|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा

Oops, something went wrong.

नगरपरिषदेची सभा खेळीमेळीत

प्रतिनिधी/ वाई वाई नगरपरिषदेची विशेष सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. विषय पत्रिकेवर जरी 9 विषय असले तरी उपविषयांवर झालेल्या त्याच त्या चर्चेच्या गुऱहाळामुळे सभा सुमारे चार तास लांबली. यावेळी विषयपत्रिकेवरील सर्व विषय काही सुचवून मंजूर करण्यात आले. पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्ष अनिल सावंत, मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्या उपस्थितीत सभा पार ...Full Article

असुरक्षिततेचा फेरा घट्ट; असावा सुंदर ‘सुरक्षित’ बंगला..!

प्रतिनिधी / कराड लोकसंख्या वाढली…शहरांचा विस्तारही वाढला पण त्याच तुलनेत असुरक्षिततेचा फेरा घट्ट झाल्याने चोऱयांचे प्रमाणही वाढल्याचे वारंवार पाहायला मिळत आहे. बंद घरांवर नजर ठेवून अवघ्या दोन चार तासात ...Full Article

लोकमान्यच्या देवी चौक शाखेचा 6 वा वर्धापन दिन

प्रतिनिधी/ सातारा भारतातील पहिली मल्टीस्टेट मल्टीपर्पज सोसायटी म्हणून नावलौकिक असलेल्या लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑप सोसायटी लि.च्या देवीचौक सातारा शाखेचा 6 वा वर्धापन दिन रविवार 28 मे रोजी साजरा होत ...Full Article

खंडू खलनायकाची राजधानीत चर्चा

प्रतिनिधी/ सातारा पाटण तालुक्यातील आवर्डे येथील खंडू उर्फ प्रमोद धाराशिवकर याच्यावर खाजगी सावकारीच्या गुह्याची मालिकाच सुरु आहे. तो मात्र फरार झाला आहे. खाजगी सावकारीतून कोटय़ावधी रुपयांची माया जमवणारा या ...Full Article

साताऱयातील ट्रफिकचा दंड स्वाइप मशिनवर

पीओएस मशिनने वाहतूक पोलीस ई-चलन उपक्रम राबवणार : सुरेश घाडगे यांनी घेतला पुढाकार प्रतिनिधी/ सातारा भ्रष्टाचार विरोधी मोदी सरकारने घेतलेल्या नोटा बंदीच्या निर्णयाने साऱया देशात तुफान मांडले होते आणि ...Full Article

बेकायदेशीर खाजगी सावकारीविरूध्द गुन्हा

प्रतिनिधी / सातारा बेकायदेशीर खाजगी सावकारी आणि दरोडय़ाचा आणखी एक गुन्हा प्रमोद उर्फ खंडय़ा धाराशिवकर आणि त्याच्या टोळीविरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.  याबाबत तक्रारदार शोएब महमदहुसेन ...Full Article

चार टीव्ही, दोन लॅपटॉप, मोबाईलसह रोकड लंपास

वार्ताहर / कराड कराड, मलकापूर, सैदापूर परिसरात उन्हाळी सुट्टीनिमित्त फिरायला गेलेल्या लोकांची घरे, बंगले हेरून चोरटय़ांनी एकाच रात्रीत सात ठिकाणी घरफोडी केली. चार घरातले एलईडी टीव्ही, दोन लॅपटॉप, दोन ...Full Article

घामाच्या धारांनी काळय़ा शेतं फुलवणाऱया ‘खऱया मदर इंडिया’

वसिम शेख / भोगवली, कुडाळ महिलांच्या घामावर जिथं शेतांना पाझर फुटतो, अशाच एका भोगवली गावाची कहाणी भन्नाट आहे. गावचे पुरूष कामानिमित्ताने बाहेर असले तरी बैलांचे जु आपल्या खांद्यावर घेऊन ...Full Article

सांडपाणी योजनेचा मार्ग मोकळा

प्रतिनिधी/ कराड मलकापूर नगरपंचायतीच्या महत्त्वाकांक्षी सांडपाणी प्रक्रिया योजनेच्या पूर्णत्वाचा मार्ग मोकळा झाला असून माजी मुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे आजी मुख्यमंत्र्यांनी उर्वरित कामासाठी 5 कोटी 89 लाखांचा निधी मंजूर केला आहे. निधीच्या ...Full Article

उद्योजक महिला ‘वंडरफुल’

वार्ताहर / लोणंद जगामध्ये महिलामार्फत केले जाणारे उद्योग वाढीस जाण्याची गरज असून त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असून स्वत:चे उद्योग करणाऱया महिला वंडरफुल अशाच आहेत. तर माणदेशी व शेरी ब्लेअर ...Full Article
Page 460 of 512« First...102030...458459460461462...470480490...Last »