|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा

Oops, something went wrong.

तथाकथित भगिरथांनी गिळले मूग

शहर प्रतिनिधी/ फलटण निरा देवघर पाणी प्रकल्पाबाबत तालुक्यातील जनतेला जाणिवपूर्वक ‘अनभिज्ञ’ ठेवण्यात आले आहे. त्याचाच फायदा घेवून लाभक्षेत्रात नसलेल्या बारामतीस निरा डाव्या कालव्याद्वारे पाणी पळविले जात आहे.तथाकथीत भगीरथ खुर्चीच्या आशेने मूग गिळून गप्प आहेत. फलटण खंडाळा तालुक्याचे हक्काचे पाणी पळविल्याप्रकरणी या भगिरथांना जनतेने जाब विचारण्याची व संघर्ष करण्याची वेळ आल्याचे प्रतिपादन माजी खासदार हिंदुराव नाईक- निंबाळकर यांनी केले. निरा ...Full Article

जस्ट युवर्सच्या चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण

प्रतिनिधी/ सातारा येथील शुभ सप्तपदी वधुवर सुचक यांच्यावतीने व जस्ट युवर्स इव्हेंट प्लॅनर यांच्या सहाय्याने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळा व निवडक चित्राचे प्रदर्शन उत्साहात पार पडला. ...Full Article

दारूचा पुरवठा होतोय झाडाझुडपाआडून

संजय भाडळकर / पाचवड शासनाच्या आदेशाप्रमाणे वाई तालुका ग्रामीण भागातील महामार्गावरील सर्व दारु विक्री पूर्णपणे बंद झाली असताना, याच भागात नदी किनारी मंदिरानजीक व झाडाझुडपा आडून तळीरामांना दारुचा भन्नाटपणे ...Full Article

आरोग्य कर्मचाऱयांनी पाडले पालिकेचे कामकाज बंद

प्रतिनिधी/ सातारा सकाळी 11 वाजता नागरिक पालिकेत कामानिमित्त गेले तेव्हा त्यांना पालिकेत शटर डाऊन दिसले. कुतुहलापोटी अनेकांनी बाहेर उभ्या असलेल्या कर्मचाऱयांना विचारले तर आरोग्य कर्मचाऱयांनी काम बंद आंदोलन पुकारले ...Full Article

महामार्गावर तोडफोड करणारांना आता जेलची हवा

विजय जाधव/ गोडोली राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल, अन्य व्यावसायिकांनी रात्रीच्या वेळी बेकायदेशीरपणे तोडफोड करून केलेले रस्ते अपघाताला निमंत्रण देत आहेत. असे रस्ते बंद करण्याचा प्रयत्न करणाऱया महामार्ग दुरूस्ती कर्मचाऱयांना संबंधित ...Full Article

बेपत्ता विघ्नेश शानभागचा मृतदेह पाचगणीच्या दरीत

वार्ताहर/ कुडाळ दि. 30 एप्रिलपासून घरातून बेपत्ता झालेले विघ्नेश सुबराव शानभाग (वय 51) रा. सुभाषनगर कोरेगाव यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत पाचगणीच्या थापा येथील दरीत आढळुन आला. दरम्यान, ही आत्महत्या ...Full Article

पुस्तकाचे गाव ‘भिलार’ने देशात इतिहास रचला-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/ महाबळेश्वर थंड हवेच्या ठिकाणी वसलेले भिलार हे गाव यापूर्वी स्ट्रॉबेरीच्या नावाने ओळखले जायचे. आता ‘पुस्तकाचे गाव’ म्हणून ओळखले जाणार असून, भिलारवासियांनी या निमित्ताने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात ...Full Article

दारू दुकानासाठी दलाल सक्रिय

प्रतिनिधी/ गोडोली सर्वोच्च न्यायालयाने राज्य व राष्ट्रीय मार्गालगतची दारु विक्री 31 मार्चपासून बंद करण्याचा लोकहितार्थ निर्णय घेतला. मात्र, बंद झालेली दुकाने स्थलांतरीत करण्यासाठी प्रयत्न करणाऱया व्यवसायिकांना ‘ना हरकत’ दाखल्याने ...Full Article

फुटक्या तलावात पोहताना मुलाचा मृत्यू

प्रतिनिधी/ सातारा येथील फुटक्या तलावात भर दुपारी पावणे तीन वाजण्याच्या दरम्यान पोहण्यासाठी गेलेल्या जहीद आशफाक शेख (वय 15) रा. केसरकर पेठ, सातारा याचा कमरेला बांधलेल्या कॅन निसटल्यामुळे पाण्यात बुडून ...Full Article

लाचप्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिक जेरबंद

प्रतिनिधी/ सातारा तक्रारदार यांचे खंडीत झालेल्या सेवेचे वेतन व भत्ते फरक काढण्यासाठी पोलीस अधीक्षक सातारा कार्यालयातील लिपिक गणपत धोंडीबा गोरे यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली हाती. त्यानुसार ...Full Article
Page 466 of 510« First...102030...464465466467468...480490500...Last »