|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा

Oops, something went wrong.

विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध

प्रतिनिधी/ सातारा जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर सकाळीच बैठक बोलवली होती. या बैठकीला सुरुवात झाल्यानंतर तब्बल सव्वा अकराच्या सुमारास परभणीवरुन संघर्ष यात्रेतून थेट जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना फोनवरुन नावे दिली जातात. त्यानंतर विषय समित्यांच्या सभापतीपदांचे अर्ज भरण्यास पाठवण्यात आले. पीठासन अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध झाल्याचे जिल्हा परिषदेच्या ...Full Article

सबसिडीच्या नावाखाली 45 लाखांचा गंडा

वार्ताहर/ उंडाळे कराड तालुक्यातील विठ्ठलवाडी-तुळसण येथील शंकर बाळकृष्ण चव्हाण याने गावातीलच अनेकांना शासकीय सबसिडी मिळवून देतो असे सांगत सुमारे 45 लाखांचा गंडा घातला आहे. याबाबतची तक्रार पंडित आत्माराम चव्हाण ...Full Article

साताऱयासह माणदेशात अवकाळीचा तडाखा

प्रतिनिधी/ सातारा गेल्या दोन दिवसांपासून जिह्यातील वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून तापमानाने चाळीशी गाठली होती. उकाडाही वाढला होता. मात्र, दोन दिवसांपासून सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होत होते. शुक्रवारी सायंकाळी ...Full Article

जोतिबा व्हॉट्स ऍप ग्रुप साजरा करणार केदारनाथ प्रकट दिन

प्रतिनिधी/ उंब्रज फेसबुक, व्हॉट्स ऍपसारख्या सोशल मीडियामुळे तासन्तास ऑनलाईन असणारे यंग जनरेशन वाहवत जात असल्याची ओरड नेहमीच ऐकावयास मिळते. याला अपवाद ठरलाय येथील जोतिबा ग्रुप. या ग्रुपने यंदा सलग ...Full Article

सातारा अन्न-औषध प्रशासनाची लक्षवेधक कामगिरी

डॅनियल खुडे / सातारा महाराष्ट्र शासनाने गुटखा विक्रीला बंदी जाहीर केली असताना देखील जिह्यात चोरीछुपे गुटखा विक्री केली जाते, याबाबत अन्न व औषध प्रशासनाने वेळोवेळी टाकलेल्या धाडीत गुठखा, तंबाखू, ...Full Article

अफजलखान थडग्याभोवतीचे अवैद्य बांधकाम काढून टाका

प्रतिनिधी / महाबळेश्वर किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा शत्रू अफजलखानाचा वध करुन त्याची कबर बांधली आहे. अलीकडच्या 20-25 वर्षाच्या काळात काही लोकांनी अफजलखानाच्या नांवे ट्रस्ट स्थापन करुन ...Full Article

खंडोबाच्या माळावर तमाशाच्या राहुटय़ा

प्रतिनिधी/ सातारा पोटासाठी नाचते मी परवा कुणाची… या लावणीप्रमाणेच लोकनाटय़ मंडळातील कलाकारांची अवस्था बनली आहे. गुढीपाडव्यापासून ग्रामीण भागात यात्रा-जत्रांचा हंगाम सुरु होतो. गावच्या यात्राकमिटीची पुढारी यात्रेला मनोरंजन म्हणून तमाशा ...Full Article

महाबळेश्वरमधील 110 गावांनी पुकारला बंद

ऑनलाईन टीम/ सातारा गावकऱयाच्या हत्येविरोधात महाबळेश्वरमधील 110 गावांनी बंद पुकारला आहे, महत्त्वाचे म्हणजे या बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळत आहे. महाबळेश्वरमध्ये आज 110 गावातील गावकरी एकत्रित येणार आहेत. गावकरी ...Full Article

थकबाकीदारांची नावे फलकावर

प्रतिनिधीत /कराड : मलकापूर नगरपंचायतीने मार्च महिन्याच्या अखेरीस शंभर टक्के वसुलीचे टार्गेट ठेवले असून सध्या 85 टक्केपेक्षा जास्त वसुली झाली आहे. थकबाकीदारांची नावे डिजीटल फलकावर झळकली असून प्रभागनिहाय यादी ...Full Article

एकेरी वाहतुकीचा बोऱया वाजला

कराड : येथील न्यायालय इमारतीसमोरील  रस्त्यावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी या मार्गावर एकेरी वाहतुकीचा निर्णय घेतला. चार ते पाच दिवस निर्णयाची अंमलबजावणीही झाली.मात्र जैसे थे परिस्थिती झाली ...Full Article
Page 481 of 512« First...102030...479480481482483...490500510...Last »