|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा

Oops, something went wrong.

सांडपाणी योजनेचा मार्ग मोकळा

प्रतिनिधी/ कराड मलकापूर नगरपंचायतीच्या महत्त्वाकांक्षी सांडपाणी प्रक्रिया योजनेच्या पूर्णत्वाचा मार्ग मोकळा झाला असून माजी मुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे आजी मुख्यमंत्र्यांनी उर्वरित कामासाठी 5 कोटी 89 लाखांचा निधी मंजूर केला आहे. निधीच्या मंजुरीमुळे शहराच्या सांडपाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली. नगरपंचायतीच्या सांडपाणी प्रक्रिया योजनेचे काम वेगाने सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होत आले असून दुसऱया टप्प्यातील ...Full Article

उद्योजक महिला ‘वंडरफुल’

वार्ताहर / लोणंद जगामध्ये महिलामार्फत केले जाणारे उद्योग वाढीस जाण्याची गरज असून त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असून स्वत:चे उद्योग करणाऱया महिला वंडरफुल अशाच आहेत. तर माणदेशी व शेरी ब्लेअर ...Full Article

सातारा नगरपालिका घालतेय सुशोभीकरणाचा घाट

प्रतिनिधी / सातारा सातारा नगरपालिकेचा दरवाजा हा दक्षिणाभिमुख असल्याने उदयनराजेंना राजकारणात यश मिळत नसावे म्हणून भविष्यावर विश्वास असणाऱया अनेक कार्यकर्त्यांनी उदयनराजेंशी चर्चा करुन नगरपालिकेचा दरवाजा उत्तर दिशेला करुन घेतला. ...Full Article

चकाचक रस्त्यांवर ब्रेक हवाच!

प्रतिनिधी/ कराड बऱयाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कराडकरांच्या नशिबी अखेर चकाचक रस्ते आले. रस्त्यांची कामे पूर्ण होऊ लागल्याने वाहनधारकांची प्रचंड गैरसोय दूर झाली आहे. मात्र, वर्दळीच्या शाहू चौक ते बसस्थानक या ...Full Article

शाहूपुरीत ‘भैरवनाथ’चा भाजपला पठिंबा

प्रतिनिधी/ सातारा भाजपच्या हाती सत्ता द्या शाहूपुरी नगरपचायत करू, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते व पॅनल प्रमुख दीपक पवार यांनी केले आहे. मंगळवार शाहूपुरी भैरवनाथ वार्ड क्र. 1 मधील ...Full Article

कोयनेतील विसर्ग पुन्हा सुरू

प्रतिनिधी/ नवारस्ता कर्नाटक राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील कोयना धरणातून रविवारी प्रतिसेकंद पाणी सोडण्यात आले. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे हे पाणी बंद करण्यात आले होते. आता तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यामुळे ...Full Article

क्या कभी अंबरसे सुर्य बिछडता हैं, क्या बीन बाती….

प्रतिनिधी/ सातारा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या स्वभावानुसार राजकारण हे त्यांचे श्रेत्रच नव्हे, यावर सारे उदयनराजेप्रेमी ठाम आहेत. छत्रपती शिवरायांचे वंशज, साताऱयाचे महाराज या सगळय़ाच्यापुढे जाऊन सामान्य लोकांचे ...Full Article

मलकापुरात मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा

प्रतिनिधी/ कराड काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या संघर्ष यात्रेला उत्तर देण्यासाठी भाजपाने ‘शिवार संवाद अभियान’ सुरू केले आहे. या अभियानांतर्गत सोमवारी 29 रोजी मलकापूर (ता. कराड) येथे दुपारी एकच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र ...Full Article

विलासपुरात दारुबंदी होणारच!

प्रतिनिधी / गोडोली राजधानी सातारा शहरालगत असणाऱया विलासपुरात ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव झाला आहे. सध्या वाईन शॉप, परमिट रुम, बीअर शॉपी या दुकानामुळे गावची प्रतिष्ठा कमी होउढ लागल्याने कायदेशीर मार्गाने ...Full Article

नवीन भाजी मंडईतील गाळय़ांचे भाडे माफ करा

वार्ताहर/ कराड कराड नगरपालिकेने बांधलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व्हेजिटेबल ऍण्ड जनरल मार्केट या नवीन भाजी मंडई इमारतीतील गाळे 2013 साली ताब्यात दिल्याने नगरपालिकेने 2011 ते 2014 या कालावधीतील भाडे ...Full Article
Page 461 of 512« First...102030...459460461462463...470480490...Last »