|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा

Oops, something went wrong.

महाराष्ट्राच्या विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान

प्रतिनिधी/ सातारा सहकार क्षेत्रात उत्तम व आदर्श काम करणाऱया पतसंस्थांच्या उल्लेखनीय कामाची प्रशंसा होऊन त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागातर्फे अंबर मैदान, सोलापूर  येथे आयोजित केलेल्या सहकार पुरस्कार सोहळ्यामध्ये जिह्यातील धन्वंतरी पतसंस्थेस पुणे विभागातून ‘सहकार भूषण’ पुरस्कार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 51 हजार रुपये रोख आणि मानपत्र देऊन संस्थेचा सन्मान करण्यात ...Full Article

..अखेर प्रभाग क्र.20 रस्ता कामांना वेग

प्रतिनिधी / सातारा प्रभाग क्रमांक 20 मध्ये रस्त्याचे काम पालिका प्रशासनाकडून रखडले होते. ते काम सुरु व्हावे यासाठी नगरसेविका लीना गोरे यांनी तब्बल तीन वेळा पालिकेत आंदोलन केले. उग्र ...Full Article

ऋषिकेश मुखर्जी थोर दिग्दर्शक

प्रतिनिधी/ सातारा भारतीय चित्रपटाचे प्रतिनिधीत्व करणारे त्या काळचे ऋषिकेश मुखर्जी हे थोर दिग्दर्शक होते, असे गौरवोद्गार प्रा. विलास पाटील यांनी काढले. येथील दीपलक्ष्मी पतसंस्था, अनुभव फिल्म कल्ब, लायन्स क्लब ...Full Article

महाराष्ट्रदिनी जिह्यातील ग्रामसभेत कर्ज माफी, हमी भावाचे ठराव

प्रतिनिधी/ कराड शेतकरी कर्ज माफी व शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळण्याची मागणी सरकारडून मंजूर करून घेण्यासाठी विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्रदिनी ग्रामपंचायतीमध्ये होणाऱया विशेष ग्रामसभेत ...Full Article

परिवर्तन झाले मात्र विकासाची बोंब

120 दिवसांनंतरही  सत्तारूढ गटात बसेना मेळ, म्हसवडमध्ये विकास होत नसल्याचे नागरिकांचे मत सरतापे/ म्हसवड नगरपालिकेच्या सत्तांतराचे 120 दिवस लोटले तरीही सत्ताधारी परिवर्तनचा मेळ नवीन विकासकामांचा वा जुन्या कामाचा श्रीगणेशा ...Full Article

जगाच्या पोशिद्यांला शाब्बासकीची थाप मिळणार केव्हा…?

अमर वांगडे / सातारा अन्नदाता सुखी भवः असे नुसतं म्हटलं जातं, पण जगाची भूक भागवणाऱया अन्नदात्याच्या समस्या काय आहेत हे पहायला कोणालाही वेळ नसतो. कुटुंबाचा चरितार्थ चालण्यासाठी राबराबणाऱया शेतकऱयाचा ...Full Article

सभापतींचा फोन स्वीचऑफ

प्रतिनिधी /सातारा : शहरात बहुतांशी भागामध्ये गेली दोन ते तीन दिवस पाणीच आले नसल्यामुळे सातारकर हैराण झाले होते. नागरिकांनी आपाआपाल्या प्रभागातील नगरसेवकांना फोन करुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु ...Full Article

हावळेवाडी यात्रेत युवकांचा राडा

प्रतिनिधी /नवारस्ता : हावळेवाडी (ता. पाटण) येथील एक युवक आणि मारुल हवेली येथील युवकांच्या जमावामध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत वैभव जाधव यास जबर मारहाण झाली असून ...Full Article

डीमार्टच्या समोर महामार्ग फोडला

प्रतिनिधी /गोडोली : राष्ट्रीय महामार्गावर डी मार्टसमोर एका स्पॉटवर तीन मुलींचे बळी गेल्यावर संबंधित विभागाला तात्पुरती जाग आली होती. याच वळणावर डी मार्ट, हॉटेल, वाहन विक्रीचे शोरूम व्यावसायिकांनी महामार्गालगत ...Full Article

अक्षयतृतीयेला कोटय़ावधींची उलाढाल

प्रतिनिधी /सातारा : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षयतृतीय. या मुहूर्तावर गुंजभर सोने घेण्याची संकल्पना आजही रुजलेली आहे. त्यामुळे साताऱयाच्या बाजारपेठेत सोने खरेदीसाठी सायंकाळी दुकानात गर्दी झाली होती. वाहक ...Full Article
Page 470 of 512« First...102030...468469470471472...480490500...Last »