-
-
-
बीड पोलीस एकूण पदे- 36 पद- पोलीस शिपाई चालक पात्रता- बारावी उत्तीर्ण … Full article
आयडीबीआय बँक आयडीबीआय बँकेत मॅनेजरसह इतर पदांवर योग्य पात्रतेच्या उमेदवारांची भरती करायची …
Categories
सातारा
जिल्हा परिषदेचे बजेट सादर करण्याचा अधिकार ‘सीईओं’ना
प्रतिनिधी / सातारा जिल्हा परिषदेचे 2017-18 चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मंजूर करण्याचे आधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यमान सदस्यांची बजेट सादर करण्याची स्वप्ने धुळीला मिळाली असून नवीन सदस्यांसमोर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख हे बजेट सादर करणार आहेत. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अर्थसंकल्प नियम 1966 कलम नुसार जिल्हा परिषदांचे अर्थसंकल्प 27 मार्चपर्यंत ...Full Article
सज्जनगडावर दासनवमी उत्सव मोठय़ा थाटात साजरा
प्रतिनिधी/ सातारा श्री रामदास स्वामी संस्थान व समर्थ सेवा मंडळ या दोन्ही संस्थांनी 335 वा दासनवमी उत्सव समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पूनीत झालेल्या सज्जनगड येथे मोठय़ा उत्साहात पार पडला. ...Full Article
शिवेंद्रराजेंच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ मेढा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या सहकाऱयांनी मारहाण केल्याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादी व मेढा पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी ...Full Article
गर्भवती पत्नीसह मुलाचा गळा दाबून खून
वार्ताहर/ लोणंद लोणंद गावच्या हद्दित इंदिरानगर येथे राहणाऱया संदीप चद्रकांत कोळेकर (वय 35) याने गर्भवती असणाऱया पत्नीचा व अडीच वर्षाच्या चिमुरडय़ा मुलाचा गळा दाबून रविवारी रात्री खून करून स्वत:च्या ...Full Article
राजूचा विकास म्हणजे परळी खोऱयाचा विकास काय?
प्रतिनिधी/ सातारा आम्ही सत्तेपेक्षा सत्याला आणि सामान्य जनतेला महत्व देत आलो आहे. आजपर्यंत जे झाले ते झाले परंतु ज्याच्याकडे सायकल नव्हती त्याच्याकडे, गाडय़ा-घोडी आली कुठुन याची चौकशी लावली जाईल. ...Full Article
राजधानीत झाला ‘शिवोत्सव’
प्रतिनिधी/ सातारा जय भवानी…जय शिवाजी… अशा जयघोषात ढोल ताश्यांच्या आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या व त्यांची महती सांगणाऱया गडकोटवरुन शहरासह जिल्हय़ातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांनी शिवदौडीने आणलेला शिवज्योत ...Full Article
जावलीकरांची राष्ट्रवादीकडून क्रूर थट्टा
प्रतिनिधी/ कुडाळ राष्ट्रवादी काँग्रेसने जावली 9 ठिकाणी कोटय़धिश लोकांना उमेदवारी दिली आहे. पैसेवाली, गुंडगिरी करणारी, चारित्रहीन अशा लोकांना पैशाचा धंदा करून तिकीट वाटप केली आहेत. सर्वसामान्य जनतेची क्रूर थट्टा ...Full Article
जाहीर प्रचार संपला, आता नोटाबंदीची ऐशीतैशी
दीपक प्रभावळकर/ सातारा संपाताचा कहर होत चाललेल्या निवडणूकीतला सुवर्णकाळ आता काही तासावर येवून ठेपला आहे. रविवारी रात्री माईकची बटणं अगदी पोलीसांनी बंद केली तेव्हा पुढाऱयांची तोंड बंद झाली. मतदार ...Full Article
शिवजयंतीनिमित्त शहरातील बाजारपेठा झाल्या भगव्या
प्रतिनिधी / सातारा जय शिवाजी जय भवानी म्हणत सातारकर शिवजयंतीच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे बाजारपेठा भगवी झाली आहेत. शहरातील दुकानामध्ये भगव्या रंगाचे झेंडे, बिल्ले, टोप्या, मोठ-मोठे शिवरायांचे फ्लेक्स, व ...Full Article
शहरात 46 हजाराची दारू जप्त
सातारा : शहरात दोन विविध ठिकाणी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सुमारे 46 हजार रूपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली. शहरात रात्री जुनी मंडई रविवार पेठ येथे तर दुपारी साडेतीन वाजता बॉम्बे ...Full Article