|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा

Oops, something went wrong.

वांग मराठवाडी धरणाचे काम 2019 मध्ये पूर्ण होणार

सातारा : जिह्यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील दक्षिणवांग नदीवरील वाग मराठवाडी धरणाचे काम डिसेंबर 2019पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची घोषणा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरेंद्र पाटील यांनी या धरणाच्या रखडलेल्या कामाची लक्षवेधी सूचना मांडली. त्याला उत्तर देताना शिवतारे बोलत होते. वांग मराठवाडी धरणाचे काम 1997 साली सुरू झाले तरी अद्यापही हे ...Full Article

पोलिसांनी गुन्हे दाखल न करता पंचनामा करावा; लक्ष्मण मानेंची मागणी

प्रतिनिधी /सातारा : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या जमीन वाटपाबाबत साखरवाडी, ता. फलटण येथे 15 एप्रिल रोजी शेतकरी, शेतमजूर परिषदेचे आयोजन केले आहे, तसेच पोलिसांनी नुसते गुन्हे दाखल न करता ...Full Article

पाडव्याचे औचित्य साधून सिटी सेंटरने उभारली माणुसकीची गुढी

प्रतिनिधी/ गोडोली आज हजारो मुलांना पूर्ण शरीरभर कपडे मिळत नाहीत. रस्त्यावर सर्वजण पाहतात व पुढे निघून जातात; पण साताऱयातील नंदिनी, गिता, शितल, अर्चना या चार छोटय़ा बहिणींच्या अंगावरील फाटकी ...Full Article

बंधने झुगारत हॉकर्स पुन्हा फुटपाथवर

प्रतिनिधी/ सातारा सातारा नगरपालिकेने हॉकर्स विरुध्द उघडलेली अतिक्रमण मोहिम थंडावत चालल्याने व पाडवा असल्याने बाजारपेठेतील गर्दीचा फायदा व्यवसायाला होण्यासाठी सर्व बंधंने झुगारुन हॉकर्सने पाडव्यानिमित्त पूर्वपदावर बसून आपल्या व्यवसायांना नव्याने ...Full Article

सोना अलॉईजने केले कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी

वार्ताहर/ लोणंद लोणंद औद्यागिक वसाहतीत सोना अलॉईज कंपनीने 27 कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करून तशी पत्रेही पोलिसांसमक्ष दिली आहेत. यात जमिनी गेलेल्या पाच प्रकल्पग्रस्त कामगारांचाही समावेश आहे. यामुळे कंपनीच्या सर्व ...Full Article

शंभूराजे महानाटय़ात 200 स्थानिक कलाकार

प्रतिनिधी/ कराड शिवपुत्र शंभूराजे या महानाटय़ाचे आयोजन येथे 30 एप्रिल ते 5 मे दरम्यान करण्यात आले आहे. या महानाटय़ात 200 स्थानिक कलाकारांना संधी मिळणार आहे. इच्छुक स्थानिक कलाकारांनी कार्यालयाशी ...Full Article

जवानांच्या पंढरीचे रुपडे पालटण्यासाठी झपाटून काम करा

प्रतिनिधी/ सातारा देशाच्या सीमेवर रक्षण करत असलेल्या जवानांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱया अपशिंगे (मिल्ट्री) या गावाचे रुपडे एका वर्षात पालटले पाहिजे. यासाठी सर्वच विभागांनी झपाटून काम केली पाहिजेत. 10 ...Full Article

‘सह्याद्रि’ने उभारली आर्थिक व्यवस्थापनाची गुढी

प्रतिनिधी/ मसूर सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास सन 2015-16 सालासाठी राज्य पातळीवरील दक्षिण विभागातून प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...Full Article

मुजोर ठेकेदारावर होणार कारवाई ?

प्रतिनिधी/ गोडोली निविदेतील अटी शर्थीचे पालन न करता चुकीच्या पद्धतीने जीवन प्राधिकरणाचे काम बंद करण्याचा आदेश कार्यकारी अभियंत्याने दिला. दोन दिवस सुट्टी असताना ठेकेदाराने काम उरकल्याचे वृत्त ‘तरुण भारत’ने ...Full Article

आनंदवाडी प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून दहा कोटीची तरतूद

प्रतिनिधी/ देवगड देवगड-आनंदवाडी बंदर प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झालेल्या आहेत. या प्रकल्पासाठी केंद्र शासन 25 कोटीचा निधी देणार असून उर्वरित निधी सागरमाला व अन्य योजनांतून या ...Full Article
Page 482 of 512« First...102030...480481482483484...490500510...Last »