|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा

Oops, something went wrong.

नवलेवाडीत कोणतही बटण दाबलं तरी मत कमळाला? यावर अधिकारी नलावडे यांचा खुलासा

सातारा : प्रतिनिधी सातारा जिल्ह्यातील नवलेवाडी येथे काल मतदान सुरु असताना कोणतंही बटण दाबलं तरी कमळाला मत जात असल्याचा आरोप एका गावकऱ्याने केला होता. मात्र त्याने निवडणूक आयोगाकडे किंवा संबंधित मतदान केंद्रावर उपस्थित मतदान केंद्राधिकाऱ्याकडे विहित तक्रारच केली नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार कांगावा असल्याचं स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी कीर्ती नलावडे यांनी दिले आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ...Full Article

सातारा : नवलेवाडीतील प्रकार : कुठलेही बटन दाबले तरी मत कमळाला !

ऑनलाइन टीम / सातारा :  विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी राज्यभरात मतदान पार पडलं. दरम्यान, साताऱयात लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी देखील मतदान झालं. मात्र, सातारा जिह्यातील नवलेवाडीमध्ये मतदान केंद्रावर घडाळय़ासमोरील बटन दाबल्यानंतर थेट ...Full Article

जिह्यात सरासरी 65 टक्के मतदान

प्रतिनिधी/ सातारा जिह्यात गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी दि. 21 रोजी मतदान झाले. जिह्यात एकुण  मतदान झाले. पावसाने दिवसभर उघडीप दिल्याने मतदार मतदानासाठी घराबाहेर ...Full Article

संमेलनात मुंबईतील सातारकरवासियांचा भरघोस उत्साह

प्रतिनिधी/ वाई आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने परळ येथील दामोदार हॉलमध्ये झालेल्या शानदार संमेलनात मुंबईतील सातारकरवासियांचा भरघोस उत्साह दिसून आला. उत्तरोत्तर रंगलेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना सातारारत्न पुरस्कार ...Full Article

मतदानासाठी ते आले जर्मनीवरून

प्रतिनिधी/ वडूज मतदान हा लोकशाहीतील सर्वात मोठा ल्tम्प्aन्  आहे. यामध्ये समाजातील सर्व घटक मनापासून सहभागी होत असतात. त्यातही निवडणूक चुरशीची असली की प्रत्येक मताला किंमत असते. कराड उत्तर विधानसभा ...Full Article

मतदान केंद्रावर पोहचवण्याकरता साताऱयात मोफत दुचाकी सेवा

प्रतिनिधी/ सातारा सध्या परतीचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची भिती आहे. त्यातही आपल्याच उमेदवाराला मतदान करावे याकरता त्यांचे कार्यकर्ते मतदारांचे लाड पुरवतात. त्यांना मतदान केंद्र ते घर ...Full Article

खड्डयातील मातीचे ढिग रस्त्यावर

परतीच्या पावसाने खड्डे पुन्हा उघडयावर प्रतिनिधी/ सातारा  शहरातील सदर बझार परिसरातील जुना आरटीओ ते जिल्हा परिषद या मार्गावरील खड्डे विधानसभा व सातारा लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिग्गज नेत्याच्या सभेदरम्यान माती, ...Full Article

मदनदादा भोसलेंच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला

वाई : प्रतिनिधी वाई–खंडाळा–महाबळेश्‍वर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार मदनदादा भोसले यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला असून हॉकी स्टीकने गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. वाई शहरातील फुलेनगर येथे भर रस्त्यावर रात्री ...Full Article

पावसाचा हाहाकार; निवडणुकीवर सावट

प्रतिनिधी/ सातारा जिह्यात लोकसभेची पोटनिवडणूक तर विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीकरता आज सोमवारी 21 रोजी सकाळपासून मतदान होत असून  मतदान केंद्रावर मतदान यंत्रे पोहच करण्यात आली आहेत. रविवारी ...Full Article

दिकरपाली येथे दोन बसगाडय़ामध्ये अपघात

प्रतिनिधी/ मडगाव केपे ते मडगाव दरम्यान प्रवासी वाहतूक करणाऱया दोन बसगाडय़ामध्ये काल सकाळी प्रवासी मिळविण्यासाठी चुरस लागली होती. त्यात दोन्ही बसगाडय़ा या भरधाव वेगात होत्या. दिकरपाली-दवर्ली येथे लकाकी जवळ ...Full Article
Page 31 of 481« First...1020...2930313233...405060...Last »