|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा

Oops, something went wrong.

वाहतूकीचा खेळखंडोबामुळे स्वच्छता रॅलीत गोंधळ

वार्ताहर / म्हसवड नगरपालिकेने स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभिनयानाअंतर्गत शहरामध्ये शालेय विद्यार्थ्यांची स्वच्छतेबाबत जनजागृती करणारी रॅली काढली. या रॅलीत विद्यार्थ्यांबरोबर नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. परंतु स्टँन्ड परिसरामध्ये वाहतुकीचा खेळखंडोबा निर्माण झाल्यामुळे रॅलीत विद्यार्थ्यांचा चांगलाच गोंधळ उडाला. एकही पोलीस कर्मचारी फिरकला नाही   नगरपालिकेने नेटके नियोजन करून शहरातील सर्व विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना रॅलीत सहभागी करून घेतले होते. रॅली भव्य-दिव्य ...Full Article

लुटमार करणारी टोळी गजाआड

प्रतिनिधी / कराड प्रवाशांसह बाहेरगावाहून कामानिमित्त कराडात आलेल्यांना हेरून लुटमार करणाऱया चौघांना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने पकडले. यामध्ये एका अल्पवयीन संशयिताचा समावेश असून त्यांच्याकडून दोन दिवसातील लुटमारीचे दोन वेगवेगळे ...Full Article

पोलिसांनी आत्मदहन करणाऱयास रोखले

प्रतिनिधी/ सातारा जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची धामधूम सुरु असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातही शुकशुकाट होता. दुपारी 12.30 च्या सुमारास एक वयोवृद्ध पिशवीत पेट्रोलची बाटली घेवून कार्यालयाच्या परिसरात प्रवेश ...Full Article

आरटीओ ची भूमिका संशयास्पद

प्रतिनिधी/ गोडोली वर्षानुवर्षे वाहनाचा विमा काढला, पण काही दुर्घटना घडली नसल्याने त्याचा लाभ घ्यायची वेळ आली नसल्याने वाहनधारक फुल्ल नाही तर थर्डपार्टी विमा काढतात. एक वर्षाची मुदत असल्याने वर्षाला ...Full Article

जिह्यात जिल्हा परिषदेला 160 तर पंचायत समितीला 264 अर्ज दाखल

प्रतिनिधी/ सातारा रविवारी जिह्यात जिल्हा परिषदेच्या 64 गटांतून 160 अर्ज तर 11 पंचायत समितीच्या 128 गणातून 264 अर्ज दाखल झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस सोमवारी दुपारी 3 ...Full Article

वाहनधारकांना दिला जातोय बनावट विमा

विजय जाधव/ गोडोली वाहन आणि प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी विमा उतरवणे, या सक्तीच्या नियमाला बनावट विमा उतरवून नियमांचे उल्लंघन होत आहे. वाहन विमा घेण्यासाठी हजारो रूपये मोजावे लागत असल्याने तोच विमा ...Full Article

सातारारोड जामा मशीद मिळकतीत अतिक्रमण

वार्ताहर / एकंबे सातारारोड येथील जामा मशिदीच्या मालकीच्या मिळकतीत अनाधिकाराने घुसून दुकान गाळ्य़ाचा ताबा घेतल्याप्रकरणी तसेच अटकाव करणाऱया दोन महिलांना शिवीगाळ करत शस्त्रांचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ...Full Article

ज्योती मांढरेने सादर केला माफीच्या साक्षीदाराचा अर्ज

प्रतिनिधी/ सातारा माझ्यावर कोणाचा दबाव नसून मी संपुर्ण हकीकत सांगुन माफीचा साक्षीदार होण्यास तयार आहे. मी केलेले पाप व संतोष पोळने केलेले गुन्हे हे मला सारखे समोर दिसत आहे, ...Full Article

उदयनराजेंच्या मौनात दडलय काय

प्रतिनिधी/ सातारा  नगरपालिका निवडणुकीवेळी खासदार उदयनराजेंनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच झलक दाखवून दिली. प्रचारामध्येही आघाडी घेतली. तोच प्रकारही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून होण्याची शक्यता वर्तवली ...Full Article

‘पाटण अर्बन’ची 38 लाखांची फसवणूक प्रतिनिधी

प्रतिनिधी/ कराड बनावट सातबारा उतारे व खोटय़ा सहय़ा करून पाटण अर्बन बँकेची 38 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी केसे-पाडळी (ता. कराड) येथील तिघांवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी बँकेचे ...Full Article
Page 469 of 481« First...102030...467468469470471...480...Last »