|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा

Oops, something went wrong.

राष्ट्रवादी विरोधकांना पुरून उरली

सातारा : जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता राष्ट्रवादीने खेचून आणली आहे. अनेक आघाडय़ा राष्ट्रवादी विरोधात होत्या. परंतु सर्वांना पुरुन उरली राष्ट्रवादी. जिल्हा परिषदेत आणि पंचायत समितीमध्ये आपल्याच सदस्यांच्या बाजूने रहा. पक्षाच्या वरिष्ठांचे आदेश पाळा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व बैठकांना हजेरी लावा, असा कानमंत्र जिल्हा प्रभारी शशिकांत शिंदे व बाळासाहेब पाटील यांनी नवनिर्वाचित सदस्यांना दिला. राष्ट्रवादी भवनात आयोजित जिल्हा ...Full Article

खूनप्रकरणी पाडळी येथील तिघांना जन्मठेप

प्रतिनिधी /सातारा : सातारारोड-पाडळी (ता.कोरेगाव) येथील खंडू बबन चव्हाण यांना जातीवाचक शिविगाळ करत त्यांचा खून केल्याप्रकरणी सातारा येथील तिसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. चव्हाण यांनी त्याच गावातील नितीन ...Full Article

सदाशिवगडावर दुर्गपूजन उत्साहात

वार्ताहर/ कराड छत्रपती शिवरायांच्या पराक्रमांची साक्ष देणाऱया राज्यासह देशभरातील गडकोटांची संस्कृती जपली जावी यासाठी सुभा महाराष्ट्र दुर्ग संवर्धन संघ व शिवाजी ट्रेल संस्थेच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या दुर्ग पुजन ...Full Article

बालगायिकांच्या गीत रामायणाने सातारकर मंत्रमुग्ध

बालगायिकांच्या गीत रामायणाने सातारकर मंत्रमुग्ध प्रतिनिधी/ सातारा लवकुश रामायण गाती, राम जन्मला गं सखे.. या सारख्या अजरामर अशा राम गीतांनी सातारकरांची रविवारची संध्याकाळ मंत्रमुग्ध झाली. औचित्य होते ग. दि. ...Full Article

केंद्राच्या निर्णयाचे समितीकडून स्वागत

प्रतिनिधी/ सातारा केंद्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाकडून किल्ले संवर्धनांचा राज्याला विशेषाधिकारी देवून टाकल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. त्या निर्णयाबाबत शिवराज्यभिषेक दिन उत्सव समिती आणि दुर्ग संमेलन ...Full Article

शिंगणापूर योजनेस अखेरची घरघर

प्रतिनिधी/ दहिवडी माण तालुक्यातील शिंगणापूर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना थकबाकीच्या विळख्यात अडकली असून ही योजना शेवटची घटका मोजत आहे. या योजनेचे एक कोटी 78 लाख 26 हजाराचे वीज बिल ...Full Article

निधीअभावी शासकीय विश्रामगृहाचे काम चार महिने बंद

वार्ताहर/ कराड माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या कराडच्या शासकीय विश्रामगृहाचे काम निधीअभावी बंद पडले आहे. गेले चार महिन्यांपासून निधीच नसल्यामुळे ठेकेदाराने पूर्णपणे काम बंद ठेवले आहे. ...Full Article

राज्यातील 148 शहरांमध्ये आजपासून स्वच्छ भारत अभियान

प्रतिनिधी / खंडाळा महाराष्ट्रासह अन्य राज्यातील 148 शहरांमध्ये बुधवार 1 मार्चला डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. अशी माहिती संयोजकांनी दिली. रायगड जिह्यातील डॉ. श्री. नानासाहेब ...Full Article

अवैध वाळू वाहतूक करणारे 8 ट्रक पकडले

प्रतिनिधी / वाई वाई महसूल खात्याच्यावतीने मंगळवारी पहाटे 7 वाजता अवैध वाळू वाहतूक करणारे 8 ट्रक पकडण्यात आले. यावेळी 30 ते 32 ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. तसेच ...Full Article

महावितरणचा कर्मचारी थोडक्यात बचावला

प्रतिनिधी / गोडोली येथील साईबाबा मंदिराजवळ दुरूस्ती करण्यासाठी पोलवर चढलेला महावतिरणचा कर्मचारी विद्युत प्रवाहाचा धक्का लागून तब्बल 20 फूटावरून खाली पडला. सकाळी 10 वाजता घडलेल्या या प्रसंगात एक कर्मचारी ...Full Article
Page 462 of 482« First...102030...460461462463464...470480...Last »