|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा

Oops, something went wrong.

व्यवसायिकांकडून चिमुकल्यांची पिळवणूक

प्रतिनिधी/ कडेगांव देशाचे उज्वल भविष्य ज्या बालकांच्या हातात आहे.ती बालके खेळायच्या वयात मोलमजुरी करून पोटाची खळगी भरत आहेत.कडेगाव तालुक्यासह जिल्हतच सर्वच ठिकाणी अनेक हाँटेल,ढाबे,वडापावचे गाडे,चायनीजच्या गाडयासह बेकायदा दारूगुत्यावर अनेक बालकामगारांना जनावरोसारखे राबवून घेतले जात आहे.आणि त्यातच त्यांच बालपण हरवले आहे.बालपण म्हणजे काय हे अनुभवाच्या अगोदरच या मुलांना अकाली प्रौढत्व आल्याचे पहावयास मिळत आहे.   आज सगळीकडे बळी तो कानपिळी ...Full Article

गुरुकुलचा प्रकल्प आता सर्व शाळांमध्ये

छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी पालक शाळांचा संकल्प प्रतिनिधी/ सातारा  जिह्यातील रयत शिक्षण संस्थेच्या गुरुकुल प्रकल्पाचा उपक्रमाचा गवगवा मोठा झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शाळा दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी ...Full Article

सोने चोरीत सोळाजणांचा सहभाग

  रावसाहेबने 77 लाखांचे सोने 60 लाखात विकत घेतल्याचे निष्पन्न प्रतिनिधी / कराड शिमोगा ते मुंबई प्रवासादरम्यान 75 लाखांचे सोने चोरीस केले होते. चोरीसाठी सोळाजणांनी प्लॅन तयार करत दोन ...Full Article

मलकापुरात शंभर किलो प्लास्टिक जप्त

नगरपंचायतीची दिवसभर मोहीम  नगरसेवकांची रॅली,   प्लास्टिक आढळल्यास पाच हजारांपर्यंतचा दंड प्रतिनिधी/ कराड मलकापूर नगरपंचायतीने शहरात प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती मोहिमेस शुक्रवारी सुरूवात केली. प्रत्येक विभागात नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षांसह नगरसेवक, अधिकाऱयांनी फेरी ...Full Article

श्रीयमाईदेवीचा यात्रोत्सवासाठी औंध नगरी सजली

वार्ताहर/ औंध : महाराष्टासह, उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या चैतन्यदेवता, कुलस्वामिनी श्रीयमाईदेवीचा वार्षिक पौषी रथोत्सव शुक्रवार 13 जानेवारी रोजी औंध येथे होत आहे. ऐतिहासिक रथोत्सवासाठी औंध नगरी सज्ज ...Full Article

‘स्वाभिमान दिवस’ राजधानी साताऱयाची अस्मिता ठरेल

प्रतिनिधी /सातारा : मराठेशाहीच्या इतिहासातील किंबहूना प्रभू रामचंद्राच्या काळापासून हिंदूस्तानातील सर्वात विशाल राज्यविस्तार ज्या राजसदरेवरून छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांनी केला, त्याची दखल साऱया जगताला घ्यावी लागली. किल्ले अजिंक्यताऱयाच्या ...Full Article

कोयना पुनर्वसित गावांना निधी

वार्ताहर /एकंबे : कोयना प्रकल्प टप्पा 1 व 2 अंतर्गत कोरेगाव तालुक्यात पुनर्वसित झालेल्या गावांमधील नागरी सुविधांसाठी राज्य सरकारने सुमारे 1 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. यासंदर्भात आम्ही ...Full Article

वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळा-जिल्हाधिकारी

प्रतिनिधी/सातारा रस्त्यांमध्ये खूप मोठी सुधारणा झाली आहे. तरीही  दिवसेंदिवस रस्ते अपघाताची संख्या वाढत आहे. त्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी तरुणांनी स्वत: वाहतुकीचे नियम पाळून दुसऱयालाही नियम पाळण्यासाठी प्रेरित करा, असे ...Full Article

वाहन परवाना शुल्कात दुप्पट वाढ

प्रतिनिधी/ सातारा शिकाऊ परवाना काढून त्याचा पक्का परवाना करण्यासाठी 350 रुपये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात भरावे लागत होते. मात्र आता याच परवान्यासाठी नागरिकांना 1 हजार रुपये मोजावे लागत आहेत. सर्वसामान्यांच्या ...Full Article

अजिंक्यताऱयावर उद्या सातारा स्वाभिमान दिवस

प्रतिनिधी / सातारा छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची जिवंत आणि ज्वलंत राजधानी म्हणून साताऱयाचा देशभर लौकिक आहे. युगनिर्मात्या शिवरायांचे नातू व धर्मवीर संभाजीराजेंचे पुत्र छत्रपती शाहू महाराज मोघलांच्या कैदेतून सुटल्यानंतर ...Full Article
Page 525 of 528« First...102030...523524525526527...Last »