|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा

Oops, something went wrong.

सदरबझारमध्ये अनाधिकृत झोपडय़ा वाढू लागल्या

प्रतिनिधी /सातारा : सदरबझार परिसरात लक्ष्मीटेकडी झोपडपट्टीच्या जागेवर घरकुल उभे रहात आहे. या घरकुलाचे काम मंदगतीने अनेक अडचणी पार करुन सुरु आहे. काही घरकुलांमध्ये लाभार्थ्यांनी रहाण्यास सुरुवातही केली. मात्र, काही नगरसेवकांच्या कृपेने कॅनॉललगतच झोपडय़ा वाढु लागल्या आहेत. या झोपडय़ा टाकण्यासाठी पैसेही घेतले जात आहेत. त्यामुळे शासनाची जागा गायब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकारांमुळे नेत्यांच्या नावाला बटा लागण्याचा ...Full Article

प्रतापसिंह हायस्कूल मोजतेय अखेरच्या घटका.!

प्रतिनिधी /सातारा : माझ्या अंगाखांद्यावर पोरं शिकली, मोठी झाली. दस्तुरखुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही इथे शिक्षणाचे धडे घेतले. अनेक शिक्षक बदलले. अनेक उन्हाळे, पावसाळे खाल्ले; पण मी आज त्याच ...Full Article

‘माणुसकीच्या भिंती’ ला लागली कोणाची नजर

प्रतिनिधी /सातारा : गरजु लोकांना मदत करण्यासाठी पुण्यामध्ये जेव्हा माणुसकीच्या नावाने भिंतीची स्थापना करण्यात आली त्यानंतर गावोगावी माणुसकीच्या भिंत जन्माला आली. तसेच नवजात शिशु प्रमाणे साताऱयातही काही सामाजिक संस्था, ...Full Article

कास तलाव होणार गाळमुक्त

प्रतिनिधी/ सातारा ऐतिहासिक असा कास तलावाद्वारे सातारा शहराला पाणी पुरवठा केला जातो. या योजनेद्वारे अजूनही शहराच्या निम्म्या भागाला पाणी पुरवठा केला जातो. मात्र, कास तलावात गाळ मोठय़ा प्रमाणावर असल्याने ...Full Article

आनेवाडीत आनंदोत्सव

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगित केल्याबद्दल ग्रामस्थांकडून पेढे वाटप वार्ताहर/ कुडाळ-आनेवाडी कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. यानंतर ज्या गावात जाधव यांचे फार्महाऊस आहे त्या सातारा जिह्यातील जावली ...Full Article

खासगी सावकारांना मोक्का लावा

प्रतिनिधी/ कराड खासगी सावकारांनी कराडसह ओगलेवाडी, बनवडी, मलकापूर परिसरात उच्छाद मांडला असून त्यांच्या दहशतीमुळे अनेक लोक नैराश्यात आहेत. खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून एका शेतकऱयाने आत्महत्या केल्याने शेतकरी संघटनेसह विविध ...Full Article

ल्हासुर्णे येथील महिलेच्या बलात्कारप्रकरणी तिघांना अटक

वार्ताहर / एकंबे ल्हासुर्णे येथील ओळखीच्या महिलेला पळवून नेऊन कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत पुणे, सोलापूर व पेनूर येथे सातत्याने बलात्कार केल्याप्रकरणी सोलापूर जिह्यातील तिघांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात ...Full Article

त्रिशंकू भागाच्या विकासासाठी 34 लाख रुपये मंजूर

            प्रतिनिधी / सातारा सातारा शहरालगत असलेल्या शाहुनगर, विसावा नाका, गोडोली या त्रिशंकु भागाच्या विकासासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून आठ विकासकामांना 34 लाख रुपये ...Full Article

नवीन पिढीला दृष्टी देणारे उपक्रम सुरु करणार

प्रतिनिधी / सातारा 4 ऑक्टोबर 2018 पासून रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षाचा शुभारंभ होणार आहे. वर्षभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या शताब्दी वर्षात रयत शिक्षण संस्थेशी निगडित प्रत्येक ...Full Article

विलासपूर दारूमुक्त करणारच-सरपंच पिसाळ

प्रतिनिधी/ गोडोली विलासपूर ग्रामपंचायतीने 15 ऑगस्ट 2015 रोजीच्या ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव केला आहे. सध्या असलेली तीन दारु दुकाने बंद करण्याबाबत ग्रामसभेत चर्चा झाली असून कायदेशीर मार्गाने ही दुकाने बंद ...Full Article
Page 465 of 511« First...102030...463464465466467...470480490...Last »