|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा

[youtube_channel num=4 display=playlist]

एटीएममध्ये खडखडाटच

प्रतिनिधी/ सातारा एटीएममध्ये पैसे काढायला गेलात तर किमान दोन-चार ठिकाणी फिरा आणि आपली बॅंक सोडून दुसऱयाच बँकेच्या एटीएममधून पैसे काढा, अशी परिस्थिती शहरात दिसून येत आहे. खासगी बँकाची सर्वाधिक एटीएम बंद असली तरी आता राष्ट्रीयकृत बँकांचीही एटीएम बंद असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे खातेदार त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे काही बँकाना अर्थपुरवठा कमी झाल्याने एटीएम बंद असल्याचे समजते. एटीएम महिन्याच्या ...Full Article

..अखेर सातारी पाहुणचार भुईसपाट

प्रतिनिधी/ सातारा सातारा बसस्थानकात अतिक्रमण केलेले सातारी पाहुणचारला एसटी प्रशासन व महसुल विभागाने टाळे ठोकले होते. परंतु सामाजिक कार्यकर्त्या ऍड. वर्षा देशपांडे यांच्या महिला कार्यकर्त्यांनी आडकाठी करत स्वतःला कोंडून ...Full Article

कर्जमाफीसाठी शिवसेनेची निदर्शने

प्रतिनिधी/ कराड राज्यात शेतकऱयांच्या आत्महत्यांचा प्रश्न गंभीर झाला असून शासनाने तातडीने कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी कराड तालुका शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जिल्हा उपप्रमुख रामभाऊ रैनाक, तालुकाप्रमुख ...Full Article

पाकच्या शिक्षेचा मनसेकडून निषेध

प्रतिनिधी/ वडूज नौदलाचे निवृत्त कमांडर कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान लष्कराने केलेली फाशीची शिक्षा रद्द करावी. या मागणीसाठी खटाव-माण तालुक्यातील मनसे कार्यकत्यांनी वडूज तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष ...Full Article

ग्रामीण यात्रा-जत्रांना सध्या आलाय भर

प्रतिनिधी/ वाई ग्रामदेवतांच्या यात्रा हा तर संपूर्ण गावकीच्या जिव्हाळ्याचा विषय यात्रेच्या निमित्ताने आजही पाहुणे मंडळी एकत्र येतात. सुख, दुःखाच्या गोष्टी होतात. कदाचित एखादे लग्नही ठरुन जाते. सध्या गावच्या यात्रांचा ...Full Article

उरमोडीचे पाणी माणगंगेत सोडा

प्रतिनिधी / म्हसवड माण तालुक्यात टंचाईची तीव्रता लक्षात घेता उरमोडीचे पाणी किरकसाल बोगद्यातून माणगंगा नदीत सोडण्यात तात्काळ यावे. अन्यथा माण तालुका राष्ट्रवादीच्या वतीने शेतकऱयांसमवेत जनआंदोलन उभारण्याचा इशारा जिल्हा परिषद ...Full Article

कराड परिसरात नाकाबंदी; हजारावर वाहने पकडली

प्रतिनिधी/ कराड कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशाने सोमवारी कराड, मलकापूरसह परिसरात 14 ठिकाणी नाकाबंदी करून हजारावर वाहने पकडली. पोलिसांनी पकडलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात ...Full Article

विचारणारे नसल्यामुळे राष्ट्रवादीची लबाडी फोफावली

चिंधवली येथील पुलाचे उदघाटन : यापुढे जशास तसे उत्तर देणार : गजानन बाबर प्रतिनिधी / वाई, भुईंज राष्ट्रवादीची टोळी म्हणजे लबाड लांडग्यांची टोळी असून खोटं बोल पण रेटून बोल, ...Full Article

‘कराड अर्बन’मध्ये अजिंक्यतारा बँकांच्या विलीनीकरणास मंजुरी

प्रतिनिधी/ कराड सहकार क्षेत्रातील लौकिकपात्र ठरलेल्या शतक महोत्सवी कराड अर्बन बँकेमध्ये अजिंक्यतारा सहकारी बँक व अजिंक्यतारा महिला सहकारी बँक या सातारा जिह्यातील दोन सहकारी बँकांच्या विलीनीकरणास रिझर्व्ह बँक व ...Full Article

दोन महामार्गांना जोडणाऱया रस्त्याचा प्रस्ताव तयार करा

वार्ताहर / कराड कराड शहरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी पुणे-बेंगलोर आशियाई महामार्ग व गुहाघर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाला शहराच्या बाजूने जोडणाऱया रस्त्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना खासदार अमर साबळे यांनी दिल्या. ...Full Article
Page 402 of 439« First...102030...400401402403404...410420430...Last »