...Full Article

..अखेर कर्मवीरपथावर ‘प्रवेश बंद’चे बोर्ड

नो एन्ट्री’ असूनही वाहनधारक सुसाट; वाहनधारकांचा मनमानी कारभार सुरूच प्रतिनिधी/ सातारा शहरातील कर्मवीरपथावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एकेरी वाहतूक सुरू केली आहे. मात्र, या एकेरी ...Full Article

पोलीस मुख्यालयाच्या इमारतीकडे दुर्लक्ष

प्रतिनिधी/ सातारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जिह्याच्या पोलीस प्रशासनाचा कारभार हाताळण्यासाठी 1913 साली उभारण्यात आलेल्या पोलीस मुख्यालयाच्या इमारतीकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. इमारतीच्या दर्शनी बाजूवरच पिंपळाची रोपे उगवली आहेत, ...Full Article
Page 28 of 486« First...1020...2627282930...405060...Last »