|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा

[youtube_channel num=4 display=playlist]

लाचप्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिक जेरबंद

प्रतिनिधी/ सातारा तक्रारदार यांचे खंडीत झालेल्या सेवेचे वेतन व भत्ते फरक काढण्यासाठी पोलीस अधीक्षक सातारा कार्यालयातील लिपिक गणपत धोंडीबा गोरे यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली हाती. त्यानुसार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. परिस्थितीच्या शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत विभागाने लावलेल्या सापळ्यात लिपीक गोरे यास रंगेहाथ पकडले. याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे 5 मे ...Full Article

पंचनामे पूर्ण, साडेसहा लाखांचे नुकसान

वार्ताहर/ कराड कराड तालुक्यातील वाघेरी, मेरवेवाडी व पाचुंद या गावांना बुधवारी सायंकाळी वळिवाचा तडाखा बसल्याने जवळपास 37 घरे व शेडची मोठय़ा प्रमाणात पडझड झाली. महसूल विभागाने बुधवारीच पंचनाम्यांचे काम ...Full Article

एसजीएम कॉलेजला नॅकचे मानांकन

वार्ताहर/ कराड येथील रयत शिक्षण संस्थेच्या सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन समितीने (नॅक) केलेल्या मूल्यांकनात 3.63 गुणांकसह A+ मानांकन मिळाले. रयत शिक्षण संस्था व शिवाजी विद्यापीठ कक्षेतील सर्व ...Full Article

कराडला चौथ्या शेतकऱयाची आत्महत्या

वार्ताहर / ओगलेवाडी पार्ले (ता. कराड) येथील अल्पभूधारक तरण शेतकऱयाने कर्जास कंटाळून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. रमेश कृष्णा नलवडे (वय 45 रा. पार्ले) असे आत्महत्या केलेल्या नावाचे शेतकऱयाचे ...Full Article

वळिवाचा तडाखा, 40 घरांची पडझड

वार्ताहर/ कराड कराड तालुक्यातील वाघेरी परिसराला बुधवारी वळिवाच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला. वाघेरीसह मेरवेवाडी व पाचुंद गावातील अंदाजे 40 घरांची पडझड झाली तर सहा घरे जमीनदोस्त झाली. या घटनेत ...Full Article

अजिंक्यताऱयाचे तुणतुणे बंद करा

प्रतिनिधी/ सातारा गेल्या 30 वर्षांच्या राजकारणात अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना आणि अजिंक्य उद्योग सुमह याशिवाय विरोधकांना बोलण्यासाठी काहीही मुद्या सापडला नाही. स्वत: काही करायचे नाही आणि दुसऱयाने केलेले पहावत ...Full Article

ग्रामसभांनी घेतला दारूबंदीचा ठराव

प्रतिनिधी/ गोडोली वडूथ, पाटखळ गावात दारु विक्री दुकानाला ना हरकत दाखला मिळविण्यासाठी विक्रेत्यांच्या बरोबर दलाल, लोकप्रतिनिधांनी काही दिवसांपासून ग्रामस्थांना जंग जंग पछाडले. मात्र महिलांच्या अभूतपूर्व उपस्थितीत पार पडलेल्या ग्रामसभेत ...Full Article

कोयना धरणातील टप्पा 4 ची वीजनिर्मिती बंद

वार्ताहर/ नवारस्ता कोयना धरणातील पाणी कृष्णा पाणी तंटा लवादाप्रमाणे पश्चिमेकडे वीज निर्मितीसाठी 1 जून ते 31 मे या कालावधीत 67.50 टीएमसी एवढेच पाणी वळविण्याचे बंधन असल्याने एप्रिल 2017 अखेर ...Full Article

उदयनराजे ही तुमची शेवटचीच खासदारकी

प्रतिनिधी/ सातारा गंभीर गुह्यातील फरारी आरोपी असणारे खासदार उदयनराजे भोसले यांना केसाने गळा कापायची जुनी सवयच आहे. पाठीत खंजीर खुपसून राजकारण करीत माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा त्यांनी पोलिसात हजर ...Full Article

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस जन्मठेप

प्रतिनिधी/ सातारा पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन वारंवार तिचा शारीरिक व मानसिक छळ करुन तिला पोहता येत नाही हे माहिती असूनही तिला चिंचणेर निंब हद्दीतील आरफळ कॅनॉलमध्ये ढकलून देऊन तिचा ...Full Article
Page 389 of 432« First...102030...387388389390391...400410420...Last »