|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा

Oops, something went wrong.

वाट्टेल ते झाले तरी, कर्जमाफी मिळवणारच

प्रतिनिधी / सातारा गोर गरीब महिलांचे संसार मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे उघडय़ावर पडत असतील, तर अशा कंपन्यांच्या मुजोरपणा आम्ही कदापि सहन करणार नाही. वाट्टेल ते  झाले तरी चालेल; पण मायक्रोफायनान्स कंपन्यांकडील कर्जास माफी मिळवणारच, असा निर्धार ‘मनसे’चे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर यांनी व्यक्त केला आहे. जिह्यातील हजारो महिलांची मायक्रोफायनान्स कर्जामुळे झालेली गळचेपी दूर तसेच आर्थिक, मानसिक घुसमट दूर व्हावी, ...Full Article

स्वाभिमानीचे सचिन नलवडेंसह अन्य तिघे पोलिसांत हजर

 वार्ताहर / कराड शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने करणाऱया स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सात कार्यकर्त्यांच्या विरोधात कराड शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. गुरूवारी स्वाभिमानी ...Full Article

कराड गौरव पुरस्काराचे सोमवारी वितरण

कराड :  येथील आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्यावतीने 2017 सालचा ‘कराड गौरव पुरस्कार’ वितरण समारंभ सोमवार 5 जून रोजी सायंकाळी 5 वाजता यशवंतराव चव्हाण स्मृती सदनमध्ये आयोजित करण्यात ...Full Article

एसटीचा वर्धापनदिन उत्साहात

सातारा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा 69 वा वर्धापनदिन मोठय़ा उत्साहात सातारा विभागात साजरा करण्यात आला. विभागील सर्वच आगारात आगारप्रमुखांनी प्रवाशांचे स्वागत केले. सातारा आगारात दस्तुरखुद्द विभागीय नियंत्रक अमृता ...Full Article

डिटेक्शन ब्रॅन्च कधी पळणार ‘भुंगाट’?

प्रतिनिधी / सातारा नुकतेच सातारा शहर पोलीस ठाण्याचे कारभारी बदलले आहेत. यापूर्वीचे कारभारी  असलेले बी.आर.पाटील स्वतः प्रत्येक बाबीत लक्ष घालत होते. त्यामुळे पोलीस ठाण्याचा भक्कम हात असलेली डिटेक्शन ब्रॅन्चची ...Full Article

उदयनराजेंच्या प्रयत्नातून वि‘कास’

प्रतिनिधी / सातारा पश्चिम घाट, इको सेन्सेसिटीव्ह झोन, या मधील महाबळेश्वर, पांचगणी, कास, कोयना आदी डोंगरी भागातील भूमीपुत्रांच्या बांधकामांना संरक्षण देण्याकरीता, केंद्राच्या हायलेव्हल मॉनेटरिंग कमिटीशी चर्चा करुन बैठकीव्दारे योग्य ...Full Article

अध्यक्ष राजेंद्र मोहिते यांचा भास्कर ऍवॉर्डनने सन्मान

 प्रतिनिधी/ कराड दि. प्राईड ऑफ इंडिया भास्कर ऍवॉर्ड हा राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशन या उपक्रमशील संस्थेच्यावतीने जगन्नाथ को. ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते यांना सोमवार 29 मे ...Full Article

पालिकेत सोयीनुसार खांदेपालट

प्रतिनिधी/ सातारा सध्या सातारा पालिकेत सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. मुख्याधिकारी शंकर गोरे यांना अनेक बाबी ज्ञातही नसतात. मात्र, काही कामचुकार कर्मचारी काम कमी आणि उचापती करण्यात धन्यता मानत ...Full Article

यावर्षीही प्रवाशांना पावसातच भिजावे लागणार..

वार्ताहर/ कराड अनेक वर्षांपासून रखडलेल्या कराडच्या नवीन बसस्थानक इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने ठेकेदारास 31 मेची डेडलाईन दिली होती. त्यामुळे किमान यावर्षी तरी प्रवाशांना पावसाळ्यात निवारा मिळण्याची आशा निर्माण ...Full Article

हिरवाईच्या पर्यावरण शिबिराला प्रतिसाद

प्रतिनिधी/ सातारा वनस्पतीची ओळख करुन घेत विविध खेळ, प्रश्नमंजुषा आणि निसर्गाच्या सानिध्यात सदरबाझार येथील हिरवाईतील पर्यावरण जागृती शिबिरात साताऱयातील महिला रमून गेल्या होत्या. हिरवाई प्रकल्पास 12 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ...Full Article
Page 427 of 481« First...102030...425426427428429...440450460...Last »