|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा

[youtube_channel num=4 display=playlist]

गुरुकुलचा प्रकल्प आता सर्व शाळांमध्ये

छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी पालक शाळांचा संकल्प प्रतिनिधी/ सातारा  जिह्यातील रयत शिक्षण संस्थेच्या गुरुकुल प्रकल्पाचा उपक्रमाचा गवगवा मोठा झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शाळा दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी गुरुकुलचा प्रकल्प सर्व शाळांमध्ये राबवण्यासाठी तालुकास्तरीय मार्गदर्शन मेळावे घेण्यात येणार आहेत. त्याबाबत रयत शिक्षण संस्था सहकार्य करणार असून याबाबत नुकताच ठराव शिक्षण व अर्थ समितीच्या सभेत घेण्यात आला. तसेच शाळा, ...Full Article

सोने चोरीत सोळाजणांचा सहभाग

  रावसाहेबने 77 लाखांचे सोने 60 लाखात विकत घेतल्याचे निष्पन्न प्रतिनिधी / कराड शिमोगा ते मुंबई प्रवासादरम्यान 75 लाखांचे सोने चोरीस केले होते. चोरीसाठी सोळाजणांनी प्लॅन तयार करत दोन ...Full Article

मलकापुरात शंभर किलो प्लास्टिक जप्त

नगरपंचायतीची दिवसभर मोहीम  नगरसेवकांची रॅली,   प्लास्टिक आढळल्यास पाच हजारांपर्यंतचा दंड प्रतिनिधी/ कराड मलकापूर नगरपंचायतीने शहरात प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती मोहिमेस शुक्रवारी सुरूवात केली. प्रत्येक विभागात नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षांसह नगरसेवक, अधिकाऱयांनी फेरी ...Full Article

श्रीयमाईदेवीचा यात्रोत्सवासाठी औंध नगरी सजली

वार्ताहर/ औंध : महाराष्टासह, उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या चैतन्यदेवता, कुलस्वामिनी श्रीयमाईदेवीचा वार्षिक पौषी रथोत्सव शुक्रवार 13 जानेवारी रोजी औंध येथे होत आहे. ऐतिहासिक रथोत्सवासाठी औंध नगरी सज्ज ...Full Article

‘स्वाभिमान दिवस’ राजधानी साताऱयाची अस्मिता ठरेल

प्रतिनिधी /सातारा : मराठेशाहीच्या इतिहासातील किंबहूना प्रभू रामचंद्राच्या काळापासून हिंदूस्तानातील सर्वात विशाल राज्यविस्तार ज्या राजसदरेवरून छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांनी केला, त्याची दखल साऱया जगताला घ्यावी लागली. किल्ले अजिंक्यताऱयाच्या ...Full Article

कोयना पुनर्वसित गावांना निधी

वार्ताहर /एकंबे : कोयना प्रकल्प टप्पा 1 व 2 अंतर्गत कोरेगाव तालुक्यात पुनर्वसित झालेल्या गावांमधील नागरी सुविधांसाठी राज्य सरकारने सुमारे 1 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. यासंदर्भात आम्ही ...Full Article

वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळा-जिल्हाधिकारी

प्रतिनिधी/सातारा रस्त्यांमध्ये खूप मोठी सुधारणा झाली आहे. तरीही  दिवसेंदिवस रस्ते अपघाताची संख्या वाढत आहे. त्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी तरुणांनी स्वत: वाहतुकीचे नियम पाळून दुसऱयालाही नियम पाळण्यासाठी प्रेरित करा, असे ...Full Article

वाहन परवाना शुल्कात दुप्पट वाढ

प्रतिनिधी/ सातारा शिकाऊ परवाना काढून त्याचा पक्का परवाना करण्यासाठी 350 रुपये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात भरावे लागत होते. मात्र आता याच परवान्यासाठी नागरिकांना 1 हजार रुपये मोजावे लागत आहेत. सर्वसामान्यांच्या ...Full Article

अजिंक्यताऱयावर उद्या सातारा स्वाभिमान दिवस

प्रतिनिधी / सातारा छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची जिवंत आणि ज्वलंत राजधानी म्हणून साताऱयाचा देशभर लौकिक आहे. युगनिर्मात्या शिवरायांचे नातू व धर्मवीर संभाजीराजेंचे पुत्र छत्रपती शाहू महाराज मोघलांच्या कैदेतून सुटल्यानंतर ...Full Article

श्रेयवादावरुन नगरसेवकांमध्ये चकमक

प्रतिनिधी/ सातारा शहर पोलीस ठाण्याच्या नजिकच्या रस्त्याचे काम सध्या सुरु आहे. या कामाच्या ठिकाणीच हे काम कोणी केले. त्यावरुन नविआचे नगरसेवक बाळासाहेब खंदारे व त्यांचे कार्यकर्ते आणि भाजपाचे नगरसेवक ...Full Article
Page 437 of 439« First...102030...435436437438439