|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा

Oops, something went wrong.

बेपत्ता तरुणाचा शोध घेताना अज्ञात मृतदेह सापडला

प्रतिनिधी / फलटण निरा नदीच्या पात्रात बेपत्ता व्यक्तीने उडी टाकून आत्महत्या केल्याचा संशय होता. त्यासाठी शोध घेण्यासाठी पाण्यात उतरलेल्या गावातील तरुणांना दुसऱयाच व्यक्तिचा मृतदेह पाण्यात आढळून आला. त्याच्या नावाचा शोध घेताना मूळची व्यक्ती गावातच एकाच्या बंगल्यावर वास्तव्यास असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गोखळीसह परिसरात तीच चर्चा मंगळवारी दिवसभर रंगली. याबाबत समजलेल्या माहिती नुसार मेखली ता. बारामती येथील एक ग्रहस्थ बेपत्ता ...Full Article

जवांनबद्दल अपशब्द बोलणाऱया आमदार परिचारकांना ठोकणार : उदयनराजे

ऑनलाईन टीम / सातारा : जवानांच्या पत्नी बाबात अपशब्द वापरणाऱया आमदार प्रशांत परिचारकांना ठोकून काढू असा दम खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. आमदार असो की कोणीही, त्याला ठोकणार ...Full Article

आज पालिकेचा अर्थसंकल्प

  नविआ आणि साविआ यांच्यामध्ये पुन्हा उडणार आकडय़ावरुन खटके प्रतिनिधी / सातारा पालिकेचे 2017-18 च्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्पावर पालिकेत गेल्या दहा दिवसांपासून जोर बैठका सुरु आहेत. शेवटची बैठक सोमवारी ...Full Article

लाभले भाग्य आम्हास, बोलतो मराठी

प्रतिनिधी / वाई कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या महाराष्ट्रातील सर्व एस. टी. आगारामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा करून ही भाषा वाढविणे तिचा प्रचार ...Full Article

मोदींना पत्र’ उपक्रमाचा शुभारंभ

प्रतिनिधी / सातारा म्मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी पंतप्रधान मोदी यांना मसाप, पुणेच्यावतीने महाराष्ट्रातून 5 लाख पत्रे पाठवण्यात येणार आहेत. तर सातारा जिह्यातून एक लाख पत्रे पाठवण्यात ...Full Article

आ.परिचारक यांच्या निलंबनाची मागणी

माजी सैनिकांनी काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रतिनिधी / सातारा भारतीय सैन्य आणि त्यांच्या परिवाराविषयी आमदार प्रशांत परिचारक यांनी काढलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ साताऱयातील माजी ...Full Article

क्रीडा प्रबोधिनीसाठी आज अंतिम चाचणी

 प्रतिनिधी / सातारा क्रीडा प्रबोधिनी निवड चाचणी साताऱयात शाहू क्रीडा संकुलात दोन सत्रात पार पडली. अंतिम निवड चाचणी मंगळवारी होणार आहे. यामध्ये जिह्यातून 290 खेळाडू सहभागी झाले आहेत. जिल्हा ...Full Article

जीव गेल्यावर तरी दखल घेणार का?

प्रतिनिधी/ सातारा आयएमएसआर कॉलेज मायणी (ता.खटाव) येथे 2014-15 च्या प्रथमवर्षाला एमबीबीएसचे प्रवेश झाले आहेत. आम्हा 95 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भिती असून गेले 40 दिवस आम्ही आंदोलन करत ...Full Article

शिवजयंती निमित्त निरंजन फरांदे यांचे व्याख्यान

प्रतिनिधी/ सातारा येथील प्रभाग 6 मधील सातारा पालिकेच्या गीतांजली विद्यामंदिर या शाळेत शिवजयंतीनिमित्त संभाजी बिग्रेडतर्फे प्रा. निरंजन फरांदे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या चरित्रावर व्याख्यान पार पडले.   प्रा. ...Full Article

शिष्यवृत्तीची परीक्षा शांततेत

प्रतिनिधी/ सातारा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सातारा जिह्यात 11 तालुक्यातील 233 केंद्रावर शांततेत पार पडली. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 36 हजार 879 विद्यार्थ्यांनी परीक्षा ...Full Article
Page 467 of 486« First...102030...465466467468469...480...Last »