|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा

[youtube_channel num=4 display=playlist]

तारळीचे विघ्न दूर करण्यासाठी दोन पाटील धावले

प्रतिनिधी/ सातारा पाटण तालुक्यातील तारळी खोऱयात असलेल्या तारळी धरणाच्या इमर्जन्सी गेटमधून पाणी येण्यास शुक्रवारी सुरुवात झाली. तेव्हापासून  ते गेट खाली घेवून पाणी बंद करेपर्यंत धरणाचे अभियंता एस.आर.पाटील आणि खंडोबा देवस्थानचे मानकरी देवराज पाटील यांची धडपड सुरु होती. ती धडपड त्यामुळे पाल यात्रेवर ओढावलेले संकट दूर करण्यासाठी खंडोबा आणि ज्योतिबाचे मानकरी मात्र झटत होते. त्यांची ही धडपड पाहून त्यांचे कौतुक ...Full Article

गोळी लागून शिकाऱयाचाच मृत्यू

वार्ताहर/ उंडाळे कराड तालुक्यातील येणपे येथे रात्रीच्या वेळी शिकारीसाठी गेलेल्या कराड पंचायत समितीचे माजी सभापती किसनराव विष्णू जाधव (वय 75) यांच्या बंदुकीची गोळी लागून त्यांचा साथीदार कमलेश लक्ष्मण पाटील ...Full Article

कोयना परिसरात पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्का

वार्ताहर/ नवारस्ता कोयना धरणात शनिवारी सकाळी पुन्हा भूकंपाचा धक्का बसल्याने धरण परिसरासह कोकण परिसर हादरला. शनिवारी सकाळी 9 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. त्याची रिश्टर स्केलवर 2.9 इतकी ...Full Article

मेढा पोलिसांची छेडछाडीबाबत जनजागृती

वार्ताहर/ कुडाळ कोपर्डी अत्याचारा नंतर समाजात  मुलींवर व महिलांवर होणाऱया अत्याचाराबाबत पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. ‘आवाज तुमचा मदत आमची’ असा नारा सातारा  जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांच्या ...Full Article

नोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

प्रतिनिधी/ सातारा मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना त्रास होत आहे. तसेच दुसऱया बाजूला देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे, असा आरोप करीत काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.  ...Full Article

यशवंत महोत्सवाने कराडकरांशी दृढ ऋणानुबंध

प्रतिनिधी/ कराड यशवंत महोत्सवाच्या सातव्या पर्वातील दुसऱया दिवशी हभप भगवती महाराज यांचे कीर्तन पार पडले. त्यांनी प्रथम कराडकर भाविकांचे आभार मानले. डिसेंबर महिना आला की आपण सर्वजण या महोत्सवाची ...Full Article

विकास करताना चुका झाल्या तर पत्रकारांनी जरुर दाखवाव्यात

प्रतिनिधी / वाई नगरपालिकेच्या विकासात्मक बाबीत शहरातील पत्रकारांनी सातत्याने योगदान दिले आहे. शहराच्या विकास करताना काही चुका झाल्या तर त्या पत्रकारांनी जरुर दाखवाव्यात आणि त्या सुधारण्यासाठी मार्गदर्शन करावे, असे ...Full Article

नवसामुळे माहुली झाली स्वच्छ

प्रतिनिधी/ सातारा राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी माधवी कदम याच नगराध्यक्ष व्हावा म्हणुन देवीला नवस मागितला. व देवी खरोखर सातारा विकास आघाडीला पावली अन माधवी कदम नगराध्यक्षा झाल्या. आता बोललेला ...Full Article

झंझावाती कारकिर्दीची पुनरावृत्ती करू

सतीश चव्हाण/ कराड गेली 20 वर्षे सलग निवडून येत नगरपालिकेत काम करतोय. 2001 साली नगराध्यक्षपद भूषवले. त्यावेळची कामे लोकहिताची आणि झंझावाती झाली. नागरिकांच्या लक्षात राहिली. आता 16 वर्षांनी पुन्हा ...Full Article

‘फोर जी’ जमान्यात कॉईन बॉक्स’चं अस्तित्व आजही कायम

बाळकृष्ण मधाळे / सातारा ‘करलो दुनिया मुठ्ठीमें’ म्हणून संपूर्ण दुनिया आता हाकेच्या अंतरावर आली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संवादाच्या अनेक साधनांचा वापर माणसाकडून होताना दिसत आहे. पौराणिक काळात देव ...Full Article
Page 414 of 415« First...102030...411412413414415