|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारास्वराज्य उद्योग समूहाच्या हळदी-कुंकू समारंभास प्रतिसाद

शहर प्रतिनिधी/ फलटण मकरसंक्रतीच्या पार्श्वभूमीवर सीतामाई डोंगरावर महिलांना जाता यावे म्हणुन स्वराज उद्योग समुहामार्फत हळदी-कुंकू कार्यक्रम व सीतामाई दर्शन सोहळा मोठय़ा जनसमुदायाच्या उपस्थितीत लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर साखर कारखाना उपळवे (ता. फलटण) येथे पार पडला. सुमारे 50 हजाराहून अधिक महिलांनी उपस्थिती लावल्याने कारखाना परिसरात गर्दीचा महापुरच दिसत होता. फलटण तालुक्यातून सीतामाई डोंगरावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने माण किंवा खटाव तालुक्यातून ...Full Article

आरक्षित जागेवरील उमेदवार निवडून आणावा

प्रतिनिधी/ कराड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची बैठक भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण रविढोणे यांच्या अध्यक्षतेखाली ...Full Article

बलात्कार, जबरदस्तीने जिल्हय़ात संताप

अपहरण करून लोणंदच्या चिमुकलीवर बलात्कार,   कराडात पहाटे क्लासला निघालेल्या अल्पवयीनवर जबरदस्ती वार्ताहर/ लोणंद दिल्लीतील गँगरेपनंतर देशभर संतापाची लाट उसळली होती. तर त्यानंतरच महिलांची सुरक्षितता यावरही सर्वत्र अधिकारवाणीने  बोलले जाऊ ...Full Article

ग्रंथमहोत्सव न्यूयार्कवर झेंडा फडकवले

ज्येष्ठ लेखक प्रा.व. बा.बोधे यांचा विश्वास, 18 व्या ग्रंथ महोत्सवाचा शानदार समारोप प्रतिनिधी/ प्रा. आनंद यादव नगरी इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे, पण सातारी मराठी हे नागिनीचे दूध आहे. ...Full Article

राष्ट्रवादीमध्ये इच्छूकांची हाऊसफुल गर्दी

प्रतिनिधी/ सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जिह्यात राष्ट्रवादी                        काँग्रेसकडून गेल्या चार दिवसांपूर्वी अर्ज विक्री सुरु केली होती. त्यामध्ये सुमारे 1502 जणांनी अर्ज खरेदी केले. यामधून कोटय़ावधी रुपयांचा ...Full Article

राष्ट्रवादी काँगेसचा निवडणूक धंदा बालेकिल्ल्यात तेजीत

विशेष प्रतिनिधी/ सातारा सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, हे वाक्य जिल्हा गेल्या 18 वर्षांपासून घोकत आहे. देशातील मोदीपर्वानंतर या बालेकिल्ल्यातही राष्ट्रवादीला भुकंपाचे अनेक धक्के सोसावे लागले असले तरी बाज ...Full Article

हॉटेल मालकास भरदिवसा लुटले

प्रतिनिधी/ कराड आगाशिवनगर येथील मोरया कॉम्पलेक्ससमोर सीआयडीचे अधिकारी असल्याची बतावणी करून मलकापूरच्या शिवदर्शन हॉटेल मालकास भरदिवसा लुबाडल्याची घटना रविवारी घडली. तोतया अधिकाऱयाने हॉटेलमालक रवींद्र नारायण शेट्टी (वय 69 रा. ...Full Article

ऍट्रासिटी समर्थनात बहुजनांचा एल्गार

प्रतिनिधी/ सातारा आपल्या विविध न्याय्य, हक्क मागण्यांसाठी रविवारी साताऱयात विराट असा बहुजनांचा क्रांती मोर्चा निघाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकऱयांच्या पुतळयाला अभिवादन करुन मोती चौकामार्गे राधिका रस्त्याने एस.टी. स्टॅडमार्गे पोवईनाक्यावर हा ...Full Article

साताऱयात मुथा आर्केडला आग, 50 लाखांचे नुकसान

प्रतिनिधी/ सातारा येथील मोतीचौकातील मुथा आर्केडमधील रुपस्वामिनी या कपडय़ाच्या दुकानाला रविवारी पहाटे आग लागली. ही आग लागल्याने सकाळी 7 वाजता धुराचे लोळ बाहेर येवू लागल्यावर समजले त्यानंतर नगरपालिकेची अग्नीशामक ...Full Article

अफलातून काव्यरचनांनी उपस्थित श्रोते झाले मंत्रमुग्ध

प्रतिनिधी/ डॉ. आनंद यादव नगरी संस्कार देणारे ही पुस्तकं असतात. बोलण्या वागण्यासारखे बदल हे पुस्तकातूनही घडून येतात. प्रत्येक पुस्तक हे देव आहे. ग्रंथांनी आम्हाला मनुष्य प्राण्यापासून मानव केलं. सगळय़ा ...Full Article
Page 463 of 467« First...102030...461462463464465...Last »